[ad_1]
पुणे : कमाल तापमान चाळिशीपार पोहोचल्याने विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात उन्हाची तीव्रता वाढली आहे. मंगळवारी (ता. २९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भातील अकोला येथे उच्चांकी ४२.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मंगळवारी (ता. २९) विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात आजपासून (ता. ३०) उष्ण लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. राज्याच्या कमाल तापमानात सातत्याने वाढ होत असल्याने उन्हाच्या झळा चांगल्याच वाढल्या आहेत.
विदर्भ, मराठवाड्यात अनेक ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तापमान सातत्याने ४१ अंशांच्या पुढे आहे. राज्याच्या तापमानात आजपासून (ता. ३०) २ ते ४ अंशांची वाढ होण्याची शक्यता आहे. नगर येथे ४१.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून, तापमानात सरासरीपेक्षा ४.५ अंशांची वाढ झाल्याने तेथे उष्णतेची लाट आली आहे. २ एप्रिलपर्यंत विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात उष्ण लाटेचा इशारा देण्यात आला आहे.
मंगळवारी (ता. २९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान. (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३९.७, नगर ४१.६, धुळे ४१, कोल्हापूर ३८.६, महाबळेश्वर ३२.७, मालेगाव ३९.८, नाशिक ३९.४, निफाड ३८.६, सांगली ३९.५, सातारा ३९.१, सोलापूर ४१.६, सांताक्रूझ ३३.४, डहाणू ३२.९, रत्नागिरी ३२.९, औरंगाबाद ४०, नांदेड ४१.२, परभणी ४१.४, अकोला ४२.९, अमरावती ४१.४, बुलडाणा ४०, ब्रह्मपुरी ४१.२, चंद्रपूर ४२.२, गोंदिया ४०.५, नागपूर ४१.४, वाशीम ४१.५, वर्धा ४२, यवतमाळ ४१.
उन्हाचा चटका अधिक असलेली ठिकाणे : अकोला ४२.९, चंद्रपूर ४२.२, वर्धा ४२, नगर ४१.६, सोलापूर ४१.६, वाशीम ४१.५, अमरावती ४१.४, नागपूर ४१.४, परभणी ४१.४, नांदेड ४१.२, ब्रह्मपुरी ४१.२, यवतमाळ ४१.
उष्ण लाटेचा इशारा (येलो अलर्ट)
- मध्य महाराष्ट्र : जळगाव, नगर.
- मराठवाडा : औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली.
- विदर्भ : बुलडाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, नागपूर.

[ad_2]
Source link
आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा.
ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन यासाठी आम्ही कास्तकार.कॉम या वेबसाईटला तसेच युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा.