MJPSKYगावगप्पाचालु घडामोडीशासनाच्या योजना

अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना सरकार कडून मोठं गिफ्ट | Budget 2020-21 For Farmers

अर्थसंकल्प 2020-2021 मध्ये शेतकऱ्यांना काय मिळणार जाणून घ्या

अर्थमंत्री निर्मला सीतारमण या मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील यदांच्या वर्षातील पहिले अर्थसंकल्प लोकसभेत सासदर करत आहेत. दरम्यान, यंदाच्या अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांना मोठे गिफ्ट देण्यात आले आहे. अर्थमंत्र्यांनी शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली.
कृषी आणि सिंचनासाठी 2.83 लाख कोटींची तरतूद करण्यात आली आहे, अशी घोषणा निर्मला सीतारमण यांनी केली. विविध योजनांची घोषणा करत सीतारमण यांनी देशातील शेतरकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. कृषि आणि सिंचन क्षेत्रात करण्यात आलेल्या या मोठ्या तरतूदींमुळे सीतारमण यांनी शेतकऱ्यांची मने जिंकली आहेत.
कृषि आणि सिंचन क्षेत्राविषयीची घोषणा…
 1.  2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे लक्ष्य
 2.  11 कोटी शेतकरी पीक विमा योजना
 3. शेती, मत्स्यपालन यावर भर देऊन शेतीला स्पर्धात्मक बनविण्यात येईल व त्यांच्यासाठी प्रगती होईल.
 4.  पाणीटंचाईशी संबंधित टंचाई, यामुळे प्रभावित 100 जिल्हे. यासाठी आवश्‍यक त्या उपाययोजना केल्या जातील.
 5.  पीएम कुसुम योजनेंतर्गत 20 लाख शेतकऱ्यांना सौर पंप देण्यात येणार आहेत.
 6.  महिला धन लक्ष्मी योजना सुरू केली जाईल.
 7.  शेतकऱ्यांसाठी ट्रेन धावेल, लहान मांस माशासारख्या नाशवंत गोष्टी धावतील.
 8. नागरी उड्डयन मंत्रालय राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय मार्गांवर कृषी विमान सेवा सुरू करणार आहे.
 9. पीएम किसानची सर्व पात्र पात्रे केसीसी योजनेंतर्गत आणली जातील.
 10.  चारा म्हणून मनरेगा विकसित केला जाईल.
 11. 2025 पर्यंत दुधाची प्रक्रिया 108 दशलक्ष टनापर्यंत वाढवण्याचे लक्ष्य.
 12. *2020-21 साठी 15 लाख कोटी कृषी कर्जाचे लक्ष्य.
Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker