[ad_1]
सातारा : सातारा व सांगली जिल्ह्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या रेठरे (जि. सातारा) येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला.
कारखान्यासाठी २९ जूनला मतदान तर १ जुलैला मतमोजणी होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हा उपनिबंधक प्रकाश आष्टेकर यांची नियुक्ती झाली आहे. कऱ्हाडचे उपनिबंधक मनोहर माळी, कोरेगावचे संजय सुद्रीक व महाबळेश्वरचे जे. पी. शिंदे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत.
जिल्हा निबंधक आष्टेकर यांनी कृष्णाची निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याचा प्रस्ताव निवडणूक प्राधिकरणाकडे दिला होता. त्याला मंजुरी मिळाली आहे. त्यामध्ये मंगळवारपासून अर्ज भरण्यास सुरूवात होणार आहे. शासकीय सुट्टीचे दिवस वगळून अर्ज भरण्यास परवानगी आहे. २ जून रोजी छाननी आहे, ३ ते १७ जूनपर्यंत अर्ज माघारीची मुदत आहे. अंतिम यादी १८ जूनला जाहीर होणार आहे. त्यांनतर २९ जूनला मतदान तर १ जुलैला मतमोजणी होणार आहे.

[ad_2]
Source link
आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा.
ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन यासाठी आम्ही कास्तकार.कॉम या वेबसाईटला तसेच युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा.