[ad_1]
चेन्नईः रशिया आणि युक्रेनमधील संघर्षाचा आयात- निर्यात व्यापारावर विपरीत परिणाम होणार आहे. यामुळे भारत सरकारच्या चिंता वाढल्या आहेत. परिस्थितीचा पूर्ण अभ्यास केल्यानंतर आम्हाला आमची भूमिका सविस्तरपणे मांडता येईल, अशी भीती खुद्द केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बोलून दाखविली.
हे ही वाचा – फोन टॅपिंगमध्ये फडणवीसांचाही हात ?
सीतारामन म्हणाल्या की, केंद्र सरकारने या सगळ्या आव्हानांचा गांभीर्याने विचार केला असून मंत्रालयीन पातळीवर देखील उपाययोजना आखल्या जात आहेत. रशिया युक्रेन संघर्षाबाबत भारत सरकारने संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेमध्ये घेतलेली भूमिका आणि परराष्ट्र मंत्रालयाकडून जारी करण्यात येणाऱ्या निवेदनांचाही अभ्यास केला जात आहे. या संघर्षामुळे रशिया आणि युद्धग्रस्त युक्रेनशी होणारा आयात- निर्यात व्यापार प्रभावित होण्याचा धोका असून त्यामुळे आम्ही चिंतित आहोत. साधारणपणे पहिला फटका हा युक्रेनशी होणाऱ्या आयात- निर्यातीला बसेल. ज्या गोष्टी त्या देशातून आमच्याकडे येत होत्या त्याबाबत तर चिंता आहेच पण सध्या चांगली कामगिरी करणाऱ्या क्षेत्रांना देखील याचा मोठा फटका बसू शकतो. विशेषतः शेती उद्योग. परिस्थितीचा पूर्ण अभ्यास केल्यानंतर आणि विविध मंत्रालयांची निरीक्षणे पडताळून पाहिल्यानंतर आम्हाला आमची भूमिका सविस्तरपणे मांडता येईल.
दरम्यान या संघर्षाचा पहिला फटका हा युक्रेनमधून होणाऱ्या खाद्यतेलाच्या आयातीला बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

[ad_2]
Source link
आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा.
ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन यासाठी आम्ही कास्तकार.कॉम या वेबसाईटला तसेच युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा.