सिंधुदुर्गमधील वातावरणात मोठा बदल 


सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यातील वातावरणात मोठा बदल झाला आहे. गुरुवारी (ता. २८) थंडी पडली होती. तर पहाटेपासून जोरदार वारे वाहू लागले आहेत. वाऱ्याचा वेग वाढल्यानंतर सकाळी थंडीचे प्रमाण कमी झाले. 

जिल्ह्यात १५ऑक्टोबरपर्यंत पाऊस सुरू होता. त्यानंतर एक, दोन ठिकाणी किरकोळ पाऊस पडला. परंतु त्यानंतर वातावरणात फारसे बदल झालेले नाहीत. दिवसभर कडक उन्हाच्या झळा, तर रात्री थोडासा गारवा असेच चित्र होते. त्यानंतर एक, दोन दिवस रात्री थंडीची चाहूलदेखील लागली. परंतु गुरुवारपासून वातावरण पुन्हा मोठे बदल होताना दिसत आहे. सायंकाळपासून जिल्ह्याच्या ग्रामीण भागात चांगली थंडी पडली. ही थंडी पुढचे काही दिवस कायम राहील, असे वाटत होते. परंतु पहाटे दोन, तीन वाजण्याच्या सुमारास सोसाट्याचे वारे वाहू लागले.

वाऱ्याचा वेग चांगलाच वाढलेला होता. सकाळपर्यंत हे वारे वाहत होते. वाऱ्यांमुळे थंडीचे प्रमाण कमी झाले. दरम्यान, सकाळी अकरा वाजेपर्यंत जिल्ह्याच्या काही भागांत वारे वाहत होते. वातावरणात अचानक बदल झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात चलबिचल झाली आहे. अचानक वारे वाहतात, त्या वेळी पाऊस पडण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे भातकापणी करीत असलेल्या शेतकऱ्यांनी कापणी केलेले भातपिकाची आवराआवर सुरू केली आहे.

News Item ID: 
820-news_story-1635516159-awsecm-678
Mobile Device Headline: 
सिंधुदुर्गमधील वातावरणात मोठा बदल 
Appearance Status Tags: 
Section News
 सिंधुदुर्गमधील वातावरणात मोठा बदल   Big change in the climate of Sindhudurg सिंधुदुर्गमधील वातावरणात मोठा बदल   Big change in the climate of Sindhudurg
Mobile Body: 

सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यातील वातावरणात मोठा बदल झाला आहे. गुरुवारी (ता. २८) थंडी पडली होती. तर पहाटेपासून जोरदार वारे वाहू लागले आहेत. वाऱ्याचा वेग वाढल्यानंतर सकाळी थंडीचे प्रमाण कमी झाले. 

जिल्ह्यात १५ऑक्टोबरपर्यंत पाऊस सुरू होता. त्यानंतर एक, दोन ठिकाणी किरकोळ पाऊस पडला. परंतु त्यानंतर वातावरणात फारसे बदल झालेले नाहीत. दिवसभर कडक उन्हाच्या झळा, तर रात्री थोडासा गारवा असेच चित्र होते. त्यानंतर एक, दोन दिवस रात्री थंडीची चाहूलदेखील लागली. परंतु गुरुवारपासून वातावरण पुन्हा मोठे बदल होताना दिसत आहे. सायंकाळपासून जिल्ह्याच्या ग्रामीण भागात चांगली थंडी पडली. ही थंडी पुढचे काही दिवस कायम राहील, असे वाटत होते. परंतु पहाटे दोन, तीन वाजण्याच्या सुमारास सोसाट्याचे वारे वाहू लागले.

वाऱ्याचा वेग चांगलाच वाढलेला होता. सकाळपर्यंत हे वारे वाहत होते. वाऱ्यांमुळे थंडीचे प्रमाण कमी झाले. दरम्यान, सकाळी अकरा वाजेपर्यंत जिल्ह्याच्या काही भागांत वारे वाहत होते. वातावरणात अचानक बदल झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात चलबिचल झाली आहे. अचानक वारे वाहतात, त्या वेळी पाऊस पडण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे भातकापणी करीत असलेल्या शेतकऱ्यांनी कापणी केलेले भातपिकाची आवराआवर सुरू केली आहे.

English Headline: 
Agriculture News in Marathi Big change in the climate of Sindhudurg
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
थंडी सकाळ ऊस पाऊस
Search Functional Tags: 
थंडी, सकाळ, ऊस, पाऊस
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Big change in the climate of Sindhudurg
Meta Description: 
Big change in the climate of Sindhudurg
​सिंधुदुर्गनगरी जिल्ह्यातील वातावरणात मोठा बदल झाला आहे. गुरुवारी (ता. २८) थंडी पडली होती. तर पहाटेपासून जोरदार वारे वाहू लागले आहेत. वाऱ्याचा वेग वाढल्यानंतर सकाळी थंडीचे प्रमाण कमी झाले. 



Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

Leave a Comment

X