शेती

पंतप्रधान किसान निधी योजना 2020: पहा आपले नाव, लाभार्थी स्थिती आणि हप्त्यांचे तपशील ऑनलाइन कसे तपासायचे

मुंबई। पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत १ एप्रिलपासून आतापर्यंत १७,९९३ कोटी रुपये केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आले आहेत. मार्चच्या शेवटच्या आठवड्यात अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी देशातील ९ कोटींपेक्षा अधिक शेतकर्‍यांच्या खात्यात एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात दोन हजार रुपये पाठविण्याची घोषणा केली होती. आत्तापर्यंत ८ कोटी ८९ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे जमा करण्यात आले आहेत.

  • शेतकरी बंधूनी पीएम किसान योजनेत आपले नाव पाहण्यासाठी  खालील बटणवर क्लिक करून आपला आधार नंबर किंवा रजिस्टर्ड मोबाईल नम्बर टाकावा. तुमच्या खात्यात आत्तापर्यंत जमा झालेल्या हप्त्यांची यादी दिसेल.
  • पीएम किसान योजनेसाठी स्वतः रजिस्ट्रेशन करा – New Farmer Registraion
  • आधार अपडेट माहिती – Edit Aadhar failuar Record
  • शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यात जमा झालेल्या हप्त्यांची माहिती – BeneficiaryStatus
  • गावनिहाय लाभार्थ्यांची यादी – Beneficiary List
  • स्वत: नाव नोंद केलेले/CSC वरून नोंद केलेल्या शेतकऱ्यांची माहिती – Status of Self Registered/CSC Farmer

Source – Lokshahi.news

हे पण वाचा :

Show More
Ads

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close