[ad_1]
परभणी ः परभणी तालुक्यात शुक्रवारी (ता. २८) सायंकाळी पाचच्या सुमारास वादळी वारे, विजांच्या कडकडाटात जोरदार पूर्वमोसमी पाऊस झाला. त्यामुळे केळी तसेच अन्य फळपिकांचे नुकसान झाले.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषी हवामानशास्त्र विभागाच्या वेधशाळेत ४८.८ मिमी पावसाची नोंद झाली. जिल्ह्यातील परभणी, पिंगळी, लोहगाव, सिंगणापूर या मंडळासह अन्य भागात शुक्रवारी (ता.२८) सायंकाळी पाचच्या सुमारास वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. त्यामुळे केळी पीक मोडून पडले.
आंबा तसेच अन्य फळपिके, भाजीपाला पिकांचे नुकसान झाले. वाळवत घातलेली हळद भिजून नुकसान झाले. नुकसानीची भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली.

[ad_2]
Source link
आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा.
ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन यासाठी आम्ही कास्तकार.कॉम या वेबसाईटला तसेच युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा.