सोलापूर ः जिल्हा बँकेचा नाबार्डकडील थकीत व्याजपरतावा देऊ 

सोलापूर ः नाबार्डचे मुख्य सरव्यवस्थापक गोवर्धनसिंग रावत हे नुकतेच सोलापूर दौऱ्यावर आले होते. त्या वेळी त्यांनी सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला सदिच्छा भेट दिली. या वेळी बँकेची आर्थिक स्थिती सुधारल्याचे पाहून कौतुक केले. तसेच बँकेला नाबार्डकडील व्याज परतावा अदा करण्याचे आश्‍वासन दिले. 

बँकेचे सरव्यवस्थापक के. व्ही. मोटे यांनी त्यांचे स्वागत केले. बँकेच्या प्रगतीचा आढावा त्यांच्यासमोर मांडला. त्यानंतर श्री. रावत म्हणाले, ‘‘ठेव संकलनात गेल्या तीन वर्षांत १५५० कोटी रुपये वाढले आहेत. तसेच कर्जात ४६० कोटींची वाढ झाली आहे. नाबार्डने केलेल्या विशेष लेखापरीक्षणात (रेटिंग क्लासिफिकेशन) बँकेचा वर्ग ‘क’ मधून ‘ब’मध्ये समाविष्ट झाला.

प्रशासक शैलेश कोतमिरे यांचे सूक्ष्म नियोजन कामी आले, अशा शब्दांत त्यांनी बँकेच्या कामकाजाचा गौरव केला. या वेळी नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक नितीन शेळके, बँकेचे व्यवस्थापक आर. एन. जाधव, सहायक व्यवस्थापक आर. डी. गोटे उपस्थित होते. राजेंद्र शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. आबा भडंगे यांनी आभार मानले.  

News Item ID: 
820-news_story-1640259519-awsecm-810
Mobile Device Headline: 
सोलापूर ः जिल्हा बँकेचा नाबार्डकडील थकीत व्याजपरतावा देऊ 
Appearance Status Tags: 
Section News
We will give interest refund to the District Bank from NABARDWe will give interest refund to the District Bank from NABARD
Mobile Body: 

सोलापूर ः नाबार्डचे मुख्य सरव्यवस्थापक गोवर्धनसिंग रावत हे नुकतेच सोलापूर दौऱ्यावर आले होते. त्या वेळी त्यांनी सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला सदिच्छा भेट दिली. या वेळी बँकेची आर्थिक स्थिती सुधारल्याचे पाहून कौतुक केले. तसेच बँकेला नाबार्डकडील व्याज परतावा अदा करण्याचे आश्‍वासन दिले. 

बँकेचे सरव्यवस्थापक के. व्ही. मोटे यांनी त्यांचे स्वागत केले. बँकेच्या प्रगतीचा आढावा त्यांच्यासमोर मांडला. त्यानंतर श्री. रावत म्हणाले, ‘‘ठेव संकलनात गेल्या तीन वर्षांत १५५० कोटी रुपये वाढले आहेत. तसेच कर्जात ४६० कोटींची वाढ झाली आहे. नाबार्डने केलेल्या विशेष लेखापरीक्षणात (रेटिंग क्लासिफिकेशन) बँकेचा वर्ग ‘क’ मधून ‘ब’मध्ये समाविष्ट झाला.

प्रशासक शैलेश कोतमिरे यांचे सूक्ष्म नियोजन कामी आले, अशा शब्दांत त्यांनी बँकेच्या कामकाजाचा गौरव केला. या वेळी नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक नितीन शेळके, बँकेचे व्यवस्थापक आर. एन. जाधव, सहायक व्यवस्थापक आर. डी. गोटे उपस्थित होते. राजेंद्र शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. आबा भडंगे यांनी आभार मानले.  

English Headline: 
agriclture news in marathi,We will give interest refund to the District Bank from NABARD
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
सोलापूर पूर floods व्याज वर्षा varsha कर्ज मका maize
Search Functional Tags: 
सोलापूर, पूर, Floods, व्याज, वर्षा, Varsha, कर्ज, मका, Maize
Twitter Publish: 
Meta Keyword: 
We will give interest refund to the District Bank from NABARD
Meta Description: 
We will give interest refund to the District Bank from NABARD
सोलापूर ः नाबार्डचे मुख्य सरव्यवस्थापक गोवर्धनसिंग रावत हे नुकतेच सोलापूर दौऱ्यावर आले होते. त्या वेळी त्यांनी सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला सदिच्छा भेट दिली. या वेळी बँकेची आर्थिक स्थिती सुधारल्याचे पाहून कौतुक केले. तसेच बँकेला नाबार्डकडील व्याज परतावा अदा करण्याचे आश्‍वासन दिले. Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

Leave a Comment