हलक्या पावसाचा अंदाज; किमान तापमान वाढ शक्य 


पुणे : पावसाने उघडीप दिल्याने राज्यात गारठा वाढला. काही ठिकाणी तापमान १० अंशांच्या खाली घसरले. तर पुन्हा पावसाला पोषक हवामान झाल्याने तापमानात चढ-उतार होत आहे. १२ ते १८ नोव्हेंबर या आठवड्याच्या कालावधीत राज्याच्या दक्षिण भागात पावसाची शक्यता आहे. तर किमान तापमानात वाढ होऊन थंडी कमी होण्याची शक्यता विभागाने वर्तविली आहे. 

४ ते ११ नोव्हेंबर या आठवडाभराच्या कालावधीत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या काही जिल्ह्यांमध्ये हलक्या ते जोरदार पावसाने हजेरी लावली. आठवड्याच्या सुरुवातीस कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, मध्य महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यातील सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. रायगड, सोलापूर, लातूर जिल्ह्यात सरासरी ते सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडला. अखेरच्या टप्प्यात उत्तरेकडील थंड वाऱ्यांमुळे राज्याच्या किमान तापमानात कमी झाल्याने गारठा वाढला. 

बंगालच्या उपसागरात एका पाठोपाठ तयार होत असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे दक्षिण भारतातील राज्यांसह महाराष्ट्रात पावसाचा अंदाज आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार १२ ते १८ नोव्हेंबर या आठवडाभरामध्ये कोकणासह, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाची शक्यता आहे. 

राज्यात गेल्या आठवडाभरामध्ये अखेरीस किमान तापमानात घट झाल्याने गारठा वाढल्याचे दिसून आले. सध्या किमान तापमानात वाढ होत असून, १२ ते १८ नोव्हेंबर या कालावधीत राज्यातील बहुतांशी भागात किमान तापमान सरासरी ते सरासरीपेक्षा वर राहण्याची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रात आणि उत्तर विदर्भात किमान तापमान सरासरीच्या तुलनेत २ ते ४ अंशांनी कमी, तर कोकण, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, विदर्भाच्या दक्षिणेकडील जिल्ह्यात किमान तापमान २ अंशांनी अधिक राहण्याची शक्यता आहे. तर पूर्व विदर्भात किमान तापमानात सरासरीपेक्षा ४ अंशांनी अधिक राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 
 

News Item ID: 
820-news_story-1636814478-awsecm-894
Mobile Device Headline: 
हलक्या पावसाचा अंदाज; किमान तापमान वाढ शक्य 
Appearance Status Tags: 
Mukhya News
Light rain forecast; Minimum temperature increase possibleLight rain forecast; Minimum temperature increase possible
Mobile Body: 

पुणे : पावसाने उघडीप दिल्याने राज्यात गारठा वाढला. काही ठिकाणी तापमान १० अंशांच्या खाली घसरले. तर पुन्हा पावसाला पोषक हवामान झाल्याने तापमानात चढ-उतार होत आहे. १२ ते १८ नोव्हेंबर या आठवड्याच्या कालावधीत राज्याच्या दक्षिण भागात पावसाची शक्यता आहे. तर किमान तापमानात वाढ होऊन थंडी कमी होण्याची शक्यता विभागाने वर्तविली आहे. 

४ ते ११ नोव्हेंबर या आठवडाभराच्या कालावधीत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या काही जिल्ह्यांमध्ये हलक्या ते जोरदार पावसाने हजेरी लावली. आठवड्याच्या सुरुवातीस कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, मध्य महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यातील सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. रायगड, सोलापूर, लातूर जिल्ह्यात सरासरी ते सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडला. अखेरच्या टप्प्यात उत्तरेकडील थंड वाऱ्यांमुळे राज्याच्या किमान तापमानात कमी झाल्याने गारठा वाढला. 

बंगालच्या उपसागरात एका पाठोपाठ तयार होत असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे दक्षिण भारतातील राज्यांसह महाराष्ट्रात पावसाचा अंदाज आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार १२ ते १८ नोव्हेंबर या आठवडाभरामध्ये कोकणासह, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाची शक्यता आहे. 

राज्यात गेल्या आठवडाभरामध्ये अखेरीस किमान तापमानात घट झाल्याने गारठा वाढल्याचे दिसून आले. सध्या किमान तापमानात वाढ होत असून, १२ ते १८ नोव्हेंबर या कालावधीत राज्यातील बहुतांशी भागात किमान तापमान सरासरी ते सरासरीपेक्षा वर राहण्याची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रात आणि उत्तर विदर्भात किमान तापमान सरासरीच्या तुलनेत २ ते ४ अंशांनी कमी, तर कोकण, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, विदर्भाच्या दक्षिणेकडील जिल्ह्यात किमान तापमान २ अंशांनी अधिक राहण्याची शक्यता आहे. तर पूर्व विदर्भात किमान तापमानात सरासरीपेक्षा ४ अंशांनी अधिक राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 
 

English Headline: 
Agriculture News in Marathi Light rain forecast; Minimum temperature increase possible
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
पुणे हवामान विभाग sections कोकण konkan महाराष्ट्र maharashtra सिंधुदुर्ग sindhudurg नांदेड nanded रायगड सोलापूर पूर floods लातूर latur तूर ऊस पाऊस भारत विदर्भ vidarbha किमान तापमान
Search Functional Tags: 
पुणे, हवामान, विभाग, Sections, कोकण, Konkan, महाराष्ट्र, Maharashtra, सिंधुदुर्ग, Sindhudurg, नांदेड, Nanded, रायगड, सोलापूर, पूर, Floods, लातूर, Latur, तूर, ऊस, पाऊस, भारत, विदर्भ, Vidarbha, किमान तापमान
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Light rain forecast; Minimum temperature increase possible
Meta Description: 
Light rain forecast; Minimum temperature increase possible
पावसाने उघडीप दिल्याने राज्यात गारठा वाढला. काही ठिकाणी तापमान १० अंशांच्या खाली घसरले. तर पुन्हा पावसाला पोषक हवामान झाल्याने तापमानात चढ-उतार होत आहे. १२ ते १८ नोव्हेंबर या आठवड्याच्या कालावधीत राज्याच्या दक्षिण भागात पावसाची शक्यता आहे.



Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

Leave a Comment

X