महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून मोफत बससेवा उपलब्ध केली आहे | मोफत एसटी पास
मोफत बससेवा (एसटी) पास पीडीएफ फाईल डाऊनलोड करा:
https://drive.google.com/file/d/16iKaZa98NRQrDll18-Yiy0pm-zP-dJsP/view?usp=drivesdk
यंदाच्या खरीप हंगाम पावसा अभावी घेता आलेला नाही. यामुळे प्राप्त अहवालास अनुसरून महसूल विभागाने राज्यातील १८० तालुक्यांमध्ये दुष्काळ सदृश्य स्थिती घोषीत केली. यावर वेळीच उपाययोजना करण्यासाठी एसटी महामंडळाने नुकतेच ५ नोव्हेंबरला परिपत्रक जारी करून संबंधीत तालुक्यातील विद्यार्थ्यांना मोफत पास देण्याचे निश्चित केले. १५ नोव्हेंबरपासून ते १५ एप्रिलपर्यंत ही सवलत राज्यभरातील विद्यार्थ्यांना मिळणार
ठाणे :महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन (एसटी)महामंडळाने राज्यातील १८० दुष्काळी तालुक्यातील विद्यार्थ्यांना मोफत एसटी पास १५ नोव्हेंबरपासून देण्याचे निश्चित केले. यामध्ये कोकणातील ठाणे जिल्हा वगळता पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही तालुक्यांचा समावेश आहे. यंदाच्या खरीप हंगाम पावसा अभावी घेता आलेला नाही. यामुळे प्राप्त अहवालास अनुसरून महसूल विभागाने राज्यातील १८० तालुक्यांमध्ये दुष्काळ सदृश्य स्थिती घोषीत केली. यावर वेळीच उपाययोजना करण्यासाठी एसटी महामंडळाने नुकतेच ५ नोव्हेंबरला परिपत्रक जारी करून संबंधीत तालुक्यातील विद्यार्थ्यांना मोफत पास देण्याचे निश्चित केले. १५ नोव्हेंबरपासून ते १५ एप्रिलपर्यंत ही सवलत राज्यभरातील विद्यार्थ्यांना मिळणार आहे. या सवलतीचा लाभ शैक्षणिक, तांत्रिक, तसेच व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना घेता येईल. या मोफत पासचा लाभ केवळ पास नूतनीकरण करणाऱ्या विद्यार्थ्यांना घेता येणार आहे. नव्याने घेण्यात येणाऱ्या पासेस करीता ही मोफत पास सवलत लागू नसल्याचे एसटी महामंडळाने नमुद केले आहे. या मोफत पास सवलतीसाठी पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यांकडून ३३.३३ टक्के रक्कम आता घेतली जाणार नाही.
एस.टी. प्रवास भाडे सवलत
विद्यार्थी मासिक पास सवलत
आवडेल तेथे प्रवास योजना
एस टी महामंडळ पास
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ
एक नम्र विनंती, व्हिडिओ मधील माहिती आवडल्यास विडिओ नक्की शेयर करा आणि चॅनेल ला सबस्क्राईब करा. ??
आमच्याशी वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर जुळण्यासाठी खालील लिंक्स एकदा नक्की भेट द्या आणि जॉईन व्हा अगदी मोफत.??
1⃣ YouTube चॅनल सबस्क्राईब करा.
✅ https://bit.ly/AmhiKastkar
2⃣ आपल्या वेबसाईटवर भेट द्या.
✅ http://bit.do/AmhiKastkar
3⃣ Telegram चॅनेल जॉईन करा
✅ https://t.me/AmhiKastkar
4⃣ फेसबुक पेज लाईक करा.
✅ https://fb.me/AmhiKastkar
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
चला तर बांधवांनो आणि भगिनींनो , आता तुमची रजा घेतो?
आपण पुन्हा भेटूया एका नवीन विडिओ सोबत…!