[ad_1]
कोल्हापूर : सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याने एक ते १५ या जानेवारीच्या पहिल्या पंधरवड्याची एकरकमी एफआरपीची २६ कोटी रक्कम ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली असल्याची माहिती, कारखान्याचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली.
कारखान्याने तोडणी-वाहतूक बिलेही खात्यांवर जमा केली आहेत. शनिवारपासून (दि.२९) संबंधितांनी बँकांमध्ये संपर्क साधण्याचे आवाहन, कारखाना प्रशासनाने केले आहे.
पत्रकात श्री. मुश्रीफ यांनी म्हटले आहे, की जानेवारीच्या पहिल्या पंधरवड्यात गाळप झालेल्या ८८,१७८ टन उसाची प्रतिटन २,९६० रुपयांप्रमाणे ऊसबिलाची रक्कम २६ कोटी, १० लाख, ६ हजार, ५५४ रुपये होते. त्यापैकी तीन कोटी, ५२ लाख, ५२ हजार, ८११ रुपये विकास सोसायट्यांच्या कर्ज खात्यावर वर्ग केले आहेत. २२ कोटी, ५७ लाख, ५३ हजार, ७४३ रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर जमा केले आहेत.

[ad_2]
Source link
आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा.
ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन यासाठी आम्ही कास्तकार.कॉम या वेबसाईटला तसेच युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा.