सोयाबीन हेक्टरी पिकले बारा क्विंटल ३५ किलो

लातूर : पीक कापणी प्रयोगाअंती लातूर जिल्ह्यात हेक्टरी १२ क्विंटल ३५ किलो, उस्मानाबाद जिल्ह्यात १० क्विंटल ६० किलो, तर हिंगोली जिल्ह्यात हेक्टरी ९ क्विंटल ८३ किलोच सोयाबीन पिकल्याची माहिती विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाच्या वतीने देण्यात आली. नांदेड व परभणी जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादकता स्पष्ट होणे बाकी आहे. 

यंदाचा खरीप हंगाम शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणारा ठरला आहे. त्यामुळे नुकसानीच्या गर्तेत लातूर जिल्ह्यात मूग हेक्‍टरी ६ क्‍विंटल ३३ किलो, तर उडीद हेक्‍टरी ६ क्‍विंटल ९८ किलो पिकल्याची माहिती कृषी विभागाच्या वतीने देण्यात आली.

यंदाच्या खरीप हंगामात लातूर जिल्ह्यापाठोपाठ उस्मानाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली आदी जिल्ह्यातही मूग, उडदाची उत्पादकता कृषी विभागाच्या वतीने स्पष्ट करण्यात आली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात मूग हेक्‍टरी ७ क्‍विंटल ५० किलो, उडीद हेक्‍टरी ७ क्‍विंटल ८६ किलो पिकला आहे. 

नांदेड जिल्ह्यात मुगाची उत्पादकता हेक्‍टरी ५ क्‍विंटल १३ किलो, तर उडदाची उत्पादकता हेक्‍टरी ४ क्‍विंटल ३३ किलो आली आहे. परभणी जिल्ह्यात मुगाची उत्पादकता हेक्‍टरी ६ क्‍विंटल ८९ किलो, तर उडदाची उत्पादकता हेक्‍टरी ५ क्‍विंटल ९५ किलो आली आहे. 

हिंगोली जिल्ह्यात मुगाची उत्पादकता हेक्‍टरी ५ क्‍विंटल १२ किलो, तर उडदाची उत्पादकता हेक्‍टरी ५ क्‍विंटल ८ किलो आली आहे. पाचही जिल्ह्यात मूग २ ते २.७५ क्‍विंटल एकरी पिकला. तर उडीद २ ते ३.२४ क्‍विंटल एकरी पिकल्याचे चित्र आहे. सोयाबीन, कपाशी, तूर, मका, बाजरी आदी पिकांची उत्पादकता अजून स्पष्ट होणे बाकी असल्याचेही कृषी सहसंचालक कार्यालयातील सूत्रांनी सांगितले.
 
News Item ID: 
820-news_story-1638974963-awsecm-931
Mobile Device Headline: 
सोयाबीन हेक्टरी पिकले बारा क्विंटल ३५ किलो
Appearance Status Tags: 
Mukhya News
Twelve quintals 35 kg of soybean harvested per hectareTwelve quintals 35 kg of soybean harvested per hectare
Mobile Body: 

लातूर : पीक कापणी प्रयोगाअंती लातूर जिल्ह्यात हेक्टरी १२ क्विंटल ३५ किलो, उस्मानाबाद जिल्ह्यात १० क्विंटल ६० किलो, तर हिंगोली जिल्ह्यात हेक्टरी ९ क्विंटल ८३ किलोच सोयाबीन पिकल्याची माहिती विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाच्या वतीने देण्यात आली. नांदेड व परभणी जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादकता स्पष्ट होणे बाकी आहे. 

यंदाचा खरीप हंगाम शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणारा ठरला आहे. त्यामुळे नुकसानीच्या गर्तेत लातूर जिल्ह्यात मूग हेक्‍टरी ६ क्‍विंटल ३३ किलो, तर उडीद हेक्‍टरी ६ क्‍विंटल ९८ किलो पिकल्याची माहिती कृषी विभागाच्या वतीने देण्यात आली.

यंदाच्या खरीप हंगामात लातूर जिल्ह्यापाठोपाठ उस्मानाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली आदी जिल्ह्यातही मूग, उडदाची उत्पादकता कृषी विभागाच्या वतीने स्पष्ट करण्यात आली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात मूग हेक्‍टरी ७ क्‍विंटल ५० किलो, उडीद हेक्‍टरी ७ क्‍विंटल ८६ किलो पिकला आहे. 

नांदेड जिल्ह्यात मुगाची उत्पादकता हेक्‍टरी ५ क्‍विंटल १३ किलो, तर उडदाची उत्पादकता हेक्‍टरी ४ क्‍विंटल ३३ किलो आली आहे. परभणी जिल्ह्यात मुगाची उत्पादकता हेक्‍टरी ६ क्‍विंटल ८९ किलो, तर उडदाची उत्पादकता हेक्‍टरी ५ क्‍विंटल ९५ किलो आली आहे. 

हिंगोली जिल्ह्यात मुगाची उत्पादकता हेक्‍टरी ५ क्‍विंटल १२ किलो, तर उडदाची उत्पादकता हेक्‍टरी ५ क्‍विंटल ८ किलो आली आहे. पाचही जिल्ह्यात मूग २ ते २.७५ क्‍विंटल एकरी पिकला. तर उडीद २ ते ३.२४ क्‍विंटल एकरी पिकल्याचे चित्र आहे. सोयाबीन, कपाशी, तूर, मका, बाजरी आदी पिकांची उत्पादकता अजून स्पष्ट होणे बाकी असल्याचेही कृषी सहसंचालक कार्यालयातील सूत्रांनी सांगितले.
 
English Headline: 
Agriculture news in Marathi Twelve quintals 35 kg of soybean harvested per hectare
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
लातूर latur तूर उस्मानाबाद usmanabad सोयाबीन विभाग sections नांदेड nanded परभणी parbhabi खरीप मूग उडीद कृषी विभाग agriculture department मात mate
Search Functional Tags: 
लातूर, Latur, तूर, उस्मानाबाद, Usmanabad, सोयाबीन, विभाग, Sections, नांदेड, Nanded, परभणी, Parbhabi, खरीप, मूग, उडीद, कृषी विभाग, Agriculture Department, मात, mate
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Twelve quintals 35 kg of soybean harvested per hectare
Meta Description: 
Twelve quintals 35 kg of soybean harvested per hectare
पीक कापणी प्रयोगाअंती लातूर जिल्ह्यात हेक्टरी १२ क्विंटल ३५ किलो, उस्मानाबाद जिल्ह्यात १० क्विंटल ६० किलो, तर हिंगोली जिल्ह्यात हेक्टरी ९ क्विंटल ८३ किलोच सोयाबीन पिकल्याची माहिती विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाच्या वतीने देण्यात आली.Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

Leave a Comment