सरकारसह विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांची निराशा

रिसोड, जि. वाशीम : केंद्र व राज्य शासनासह विमा कंपन्यांनी ही शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. मोठी निराशा झाली आहे, असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला. रिसोड तालुक्यातील वाकद येथे गुरुवारी (ता. ११) रात्री झालेल्या कापूस-सोयाबीन परिषदेत ते बोलत होते. या वेळी हजारोंच्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. 

परिषदेच्या व्यासपीठावर शेट्टी यांच्यासह रविकांत तुपकर, दामोदर इंगोले, पवन देशमुख, बालाजी मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. राजू शेट्टी म्हणाले, ‘‘केंद्र शासनाने सोयापेंड आयात करून तसेच पाम तेलावरील निर्बंध उठवून सोयाबीनचे भाव निम्म्यापेक्षाही कमी केले. अतिवृष्टी झाल्यामुळे सोयाबीनची नासाडी झाली तरीही विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत विमाभरपाई दिलेली नाही. राज्य शासनाचे विमा कंपन्यांना अभय आहे.

केंद्र व राज्य शासन आणि विमा कंपन्यांनीही शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. ऐन रब्बी हंगामात वीज जोडण्या तोडल्या जात आहेत. सक्तीची वसुली सुरू आहे. शेतकऱ्यांना कोंडीत पकडले जात आहे. त्यामुळे वज्रमूठ करून एकत्र घेऊन शासनाला धडा शिकवण्याची वेळ आली आहे.’’

News Item ID: 
820-news_story-1636725972-awsecm-320
Mobile Device Headline: 
सरकारसह विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांची निराशा
Appearance Status Tags: 
Mukhya News
Farmers frustrated by insurance companies, including the governmentFarmers frustrated by insurance companies, including the government
Mobile Body: 

रिसोड, जि. वाशीम : केंद्र व राज्य शासनासह विमा कंपन्यांनी ही शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. मोठी निराशा झाली आहे, असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला. रिसोड तालुक्यातील वाकद येथे गुरुवारी (ता. ११) रात्री झालेल्या कापूस-सोयाबीन परिषदेत ते बोलत होते. या वेळी हजारोंच्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. 

परिषदेच्या व्यासपीठावर शेट्टी यांच्यासह रविकांत तुपकर, दामोदर इंगोले, पवन देशमुख, बालाजी मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. राजू शेट्टी म्हणाले, ‘‘केंद्र शासनाने सोयापेंड आयात करून तसेच पाम तेलावरील निर्बंध उठवून सोयाबीनचे भाव निम्म्यापेक्षाही कमी केले. अतिवृष्टी झाल्यामुळे सोयाबीनची नासाडी झाली तरीही विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत विमाभरपाई दिलेली नाही. राज्य शासनाचे विमा कंपन्यांना अभय आहे.

केंद्र व राज्य शासन आणि विमा कंपन्यांनीही शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. ऐन रब्बी हंगामात वीज जोडण्या तोडल्या जात आहेत. सक्तीची वसुली सुरू आहे. शेतकऱ्यांना कोंडीत पकडले जात आहे. त्यामुळे वज्रमूठ करून एकत्र घेऊन शासनाला धडा शिकवण्याची वेळ आली आहे.’’

English Headline: 
Agriculture News in Marathi Farmers frustrated by insurance companies, including the government
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
खासदार वाशीम कापूस सोयाबीन रविकांत तुपकर ravikant tupkar नासा रब्बी हंगाम मात mate वीज
Search Functional Tags: 
खासदार, वाशीम, कापूस, सोयाबीन, रविकांत तुपकर, Ravikant Tupkar, नासा, रब्बी हंगाम, मात, mate, वीज
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Farmers frustrated by insurance companies, including the government
Meta Description: 
Farmers frustrated by insurance companies, including the government
केंद्र व राज्य शासनासह विमा कंपन्यांनी ही शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. मोठी निराशा झाली आहे, असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला.Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

Leave a Comment

X