हरितगृह, शेडनेटमधील पीक व्यवस्थापन

कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सध्या सगळीकडे लॉकडाऊनची परिस्थिती आहे. अशा काळात हरितगृह, शेडनेटमधील पिकांचे व्यवस्थापन योग्य पद्धतीने करणे गरजेचे आहे.

  • सध्या तापमान वाढीच्या परिस्थितीमध्ये हरितगृहाचे कर्टन दिवसभर उघडे ठेवावेत. शेडनेट सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत पसरून ठेवावे,त्यानंतर उघडावे.
  • वाढत्या तापमानाच्या काळात सकाळी आणि सायंकाळी वाफसा स्थिती राहील या पद्धतीने पाणी व्यवस्थापन करावे.
  • गादीवाफ्याच्या कडा सकाळी ओल्या करून घ्याव्यात. शक्य असेल तर दोन्ही गादीवाफ्याच्यामधील भागामध्ये पाणी भरून ठेवावे.
  • हरितगृह, शेडनेटचे तापमान ३२ अंश सेल्सिअसपेक्षा कमी आणि रात्री २० अंश सेल्सिअसपेक्षा कमी ठेवावे. तसेच आद्रता ६० टक्के ठेवण्याचा प्रयत्न करावा.
  • वाढत्या तापमानाच्या परिस्थितीमध्ये पिकांची अन्नद्रव्यांची गरज कमी आणि पाण्याची गरज जास्त प्रमाणात असते. यासाठी खतमात्रा निम्मी करून जिवाणू स्लरीचा वापर वाढवावा. म्हणजे स्थिर झालेली अन्नद्रव्ये पिकाला मिळतील.
  • नवीन भाजीपाला लागवडीसाठी जमीन तापू द्यावी. मातीमध्ये कुजलेले शेणखत मिसळावे. यामध्ये तागाची लागवड करून फुलोऱ्यात असताना गाडावा.
  • जुने प्लॉट संपले असतील तर या ठिकाणी नेट उघडी ठेवून नांगरट करून माती तापवून घ्यावी. म्हणजे नैसर्गिकरित्या मातीचे निर्जंतुकीकरण होते.
  • लागवड असलेल्या पिकाच्या क्षेत्राच्या मातीमध्ये क्षार वाढले असतील तर बेड रेकिंग /कुदळणी करून जिवाणू खतांचा वापर वाढवावा.
  • नवीन पीक लागवडी अगोदर पाणी आणि मातीचे परीक्षण करून घ्यावे.त्यानंतर शिफारशीनुसार खत मात्रा देण्याचे नियोजन करावे.
  • भाजीपाला पिकामध्ये विशेषतः रंगीत ढोबळी मिरचीची लहान फळे वेडीवाकडी आलेली असतील किंवा कीड, रोगाच्या प्रादुर्भावामुळे खराब झाली असतील तर काढून घ्यावीत.
  • रंगीत ढोबळी मिरची हिरवी असताना तोडून मागणीनुसार विक्री करावी.
  • झाडावर फळांचा जास्त भार ठेवू नये, टप्याटप्याने काढणी करावी.
  • सध्या फूल बाजार बंद आहे. त्यामुळे फूल कळी काढून मागणी नुसार पुढील काळामध्ये कळी ठेवून विक्री नियोजन करावे.
  • पिकांचा उत्पादन खर्च कमी करण्यावर भर द्यावा. शक्यतो जैविक खते आणि कीडनाशकांचा वापर करावा.
  • बाजार भाव आणि शेतमाल पुरवठ्यासाठी ई-नाम संकेत स्थळाचा वापर करावा.
  • बाजारपेठेतील परिस्थितीचा अंदाज घेऊन परदेशी भाजीपाला लागवडीचे नियोजन करावे.
  • हरितगृह,शेडनेटचे वादळी वारे, अवकाळी पावसापासून नुकसान होते, हे लक्षात घेऊन विमा उतरवून घ्यावा.
  • सध्याच्या लॉकडाउन कालावधीमध्ये बारामती येथील भाजीपाला गुणवत्ता केंद्र, कृषि विज्ञान केंद्रातर्फे भाजीपाला पिकांची संरक्षित शेती या विषयावर ऑनलाइन प्रशिक्षण देण्यात येते. अधिक माहितीसाठी ०२११२-२५५५२७ किंवा ७०२०४६४६३२ या क्रमांकावर नोंदणी करावी.

संपर्क – यशवंत जगदाळे,९६२३३८४२८७
(उद्यानविद्या विशेष तज्ज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, बारामती,जि.पुणे)
– ०२११२-२५५५२७
(प्रमुख,भाजीपाला गुणवत्ता केंद्र, कृषि विज्ञान केंद्र,बारामती,जि.पुणे)

News Item ID: 
820-news_story-1588079050-533
Mobile Device Headline: 
हरितगृह, शेडनेटमधील पीक व्यवस्थापन
Appearance Status Tags: 
Tajya News
Crop Management in Greenhouse and ShednetCrop Management in Greenhouse and Shednet
Mobile Body: 

English Headline: 
agriculture news in marathi Crop Management in Greenhouse and Shednet
Author Type: 
External Author
यशवंत जगदाळे,
सकाळ खत fertiliser ताग jute बळी bali ढोबळी मिरची capsicum मिरची जैविक खते biofertiliser ई-नाम e-nam बारामती प्रशिक्षण training पुणे
Search Functional Tags: 
सकाळ, खत, Fertiliser, ताग, Jute, बळी, Bali, ढोबळी मिरची, capsicum, मिरची, जैविक खते, Biofertiliser, ई-नाम, e-NAM, बारामती, प्रशिक्षण, Training, पुणे
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Crop Management, greenhouse, Shednet
Meta Description: 
Crop Management in Greenhouse and Shednet
कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सध्या सगळीकडे लॉकडाऊनची परिस्थिती आहे. अशा काळात हरितगृह, शेडनेटमधील पिकांचे व्यवस्थापन योग्य पद्धतीने करणे गरजेचे आहे.

Source link

Leave a Comment

X