सोलापूर जिल्ह्यात फळपीक विम्याचा लाभ मिळणार

सोलापूर : प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत पुनर्रचित हवामान अधारित फळपीक विमा योजना सन २०२१-२२ अंतर्गत मृग बहर २०२१ साठी जिल्ह्यात खरीप हंगामामध्ये फळपिक विमा भरलेल्या १६ हजार ८६८ शेतकऱ्यांना विमा रक्कम मिळणार आहे. 

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे यांनी याबाबतची माहिती दिली. रिलायन्य जनरल इन्शुरन्स कंपनीने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाला यासंबंधी कळवले असून, त्यानुसार सुमारे १६ हजार ८६८ शेतकऱ्यांना १८ कोटी ९७ लाख ८६ हजार रुपये फळपीक विमा मंजूर झाल्याचे सांगण्यात आले. 
शेतकऱ्यांना लवकरात लवकर ही रक्कम मिळण्याबाबात आम्ही पाठपुरावा करत आहोत, शेतकऱ्यांनी अर्जभरतेवेळी दिलेल्या त्यांच्या संबंधित बँक खात्यावर ही रक्कम जमा होईल, असेही शिंदे म्हणाले.

तालुकानिहाय शेतकरी आणि कंसात मिळणारी भरपाई अशी 
अक्कलकोट- १८ (२ लाख ६२ हजार रुपये), बार्शी- १०७ (१५ लाख ५ हजार रुपये), करमाळा- ६५ (१० लाख ४९ हजार रुपये), माढा- ७९ (१० लाख ४४ हजार रुपये), माळशिरस- ६०४ (७७ लाख ३८ हजार रुपये), मंगळवेढा- ४३५० (चार कोटी ६० लाख ७५ हजार रुपये), मोहोळ -२९ (एक लाख ६० हजार रुपये), पंढरपूर- ६१० (६१ लाख ४ हजार रुपये), सांगोला -१० हजार ९८५ (१२ कोटी ५६ लाख सहा हजार रुपये), दक्षिण सोलापूर- २१ (२ लाख ४३ हजार रुपये).

News Item ID: 
820-news_story-1636806471-awsecm-407
Mobile Device Headline: 
सोलापूर जिल्ह्यात फळपीक विम्याचा लाभ मिळणार
Appearance Status Tags: 
Tajya News
Benefit of Fruit Crop InsuranceBenefit of Fruit Crop Insurance
Mobile Body: 

सोलापूर : प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत पुनर्रचित हवामान अधारित फळपीक विमा योजना सन २०२१-२२ अंतर्गत मृग बहर २०२१ साठी जिल्ह्यात खरीप हंगामामध्ये फळपिक विमा भरलेल्या १६ हजार ८६८ शेतकऱ्यांना विमा रक्कम मिळणार आहे. 

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे यांनी याबाबतची माहिती दिली. रिलायन्य जनरल इन्शुरन्स कंपनीने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाला यासंबंधी कळवले असून, त्यानुसार सुमारे १६ हजार ८६८ शेतकऱ्यांना १८ कोटी ९७ लाख ८६ हजार रुपये फळपीक विमा मंजूर झाल्याचे सांगण्यात आले. 
शेतकऱ्यांना लवकरात लवकर ही रक्कम मिळण्याबाबात आम्ही पाठपुरावा करत आहोत, शेतकऱ्यांनी अर्जभरतेवेळी दिलेल्या त्यांच्या संबंधित बँक खात्यावर ही रक्कम जमा होईल, असेही शिंदे म्हणाले.

तालुकानिहाय शेतकरी आणि कंसात मिळणारी भरपाई अशी 
अक्कलकोट- १८ (२ लाख ६२ हजार रुपये), बार्शी- १०७ (१५ लाख ५ हजार रुपये), करमाळा- ६५ (१० लाख ४९ हजार रुपये), माढा- ७९ (१० लाख ४४ हजार रुपये), माळशिरस- ६०४ (७७ लाख ३८ हजार रुपये), मंगळवेढा- ४३५० (चार कोटी ६० लाख ७५ हजार रुपये), मोहोळ -२९ (एक लाख ६० हजार रुपये), पंढरपूर- ६१० (६१ लाख ४ हजार रुपये), सांगोला -१० हजार ९८५ (१२ कोटी ५६ लाख सहा हजार रुपये), दक्षिण सोलापूर- २१ (२ लाख ४३ हजार रुपये).

English Headline: 
agriculture news in marathi Farmers from Solapur District to get Crop insurance
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
सोलापूर पूर floods हवामान खरीप बाळ baby infant इन्शुरन्स कंपनी company बाबा baba
Search Functional Tags: 
सोलापूर, पूर, Floods, हवामान, खरीप, बाळ, baby, infant, इन्शुरन्स, कंपनी, Company, बाबा, Baba
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Farmers from Solapur District to get Crop insurance
Meta Description: 
Farmers from Solapur District to get Crop insurance
सोलापूर : प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत पुनर्रचित हवामान अधारित फळपीक विमा योजना सन २०२१-२२ अंतर्गत मृग बहर २०२१ साठी जिल्ह्यात खरीप हंगामामध्ये फळपिक विमा भरलेल्या १६ हजार ८६८ शेतकऱ्यांना विमा रक्कम मिळणार आहे. Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

Leave a Comment

X