हमीभाव जाहीर : कपाशीत २६०, सोयाबीनमध्ये १७० रुपये वाढ

नवी दिल्ली : केंद्र सरकारने खरीप २०२०-२१करिताचे हमीभाव आज (ता.१) जाहीर केले आहेत. यात कपाशीत २६०, सोयाबीनमध्ये १७०, भातात ५३, तूरीत २००, मूगात १४६ तर उडीदात ३०० रुपये गेल्यावर्षीच्या तुलनेत वाढ केली आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थित झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज (ता.१) निर्णय घेण्यात आला. केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी बैठकीनंतर हमीभावाच्या निर्णयाची माहिती दिली. कृषिमंत्री तोमर म्हणाले,‘‘केंद्रीय कृषिमूल्य आयोगाच्या शिफारसींनुसार केंद्र सरकारने देशातील १४ खरीप पिकांच्या किमान आधारभूत मूल्य वाढविण्यास मंजूरी दिली आहे.’’

एमएसपी २०२०-२१ (प्रतिक्विंटल/रूपयात) 
(कंसात गेल्यावर्षीच्या तुलनेत वाढ)

 • भात/धान : १८६८ (+५३)
 • भात/धान (ए ग्रेड) : १८८८ (+५३)
 • ज्वारी : २६२० (+७०)
 • ज्वारी मालदांडी : २६४० (+७०)
 • बाजरी : २१५० (+१५०)
 • नाचणी : ३२९५ (+१४५)
 • मका : १८५० (+९०)
 • तूर : ६००० (+२००)
 • मूग : ७१९६ (+१४६)
 • उडीद : ६००० (+३००) 
 • भूईमुग : ५२७५ (+१८५) 
 • सूर्यफूल : ५८८५ (+२३५) 
 • सोयाबीन : ३८८० (+१७०) 
 • तीळ : ६८५५ (+३७०) 
 • खुरासणी : ६६९५ (+७५५) 
 • कपाशी (मध्यम धागा) : ५५१५ (+२६०)
 • कपाशी लांब धागा : ५८२५ (+२७५)

पंतप्रधान मोदी यांचे ट्वीट..
‘‘जय किसान हा मंत्र पुढे नेत केंद्रीय मंत्रिमंडळात शेतकऱ्यांकरिता काही महत्वाचे निर्णय आज घेतले आहेत. १४ खरीप पिकांच्या उत्पादन खर्चाच्या तुलनेत दीडपट वाढ ही किमान आधारभूत मुल्यात निर्धारित करण्यात आली आहे. याशिवाय तीन लाखांपर्यंतच्या अल्पमुदत कर्जाची मुदत वाढविण्यात आली आहे’’

News Item ID: 
820-news_story-1591028221-234
Mobile Device Headline: 
हमीभाव जाहीर : कपाशीत २६०, सोयाबीनमध्ये १७० रुपये वाढ
Appearance Status Tags: 
Mukhya News
हमीभाव जाहीर : कपाशीत २६०, सोयाबीनमध्ये १७० रुपये वाढहमीभाव जाहीर : कपाशीत २६०, सोयाबीनमध्ये १७० रुपये वाढ
Mobile Body: 

नवी दिल्ली : केंद्र सरकारने खरीप २०२०-२१करिताचे हमीभाव आज (ता.१) जाहीर केले आहेत. यात कपाशीत २६०, सोयाबीनमध्ये १७०, भातात ५३, तूरीत २००, मूगात १४६ तर उडीदात ३०० रुपये गेल्यावर्षीच्या तुलनेत वाढ केली आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थित झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज (ता.१) निर्णय घेण्यात आला. केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी बैठकीनंतर हमीभावाच्या निर्णयाची माहिती दिली. कृषिमंत्री तोमर म्हणाले,‘‘केंद्रीय कृषिमूल्य आयोगाच्या शिफारसींनुसार केंद्र सरकारने देशातील १४ खरीप पिकांच्या किमान आधारभूत मूल्य वाढविण्यास मंजूरी दिली आहे.’’

एमएसपी २०२०-२१ (प्रतिक्विंटल/रूपयात) 
(कंसात गेल्यावर्षीच्या तुलनेत वाढ)

 • भात/धान : १८६८ (+५३)
 • भात/धान (ए ग्रेड) : १८८८ (+५३)
 • ज्वारी : २६२० (+७०)
 • ज्वारी मालदांडी : २६४० (+७०)
 • बाजरी : २१५० (+१५०)
 • नाचणी : ३२९५ (+१४५)
 • मका : १८५० (+९०)
 • तूर : ६००० (+२००)
 • मूग : ७१९६ (+१४६)
 • उडीद : ६००० (+३००) 
 • भूईमुग : ५२७५ (+१८५) 
 • सूर्यफूल : ५८८५ (+२३५) 
 • सोयाबीन : ३८८० (+१७०) 
 • तीळ : ६८५५ (+३७०) 
 • खुरासणी : ६६९५ (+७५५) 
 • कपाशी (मध्यम धागा) : ५५१५ (+२६०)
 • कपाशी लांब धागा : ५८२५ (+२७५)

पंतप्रधान मोदी यांचे ट्वीट..
‘‘जय किसान हा मंत्र पुढे नेत केंद्रीय मंत्रिमंडळात शेतकऱ्यांकरिता काही महत्वाचे निर्णय आज घेतले आहेत. १४ खरीप पिकांच्या उत्पादन खर्चाच्या तुलनेत दीडपट वाढ ही किमान आधारभूत मुल्यात निर्धारित करण्यात आली आहे. याशिवाय तीन लाखांपर्यंतच्या अल्पमुदत कर्जाची मुदत वाढविण्यात आली आहे’’

English Headline: 
agriculture news in marathi Central Cabinet apporoves Kharif MSP 2020_21, cotton 260 and soyan 170 rupees Hike
वृत्तसेवा
Author Type: 
Agency
खरीप हमीभाव minimum support price सोयाबीन तूर मूग उडीद नरेंद्र मोदी narendra modi नरेंद्रसिंह तोमर narendra singh tomar किमान आधारभूत मुल्य कर्ज
Search Functional Tags: 
खरीप, हमीभाव, Minimum Support Price, सोयाबीन, तूर, मूग, उडीद, नरेंद्र मोदी, Narendra Modi, नरेंद्रसिंह तोमर, Narendra Singh Tomar, किमान आधारभूत मुल्य, कर्ज
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Central Cabinet apporoves Kharif MSP 2020_21, cotton 260 and soyan 170 rupees Hike
Meta Description: 
Central Cabinet apporoves Kharif MSP 2020_21, cotton 260 and soyan 170 rupees Hike
केंद्र सरकारने खरीप २०२०-२१करिताचे हमीभाव आज (ता.१) जाहीर केले आहेत. यात कपाशीत २६०, सोयाबीनमध्ये १७०, भातात ५३, तूरीत २००, मूगात १४६ तर उडीदात ३०० रुपये गेल्यावर्षीच्या तुलनेत वाढ केली आहे. Source link

Leave a Comment

X