[ad_1]
सिंधुदुर्गनगरी ः जलजीवन मिशनतर्गंत एकाच दिवशी तपासण्यात आलेल्या ५ हजार ९४९ नमुन्यापैकी २९ जलस्रोतांचे पाणी पिण्यास अयोग्य असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामध्ये कुडाळ, मालवण आणि कणकवली तालुक्यातील जलस्रोतांचा समावेश आहे.
जलजीवन मिशनच्या पाणी गुणवत्ता सनियत्रंण व सर्वेक्षण उपक्रमातर्गंत एकाच दिवशी जिल्ह्यातील ५ हजार ९४१ पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांचे नमुने तपासण्यात आले होते. गावागावातील महिलांना पाणी तपासणीचे प्रशिक्षण देऊन नमुने तपासण्यात आले होते.
दरम्यान तपासण्यात आलेल्या स्त्रोतांपैकी २९ ठिकाणचे पाणी पिण्यास अयोग्य असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामध्ये कुडाळमधील १०,कणकवलीतील १३ आणि मालवणमधील ६ जलस्रोतांचा समावेश आहे. पिण्यास अयोग्य असलेल्या जलस्रोतांचे पाणी शुद्धीकरण करण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी पाणीपुरवठा विभागाला दिले आहेत. शुद्धीकरण प्रकियेनतंर त्या पाणी स्रोतांचा पुन्हा तपासणी करण्यात येणार आहे.
पुढील तालुक्यातील जलस्त्रोतांचा समावेश
कुडाळ ः १०
कणकवली ः १३
मालवण ः ६

[ad_2]
Source link
आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा.
ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन यासाठी आम्ही कास्तकार.कॉम या वेबसाईटला तसेच युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा.