शेतीमाल साठवणूक, तारण कर्ज, ब्लॉकचेनची माहिती थेट बांधावर

पुणे : राज्य वखार महामंडळाच्या शेतीमाल साठवणुकीच्या विविध योजना, ब्लॉकचेन योजना, तारण कर्ज योजनांचा लाभ थेट शेतकऱ्यांना व्हावा, यासाठी वखार महामंडळ, कृषी विभाग आणि सहकार विकास महामंडळाद्वारे वखार आपल्या दारी अभियान विविध १५ जिल्‍ह्यांमध्ये कार्याशाळांद्वारे राबविण्यात येत आहे, अशी माहिती वखार महामंडळाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक दीपक तावरे यांनी दिली.

तावरे म्हणाले, ‘‘शेतकरी विविध तंत्रज्ञानाच्या वापरातून शेतमालाचे भरघोस उत्पादन घेत आहे. सध्या काढणीचा हंगाम असून, बाजारपेठेत अचानक मोठ्या प्रमाणावर शेतीमालाची आवक होऊन दर पडण्याची शक्यता असते. यामध्ये शेतकऱ्यांकडे दर्जेदार शेतीमाल असून, सुद्धा दर कोसळल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होते. हे नुकसान एका एका पिकाचा विचार केला तर ते कोट्यवधी रुपयांचे होते. हे नुकसान टाळून शेतकऱ्यांना शेतीमाल साठणूक, बाजारपेठेच्या अभ्यासाद्वारे (मार्केट इंटेलिजन्स) शेतीमाल विक्री कधी आणि केव्हा करावी या बाबतची माहिती कार्यशाळांमधून दिली जाणार आहे. यामध्ये राज्य वखार महामंडळाची शेतीमाल साठवणूक योजना, तारण कर्ज योजना, ब्लॉकचेन योजना, लहान साठवणूक केंद्रे (वखार) बांधणी योजना आदी विविध योजनांची माहिती दिली जाणार आहे.’’

  …येथे होतील कार्यशाळा
या कार्यशाळा उस्मानाबाद, लातूर, नांदेड, परभणी, वाशीम, खामगाव (बुलडाणा), अकोला, दर्यापूर (अमरावती), यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, अर्जुनी मोरगाव (गोंदिया), तुमसर (भंडारा) आदी ठिकाणी होणार आहेत. कार्यशाळेबाबत भाऊ टेमकर (९४२२८७५९५६), एस. पी. बोरसे (नागपूर – ९१५८००१३१५), ए. डी. मासाळ (अमरावती – ९९६७२८९९९३) के. आर. पवार (लातूर – ९१५८००१३४०) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन वखार महामंडळाद्वारे करण्यात आले आहे. 

News Item ID: 
820-news_story-1634998811-awsecm-586
Mobile Device Headline: 
शेतीमाल साठवणूक, तारण कर्ज, ब्लॉकचेनची माहिती थेट बांधावर
Appearance Status Tags: 
Mukhya News
शेतीमाल साठवणूक, तारण कर्ज, ब्लॉकचेनची माहिती थेट बांधावर Agricultural stocks, mortgage loans, Blockchain information directly on the damशेतीमाल साठवणूक, तारण कर्ज, ब्लॉकचेनची माहिती थेट बांधावर Agricultural stocks, mortgage loans, Blockchain information directly on the dam
Mobile Body: 

पुणे : राज्य वखार महामंडळाच्या शेतीमाल साठवणुकीच्या विविध योजना, ब्लॉकचेन योजना, तारण कर्ज योजनांचा लाभ थेट शेतकऱ्यांना व्हावा, यासाठी वखार महामंडळ, कृषी विभाग आणि सहकार विकास महामंडळाद्वारे वखार आपल्या दारी अभियान विविध १५ जिल्‍ह्यांमध्ये कार्याशाळांद्वारे राबविण्यात येत आहे, अशी माहिती वखार महामंडळाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक दीपक तावरे यांनी दिली.

तावरे म्हणाले, ‘‘शेतकरी विविध तंत्रज्ञानाच्या वापरातून शेतमालाचे भरघोस उत्पादन घेत आहे. सध्या काढणीचा हंगाम असून, बाजारपेठेत अचानक मोठ्या प्रमाणावर शेतीमालाची आवक होऊन दर पडण्याची शक्यता असते. यामध्ये शेतकऱ्यांकडे दर्जेदार शेतीमाल असून, सुद्धा दर कोसळल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होते. हे नुकसान एका एका पिकाचा विचार केला तर ते कोट्यवधी रुपयांचे होते. हे नुकसान टाळून शेतकऱ्यांना शेतीमाल साठणूक, बाजारपेठेच्या अभ्यासाद्वारे (मार्केट इंटेलिजन्स) शेतीमाल विक्री कधी आणि केव्हा करावी या बाबतची माहिती कार्यशाळांमधून दिली जाणार आहे. यामध्ये राज्य वखार महामंडळाची शेतीमाल साठवणूक योजना, तारण कर्ज योजना, ब्लॉकचेन योजना, लहान साठवणूक केंद्रे (वखार) बांधणी योजना आदी विविध योजनांची माहिती दिली जाणार आहे.’’

  …येथे होतील कार्यशाळा
या कार्यशाळा उस्मानाबाद, लातूर, नांदेड, परभणी, वाशीम, खामगाव (बुलडाणा), अकोला, दर्यापूर (अमरावती), यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, अर्जुनी मोरगाव (गोंदिया), तुमसर (भंडारा) आदी ठिकाणी होणार आहेत. कार्यशाळेबाबत भाऊ टेमकर (९४२२८७५९५६), एस. पी. बोरसे (नागपूर – ९१५८००१३१५), ए. डी. मासाळ (अमरावती – ९९६७२८९९९३) के. आर. पवार (लातूर – ९१५८००१३४०) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन वखार महामंडळाद्वारे करण्यात आले आहे. 

English Headline: 
Agriculture News in Marathi Agricultural stocks, mortgage loans, Blockchain information directly on the dam
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
शेती farming तारण कर्ज कृषी विभाग agriculture department विभाग sections विकास शाळा पुणे इंटेल उस्मानाबाद usmanabad लातूर latur तूर नांदेड nanded वाशीम खामगाव khamgaon पूर floods यवतमाळ yavatmal नागपूर nagpur चंद्रपूर
Search Functional Tags: 
शेती, farming, तारण, कर्ज, कृषी विभाग, Agriculture Department, विभाग, Sections, विकास, शाळा, पुणे, इंटेल, उस्मानाबाद, Usmanabad, लातूर, Latur, तूर, नांदेड, Nanded, वाशीम, खामगाव, Khamgaon, पूर, Floods, यवतमाळ, Yavatmal, नागपूर, Nagpur, चंद्रपूर
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Agricultural stocks, mortgage loans, Blockchain information directly on the dam
Meta Description: 
Agricultural stocks, mortgage loans,
Blockchain information directly on the dam
राज्य वखार महामंडळाच्या शेतीमाल साठवणुकीच्या विविध योजना, ब्लॉकचेन योजना, तारण कर्ज योजनांचा लाभ थेट शेतकऱ्यांना व्हावा, यासाठी वखार महामंडळ, कृषी विभाग आणि सहकार विकास महामंडळाद्वारे वखार आपल्या दारी अभियान विविध १५ जिल्‍ह्यांमध्ये कार्याशाळांद्वारे राबविण्यात येत आहे.Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

Leave a Comment

X