Take a fresh look at your lifestyle.

सिंधुदुर्गात पावसाचा जोर ओसरला

0

सिंधुदुर्ग : जिल्ह्याला बुधवारी (ता.३) वादळी वाऱ्यांसह पावसाने झोडपून काढले. त्यानंतर आज (ता.४) पावसाचा जोर काहिसा ओसरला. मात्र, काही भागात पावसाच्या सरी कोसळत आहेत. निसर्ग चक्री वादळामुळे किरकोळ पडझडीचे प्रकार घडले. मात्र शेती, फळे, बागायतीचे फारसे नुकसान झाले नसल्याची स्थिती आहे. पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये मात्र समाधानाचे वातावरण आहे. त्यांनी भातपेरणीला सुरूवात केली आहे. 

सकाळपासून शेतकरी मळ्यांमध्ये जोत, पॉवर ट्रिलर नांगरणी करताना दिसत होते. गेले दोन, तीन दिवस चांगला पाऊस झाला. दरम्यान बुधवारी सकाळपासून वादळी वारा आणि मुसळधार पावसाने जिल्ह्याला अक्षरक्ष झोडपून काढले. रात्री उशिरापर्यंत सुसाट्याचे वारे आणि पाऊस सुरू होता. जिकडे तिकडे पाणीच पाणी झाले होते. वादळाच्या शक्यतेने जिल्हयातील ६५ हुन अधिक नागरिकांचे स्थंलांतर केले होते. आठ ते दहा नागरिकांच्या घरावर वादळाने झाडे कोसळली. त्यामुळे सुमारे ३ लाखांहून अधिक नुकसान झाले. 

गुरूवारी सकाळपासून मात्र पावसाचा जोर ओसरला आहे. वारा देखील थांबला आहे. पावसाच्या सरी काही भागात कोसळत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी आजपासून भात पेरणीला सुरूवात केली. चांगला पाऊस आणि दोन दिवसांवर आलेला मृग, यामुळे बहुतांशी शेतकरी पहाटेपासूनच मळ्यामध्ये उतरल्याचे चित्र दिसत होते. मळ्यांमध्ये बैलांचे जोत, पावर ट्रीलर, पावर विडर, दिसून येते होते. गावागावांतील मळे शेतकऱ्यांनी गजबजलेले दिसत होते. दरम्यान सिंधुदुर्गात गुरूवारी सकाळपर्यंत ३९ मि.मी पावसाची नोंद झाली. 
…… 

News Item ID: 
820-news_story-1591277048-423
Mobile Device Headline: 
सिंधुदुर्गात पावसाचा जोर ओसरला
Appearance Status Tags: 
Tajya News
Heavy rains receded in SindhudurgHeavy rains receded in Sindhudurg
Mobile Body: 

सिंधुदुर्ग : जिल्ह्याला बुधवारी (ता.३) वादळी वाऱ्यांसह पावसाने झोडपून काढले. त्यानंतर आज (ता.४) पावसाचा जोर काहिसा ओसरला. मात्र, काही भागात पावसाच्या सरी कोसळत आहेत. निसर्ग चक्री वादळामुळे किरकोळ पडझडीचे प्रकार घडले. मात्र शेती, फळे, बागायतीचे फारसे नुकसान झाले नसल्याची स्थिती आहे. पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये मात्र समाधानाचे वातावरण आहे. त्यांनी भातपेरणीला सुरूवात केली आहे. 

सकाळपासून शेतकरी मळ्यांमध्ये जोत, पॉवर ट्रिलर नांगरणी करताना दिसत होते. गेले दोन, तीन दिवस चांगला पाऊस झाला. दरम्यान बुधवारी सकाळपासून वादळी वारा आणि मुसळधार पावसाने जिल्ह्याला अक्षरक्ष झोडपून काढले. रात्री उशिरापर्यंत सुसाट्याचे वारे आणि पाऊस सुरू होता. जिकडे तिकडे पाणीच पाणी झाले होते. वादळाच्या शक्यतेने जिल्हयातील ६५ हुन अधिक नागरिकांचे स्थंलांतर केले होते. आठ ते दहा नागरिकांच्या घरावर वादळाने झाडे कोसळली. त्यामुळे सुमारे ३ लाखांहून अधिक नुकसान झाले. 

गुरूवारी सकाळपासून मात्र पावसाचा जोर ओसरला आहे. वारा देखील थांबला आहे. पावसाच्या सरी काही भागात कोसळत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी आजपासून भात पेरणीला सुरूवात केली. चांगला पाऊस आणि दोन दिवसांवर आलेला मृग, यामुळे बहुतांशी शेतकरी पहाटेपासूनच मळ्यामध्ये उतरल्याचे चित्र दिसत होते. मळ्यांमध्ये बैलांचे जोत, पावर ट्रीलर, पावर विडर, दिसून येते होते. गावागावांतील मळे शेतकऱ्यांनी गजबजलेले दिसत होते. दरम्यान सिंधुदुर्गात गुरूवारी सकाळपर्यंत ३९ मि.मी पावसाची नोंद झाली. 
…… 

English Headline: 
Agriculture news in marathi Heavy rains receded in Sindhudurg
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
सिंधुदुर्ग sindhudurg निसर्ग बागायत ऊस पाऊस पाणी water
Search Functional Tags: 
सिंधुदुर्ग, Sindhudurg, निसर्ग, बागायत, ऊस, पाऊस, पाणी, Water
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Heavy, rains, receded, Sindhudurg
Meta Description: 
Heavy rains receded in Sindhudurg
सिंधुदुर्ग : जिल्ह्याला बुधवारी (ता.३) वादळी वाऱ्यांसह पावसाने झोडपून काढले. त्यानंतर आज (ता.४) पावसाचा जोर काहिसा ओसरला. मात्र, काही भागात पावसाच्या सरी कोसळत आहेत. निसर्ग चक्री वादळामुळे किरकोळ पडझडीचे प्रकार घडले. मात्र शेती, फळे, बागायतीचे फारसे नुकसान झाले नसल्याची स्थिती आहे.Source link

X