सांगली जिल्ह्यात द्राक्ष पट्ट्याला पावसाने झोडपले

सांगली : श्रीलंका, तमिळनाडू किनाऱ्यालगतच्या समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय असल्याने कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या जिल्ह्यांतही पावसाचा फटका बसतो आहे. तासगाव, मिरज पूर्व आणि कवठेमहांकाळ तालुक्यातील द्राक्ष पट्ट्यातच मंगळवारी पहाटे जोरदार पावसाने झोडपले.

जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील मणेराजुरी, सावळज, सावर्डे, आरवडे, डोंगरसोनी, मिरज तालुक्यातील एरंडोली, शिपूर परिसरात जोरदार पावसाने फुलोऱ्यातील द्राक्ष बागांना जोरदार फटका बसला. कवठेमहांकाळ तालुक्यातील घाटनांद्रे, नागज परिसरातही पाऊस झाला.द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी वाढताहेत. जिल्ह्यात द्राक्षाचे क्षेत्र १ लाख २५ हजार एकर आहे.

फळछाटणी अंतिम टप्प्यात आली आहे. आगप फळछाटणी २५ ते ३० हजार एकर क्षेत्रावरील बागा सध्या फुलोरावस्थेत आहेत. या पावसाचा फटका द्राक्ष बागेला बसला आहे. पोंगा, फुलोऱ्यातील द्राक्ष बागांना फटका बसणार आहे. सकाळपासून ढगाळ वातावरण होते. त्यामुळे इतर भागांत रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी शेतकरी फवारणी करू लागले आहेत. वातावरण असेच राहिले तर डाऊनीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे.

News Item ID: 
820-news_story-1635956316-awsecm-903
Mobile Device Headline: 
सांगली जिल्ह्यात द्राक्ष पट्ट्याला पावसाने झोडपले
Appearance Status Tags: 
Tajya News
सांगली जिल्ह्यात द्राक्ष पट्ट्याला पावसाने झोडपलेसांगली जिल्ह्यात द्राक्ष पट्ट्याला पावसाने झोडपले
Mobile Body: 

सांगली : श्रीलंका, तमिळनाडू किनाऱ्यालगतच्या समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय असल्याने कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या जिल्ह्यांतही पावसाचा फटका बसतो आहे. तासगाव, मिरज पूर्व आणि कवठेमहांकाळ तालुक्यातील द्राक्ष पट्ट्यातच मंगळवारी पहाटे जोरदार पावसाने झोडपले.

जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील मणेराजुरी, सावळज, सावर्डे, आरवडे, डोंगरसोनी, मिरज तालुक्यातील एरंडोली, शिपूर परिसरात जोरदार पावसाने फुलोऱ्यातील द्राक्ष बागांना जोरदार फटका बसला. कवठेमहांकाळ तालुक्यातील घाटनांद्रे, नागज परिसरातही पाऊस झाला.द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी वाढताहेत. जिल्ह्यात द्राक्षाचे क्षेत्र १ लाख २५ हजार एकर आहे.

फळछाटणी अंतिम टप्प्यात आली आहे. आगप फळछाटणी २५ ते ३० हजार एकर क्षेत्रावरील बागा सध्या फुलोरावस्थेत आहेत. या पावसाचा फटका द्राक्ष बागेला बसला आहे. पोंगा, फुलोऱ्यातील द्राक्ष बागांना फटका बसणार आहे. सकाळपासून ढगाळ वातावरण होते. त्यामुळे इतर भागांत रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी शेतकरी फवारणी करू लागले आहेत. वातावरण असेच राहिले तर डाऊनीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे.

English Headline: 
agriculture news in marathi Rains lashed the grape belt in Sangli district
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
तमिळनाडू समुद्र कोकण konkan महाराष्ट्र maharashtra तासगाव पूर floods द्राक्ष सावर्डे ऊस पाऊस
Search Functional Tags: 
तमिळनाडू, समुद्र, कोकण, Konkan, महाराष्ट्र, Maharashtra, तासगाव, पूर, Floods, द्राक्ष, सावर्डे, ऊस, पाऊस
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Rains lashed the grape belt in Sangli district
Meta Description: 
Rains lashed the grape belt in Sangli district
तासगाव, मिरज पूर्व आणि कवठेमहांकाळ तालुक्यातील द्राक्ष पट्ट्यातच मंगळवारी पहाटे जोरदार पावसाने झोडपले.Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

Leave a Comment

X