सोलापूर ः रब्बी हंगामातील प्रमुख पिकांसाठी खतांचे विविध पर्याय 

सोलापूर ः शेतकऱ्यांकडून रासायनिक खतांचा बेसुमार व असंतुलितरीत्या वापर केला जातो. त्यामुळे आवश्यक त्या प्रमाणात आणि शिफारशीनुसार खत मात्रा पिकांना उपलब्ध होत नाही, परिणामी पीक उत्पादन खर्चात वाढ होऊन, निव्वळ उत्पन्न कमी होत आहे. या पार्श्‍वभूमीवर कृषी विभागाने शेतकऱ्यांना पिकांसाठी विविध खताचे पर्याय दिले आहेत. 

याबाबत कृषी विभागाने पत्रक काढून हे आवाहन केले आहे. सध्या रब्बी हंगामातील पिके वाढीच्या अवस्थेत आहेत. परंतु शेतकऱ्यांना एकूणच पिकांकरिता आवश्यक असलेल्या अन्नद्रव्यांची गरज भागाविण्याकरिता रासायनिक खतांचा वापर करीत असताना खतांची बाजारातील उपलब्धता, त्यांच्या सद्यःस्थितीतील किमतीनुसार येणारा खर्च व कृषी विद्यापीठाच्या शिफाराशीनुसार खतमात्रा इ.बाबींचा विचार करणे गरजेचे असते. तसेच शेतकऱ्यांनी एकाच प्रकारचा वापर करण्याऐवजी बाजारातील विविध खतांची उपलब्धता, खर्च व शिफारस या बाबींचा विचार करून तक्त्यातील नमूद पर्यायांचा अवलंब करावा. जेणेकरून ठरावीक खतांच्या अति वापरावरील ताण कमी होईल व बाजारात उपलब्ध असलेल्या विविध खतांच्या पर्यायी वापरास चालना मिळेल. या करिता कृषी विद्यापीठांच्या शिफारशीनुसार रब्बी हंगामातील प्रमुख पिकांकरिता विविध खतांचे संयोजन पर्याय सोबतच्या तक्त्यात देण्यात येत आहे, असेही कृषी विभागाकडून सांगण्यात आले. 

सविस्तर माहिती अॅपवर 
खतांच्या अधिक संयोजन पर्यायासाठी ‘‘कृषिक’’ या मोबाईल अॅपमधील खत गणकयंत्राचा वापर करावा. कृषिक ॲप डाउनलोड करण्यासाठी https://play.google.com/store/apps/details0id=com.rtc.krushik&hl=en या लिंकचा वापर करावा, असे आवाहनही कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.  

News Item ID: 
820-news_story-1637750491-awsecm-182
Mobile Device Headline: 
सोलापूर ः रब्बी हंगामातील प्रमुख पिकांसाठी खतांचे विविध पर्याय 
Appearance Status Tags: 
Section News
 Various fertilizer options for major rabi season crops Various fertilizer options for major rabi season crops
Mobile Body: 

सोलापूर ः शेतकऱ्यांकडून रासायनिक खतांचा बेसुमार व असंतुलितरीत्या वापर केला जातो. त्यामुळे आवश्यक त्या प्रमाणात आणि शिफारशीनुसार खत मात्रा पिकांना उपलब्ध होत नाही, परिणामी पीक उत्पादन खर्चात वाढ होऊन, निव्वळ उत्पन्न कमी होत आहे. या पार्श्‍वभूमीवर कृषी विभागाने शेतकऱ्यांना पिकांसाठी विविध खताचे पर्याय दिले आहेत. 

याबाबत कृषी विभागाने पत्रक काढून हे आवाहन केले आहे. सध्या रब्बी हंगामातील पिके वाढीच्या अवस्थेत आहेत. परंतु शेतकऱ्यांना एकूणच पिकांकरिता आवश्यक असलेल्या अन्नद्रव्यांची गरज भागाविण्याकरिता रासायनिक खतांचा वापर करीत असताना खतांची बाजारातील उपलब्धता, त्यांच्या सद्यःस्थितीतील किमतीनुसार येणारा खर्च व कृषी विद्यापीठाच्या शिफाराशीनुसार खतमात्रा इ.बाबींचा विचार करणे गरजेचे असते. तसेच शेतकऱ्यांनी एकाच प्रकारचा वापर करण्याऐवजी बाजारातील विविध खतांची उपलब्धता, खर्च व शिफारस या बाबींचा विचार करून तक्त्यातील नमूद पर्यायांचा अवलंब करावा. जेणेकरून ठरावीक खतांच्या अति वापरावरील ताण कमी होईल व बाजारात उपलब्ध असलेल्या विविध खतांच्या पर्यायी वापरास चालना मिळेल. या करिता कृषी विद्यापीठांच्या शिफारशीनुसार रब्बी हंगामातील प्रमुख पिकांकरिता विविध खतांचे संयोजन पर्याय सोबतच्या तक्त्यात देण्यात येत आहे, असेही कृषी विभागाकडून सांगण्यात आले. 

सविस्तर माहिती अॅपवर 
खतांच्या अधिक संयोजन पर्यायासाठी ‘‘कृषिक’’ या मोबाईल अॅपमधील खत गणकयंत्राचा वापर करावा. कृषिक ॲप डाउनलोड करण्यासाठी https://play.google.com/store/apps/details0id=com.rtc.krushik&hl=en या लिंकचा वापर करावा, असे आवाहनही कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.  

English Headline: 
agriclture news in marathi,Solapur: Various fertilizer options for major rabi season crops
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
सोलापूर पूर floods रासायनिक खत chemical fertiliser खत fertiliser कृषी विभाग agriculture department विभाग sections उत्पन्न रब्बी हंगाम कृषी विद्यापीठ agriculture university मोबाईल play google
Search Functional Tags: 
सोलापूर, पूर, Floods, रासायनिक खत, Chemical Fertiliser, खत, Fertiliser, कृषी विभाग, Agriculture Department, विभाग, Sections, उत्पन्न, रब्बी हंगाम, कृषी विद्यापीठ, Agriculture University, मोबाईल, play, google
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Various fertilizer options for major rabi season crops
Meta Description: 
Various fertilizer options for major rabi season crops
सोलापूर ः शेतकऱ्यांकडून रासायनिक खतांचा बेसुमार केला जातो. त्यामुळे आवश्यक त्या प्रमाणात आणि शिफारशीनुसार खत मात्रा पिकांना उपलब्ध होत नाही, या पार्श्‍वभूमीवर कृषी विभागाने शेतकऱ्यांना पिकांसाठी विविध खताचे पर्याय दिले आहेत. Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

Leave a Comment

X