सांगली जिल्हा बँक जागावाटपात महविकास आघाडीचे एकमत नाही

सांगली ः जिल्हा मध्यवर्ती बॅकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी, काँग्रेस व शिवसेनेने एकत्रीत येऊन महाविकास आघाडी स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु शिवसेना आणि काँग्रेसच्या पदरात किती जाणार येणार याबाबत अद्यापही निश्‍चितता नसून, जागावाटपावर तिन्ही पक्षांचे एकमत झाले नाही. येत्या दोन ते तीन दिवसांत जागावाटपाचा निर्णय होण्याची शक्यता आहे.

जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसना अशी एकत्र येणार असल्याचे सध्यातरी चित्र दिसते आहे. जागावाटपासाठी तिन्हीही पक्ष बैठकांवर बैठका घेऊ लागले आहेत. गेल्या तीन दिवसांपूर्वी आघाडातील जागावाटपावर प्राथमिक बैठक झाली होती. त्यामध्ये राष्ट्रवादी १२, काँग्रेस ७, तर शिवसेनेला दोन जागा असा फॉर्म्यूला समोर आला होता.

बहुतांश या पद्धतीने जागा देण्याबाबत तत्वतः मान्यताही देण्यात आली होती. मात्र शिवसेनेला सात जागा हव्या होत्या. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे जाऊन अधिक जागा मागण्याचा विचार केला. तर काँग्रेसला आणखी एक जागा हवी होती. त्यावर दोन्ही पक्ष ठाम होते.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी पालकमंत्री जयंत पाटील यांनी एक पाऊल मागे घेत काँग्रेस व शिवसेना यांच्यात पुन्हा बैठक झाली. या बैठकीत काँग्रेसला ८, शिवसेनेला ३ तर राष्ट्रवादीला १० अशा जागा देण्याचा विचार सुरू झाला आहे. तर स्वीकृतमध्ये राष्ट्रवादीला जागा हवी आहे. परंतू शिवसेनेने चार जागांचा आग्रह कायम ठेवला आहे. तर काँग्रेसला एक वाढीव जागा मिळाली तर स्वीकृतीची जागेचा आग्रह सोडला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील जागावाटपाबाबत अजुनही चर्चेचे गुऱ्हाळ सुरू आहे. परिणामी, कोणत्या पक्षाला किती जाणा मिळणार हे येत्या दोन ते तीन दिवसांत जाहीर होईल.

News Item ID: 
820-news_story-1635957351-awsecm-205
Mobile Device Headline: 
सांगली जिल्हा बँक जागावाटपात महविकास आघाडीचे एकमत नाही
Appearance Status Tags: 
Tajya News
सांगली जिल्हा बँक जागावाटपात महविकास आघाडीचे एकमत नाहीसांगली जिल्हा बँक जागावाटपात महविकास आघाडीचे एकमत नाही
Mobile Body: 

सांगली ः जिल्हा मध्यवर्ती बॅकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी, काँग्रेस व शिवसेनेने एकत्रीत येऊन महाविकास आघाडी स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु शिवसेना आणि काँग्रेसच्या पदरात किती जाणार येणार याबाबत अद्यापही निश्‍चितता नसून, जागावाटपावर तिन्ही पक्षांचे एकमत झाले नाही. येत्या दोन ते तीन दिवसांत जागावाटपाचा निर्णय होण्याची शक्यता आहे.

जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसना अशी एकत्र येणार असल्याचे सध्यातरी चित्र दिसते आहे. जागावाटपासाठी तिन्हीही पक्ष बैठकांवर बैठका घेऊ लागले आहेत. गेल्या तीन दिवसांपूर्वी आघाडातील जागावाटपावर प्राथमिक बैठक झाली होती. त्यामध्ये राष्ट्रवादी १२, काँग्रेस ७, तर शिवसेनेला दोन जागा असा फॉर्म्यूला समोर आला होता.

बहुतांश या पद्धतीने जागा देण्याबाबत तत्वतः मान्यताही देण्यात आली होती. मात्र शिवसेनेला सात जागा हव्या होत्या. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे जाऊन अधिक जागा मागण्याचा विचार केला. तर काँग्रेसला आणखी एक जागा हवी होती. त्यावर दोन्ही पक्ष ठाम होते.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी पालकमंत्री जयंत पाटील यांनी एक पाऊल मागे घेत काँग्रेस व शिवसेना यांच्यात पुन्हा बैठक झाली. या बैठकीत काँग्रेसला ८, शिवसेनेला ३ तर राष्ट्रवादीला १० अशा जागा देण्याचा विचार सुरू झाला आहे. तर स्वीकृतमध्ये राष्ट्रवादीला जागा हवी आहे. परंतू शिवसेनेने चार जागांचा आग्रह कायम ठेवला आहे. तर काँग्रेसला एक वाढीव जागा मिळाली तर स्वीकृतीची जागेचा आग्रह सोडला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील जागावाटपाबाबत अजुनही चर्चेचे गुऱ्हाळ सुरू आहे. परिणामी, कोणत्या पक्षाला किती जाणा मिळणार हे येत्या दोन ते तीन दिवसांत जाहीर होईल.

English Headline: 
agriculture news in marathi No decision in seat sharing in Sangli DCC election by Mahavikas Aghadi
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
सांगली sangli जिल्हा बँक विकास काँग्रेस indian national congress मुख्यमंत्री उद्धव ठाकरे uddhav thakare एकनाथ शिंदे eknath shinde जयंत पाटील jayant patil
Search Functional Tags: 
सांगली, Sangli, जिल्हा बँक, विकास, काँग्रेस, Indian National Congress, मुख्यमंत्री, उद्धव ठाकरे, Uddhav Thakare, एकनाथ शिंदे, Eknath Shinde, जयंत पाटील, Jayant Patil
Twitter Publish: 
Meta Keyword: 
No decision in seat sharing in Sangli DCC election by Mahavikas Aghadi
Meta Description: 
No decision in seat sharing in Sangli DCC election by Mahavikas Aghadi
सांगली जिल्हा बँक जागावाटपावर महविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचे एकमत झाले नाही. येत्या दोन ते तीन दिवसांत जागावाटपाचा निर्णय होण्याची शक्यता आहे.Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

Leave a Comment

X