शेती, शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी संशोधन करावे ः दादा भुसे

परभणी ः कृषी विद्यापीठातून बाहेर पडणारे दहा ते पंधरा टक्के पदवीधर कृषीशी संबंधित क्षेत्राची निवड करतात.बदलत्या हवामान स्थितीत शेतकऱ्यांना विविध आव्हानांना सामोरे जावे लागत आहे. त्यासाठी कृषी पदवीधरांना शेती आणि शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी पिकांचा उत्पादन खर्च कमी करण्यासाठी आवश्यक संशोधनावर लक्ष केंद्रित करावे लागेल, असे प्रतिपादन कृषिमंत्री तथा कृषी विद्यापीठांचे प्रतिकुलपती दादा भुसे यांनी सोमवारी (ता. २५) येथे केले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचा २३ व्या दीक्षान्त समारंभाच्या अध्यक्षस्थानी भुसे होते. माजी कुलगुरू तथा दक्षिण आशिया जैवतंत्रज्ञान केंद्राचे अध्यक्ष, कृषी शास्त्रज्ञ निवड मंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. चारुदत्त मायी हे प्रमुख अतिथी होते. कुलगुरू डॉ. अशोक ढवण, दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय सावंत, माजी कुलगुरू डॉ. के. पी. गोरे, विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्य आमदार डॉ. राहुल पाटील, डॉ. एस. टी. बोरीकर, संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर, शिक्षण संचालक डॉ. डी. एन. गोखले, विस्तार शिक्षण संचालक डॉ. डी. बी. देवसरकर, कुलसचिव डॉ. धीरजकुमार कदम आदी उपस्थित होते.

डॉ. ढवण म्हणाले, की गेल्या ५० वर्षात मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान विद्यापीठाचे आहे. 

डॉ. चारुदत्त मायी म्हणाले, की केवळ डिजिटल तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांची प्रगती होणार नाही. तर त्यांच्यासोबत काम केल्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढेल.

News Item ID: 
820-news_story-1635172299-awsecm-924
Mobile Device Headline: 
शेती, शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी संशोधन करावे ः दादा भुसे
Appearance Status Tags: 
Mukhya News
Agriculture, research should be done for the progress of farmers: Dada BhuseAgriculture, research should be done for the progress of farmers: Dada Bhuse
Mobile Body: 

परभणी ः कृषी विद्यापीठातून बाहेर पडणारे दहा ते पंधरा टक्के पदवीधर कृषीशी संबंधित क्षेत्राची निवड करतात.बदलत्या हवामान स्थितीत शेतकऱ्यांना विविध आव्हानांना सामोरे जावे लागत आहे. त्यासाठी कृषी पदवीधरांना शेती आणि शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी पिकांचा उत्पादन खर्च कमी करण्यासाठी आवश्यक संशोधनावर लक्ष केंद्रित करावे लागेल, असे प्रतिपादन कृषिमंत्री तथा कृषी विद्यापीठांचे प्रतिकुलपती दादा भुसे यांनी सोमवारी (ता. २५) येथे केले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचा २३ व्या दीक्षान्त समारंभाच्या अध्यक्षस्थानी भुसे होते. माजी कुलगुरू तथा दक्षिण आशिया जैवतंत्रज्ञान केंद्राचे अध्यक्ष, कृषी शास्त्रज्ञ निवड मंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. चारुदत्त मायी हे प्रमुख अतिथी होते. कुलगुरू डॉ. अशोक ढवण, दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय सावंत, माजी कुलगुरू डॉ. के. पी. गोरे, विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्य आमदार डॉ. राहुल पाटील, डॉ. एस. टी. बोरीकर, संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर, शिक्षण संचालक डॉ. डी. एन. गोखले, विस्तार शिक्षण संचालक डॉ. डी. बी. देवसरकर, कुलसचिव डॉ. धीरजकुमार कदम आदी उपस्थित होते.

डॉ. ढवण म्हणाले, की गेल्या ५० वर्षात मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान विद्यापीठाचे आहे. 

डॉ. चारुदत्त मायी म्हणाले, की केवळ डिजिटल तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांची प्रगती होणार नाही. तर त्यांच्यासोबत काम केल्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढेल.

English Headline: 
Agriculture news in Marathi Agriculture, research should be done for the progress of farmers: Dada Bhuse
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
कृषी agriculture कृषी विद्यापीठ agriculture university हवामान दादा भुसे dada bhuse जैवतंत्रज्ञान biotechnology बाळ baby infant कोकण konkan आमदार शिक्षण education वर्षा varsha विकास
Search Functional Tags: 
कृषी, Agriculture, कृषी विद्यापीठ, Agriculture University, हवामान, दादा भुसे, Dada Bhuse, जैवतंत्रज्ञान, Biotechnology, बाळ, baby, infant, कोकण, Konkan, आमदार, शिक्षण, Education, वर्षा, Varsha, विकास
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Agriculture, research should be done for the progress of farmers: Dada Bhuse
Meta Description: 
Agriculture, research should be done for the progress of farmers: Dada Bhuse
कृषी पदवीधरांना शेती आणि शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी पिकांचा उत्पादन खर्च कमी करण्यासाठी आवश्यक संशोधनावर लक्ष केंद्रित करावे लागेल, असे प्रतिपादन कृषिमंत्री तथा कृषी विद्यापीठांचे प्रतिकुलपती दादा भुसे यांनी सोमवारी (ता. २५) येथे केले.Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

Leave a Comment

X