७ लाख ६७ हजार बांधकाम कामगारांच्या खात्यात १५३ कोटी ४० लाख रुपये जमा – दिलीप वळसे- पाटील


१९ या विषाणूच्या प्रादुर्भावाच्या काळात नोंदीत सक्रिय बांधकाम कामगारांना प्रत्येकी रू.२०००/- एवढे अर्थसहाय्यत्यांच्या बँक खात्यात थेट DBT पध्दतीने जमा करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता. यानुसार ७ लाख ६७ हजार बांधकाम कामगारांच्या खात्यात १५३ कोटी ४० लाख अर्थसहाय्य जमा झाल्याची माहिती कामगार मंत्री दिलीप वळसे- पाटील यांनी दिली.

राज्यातील कामगारांसाठी आरोग्य तपासणी व्हॅनचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण

राज्य शासनाच्या निर्णयानुसार दि. २० मे २०२० पर्यंत महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत ७,६७,००० नोंदीत सक्रिय बांधकाम कामगारांच्याखात्यात प्रत्येकी रू. २०००/- प्रमाणे  १५३ कोटी ४० लक्ष एवढे अर्थसहाय्य जमा करण्यात आलेले आहे. लॉकडाऊन कालावधीतील विविध अडचणीमुळे ज्या बांधकाम कामगारांच्या बँक खात्याचा तपशील जिल्हा कार्यालयाकडून प्राप्त झालेला नाही तोही प्राप्त करून त्या बांधकाम कामगारांच्या बँक खात्यातही अर्थसहाय्याची रक्कम जमा करण्यात येईल.

महत्वाच्या बातम्या –

शेतकऱ्यांनो काठीण परिस्थितीत मनामध्ये आत्महत्येची भावना आणू नका ; कृषीमंत्री

खरीप हंगामात शेतकऱ्यांना पीककर्ज मिळण्याची बँकांनी दक्षता घ्यावी – कृषिमंत्री

सरपंच, उपसरपंचांचे मानधन आता ऑनलाइन पद्धतीने

KrushiNama.com covers marathi agriculture news from India and Maharashtra. Get all exclusive headlines, breaking news on agriculture, business, agriculture videos and photos. Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from agriculture news from all cities of Maharashtra and India.Source link

Leave a Comment

X