• Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
Sunday, April 18, 2021
आम्ही कास्तकार Logo
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • कृषी सल्ला
  • हवामान अंदाज
  • पीक व्यवस्थापन
  • शेतीविषयक योजना
    • पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना
    • महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना
    • पंतप्रधान पीक विमा योजना
    • किसान क्रेडिट कार्ड
    • सौर कृषी पंप योजना
    • इतर योजना
  • कृषिपूरक
    • कुक्कुट पालन
    • मत्स्य व्यवसाय
    • शेळी पालन
    • इतर कृषिपूरक
    • कृषी प्रक्रिया
    • तंत्रज्ञान
  • शेती पिके
    • धान्य
    • भाजीपाला
    • नगदी पिके
    • फळे
    • फुले
  • इतर माहिती
    • बाजारभाव
    • यशोगाथा
    • शासन निर्णय
    • व्हिडिओ
    • संधी
    • Telegram Group
    • आमचे इतर प्रकल्प
      • हवामान अंदाज आणि बातम्या
      • हवामान अंदाज.इन
      • आम्ही कास्तकार.कॉम
  • मुख्यपृष्ठ
  • कृषी सल्ला
  • हवामान अंदाज
  • पीक व्यवस्थापन
  • शेतीविषयक योजना
    • पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना
    • महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना
    • पंतप्रधान पीक विमा योजना
    • किसान क्रेडिट कार्ड
    • सौर कृषी पंप योजना
    • इतर योजना
  • कृषिपूरक
    • कुक्कुट पालन
    • मत्स्य व्यवसाय
    • शेळी पालन
    • इतर कृषिपूरक
    • कृषी प्रक्रिया
    • तंत्रज्ञान
  • शेती पिके
    • धान्य
    • भाजीपाला
    • नगदी पिके
    • फळे
    • फुले
  • इतर माहिती
    • बाजारभाव
    • यशोगाथा
    • शासन निर्णय
    • व्हिडिओ
    • संधी
    • Telegram Group
    • आमचे इतर प्रकल्प
      • हवामान अंदाज आणि बातम्या
      • हवामान अंदाज.इन
      • आम्ही कास्तकार.कॉम
No Result
View All Result
आम्ही कास्तकार logo
No Result
View All Result

अंतिम सत्राच्या परीक्षा रद्द करण्याविषयी युजीसीसोबत पत्रव्यवहार सुरू – ‘या’ निकषाप्रमाणे होणार मुल्यांकन

Team आम्ही कास्तकार by Team आम्ही कास्तकार
16 March 2021
in शासन निर्णय, शेती
1 min read
0


Minister Uday Samant

सिंधुदुर्गनगरी। विद्यापीठ अनुदान समितीने अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राची परीक्षा १ जुलै ते ३१ जुलै दरम्यान घ्याव्यात अशा सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे राज्य शासनाने निर्णय घेतला होता. पण, सध्याच्या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये ज्याप्रमाणे अंतिम वर्षाच्या अंतिम सत्रापर्यंतच्या सर्व परीक्षा रद्द केल्या आहेत. त्याचप्रमाणे अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या परीक्षा रद्द कराव्यात याविषयी विद्यापीठ अनुदान आयोग(युजीसी)सोबत पत्रव्यवहार सुरू असल्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. सध्याच्या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या परीक्षा घेणे शक्य होणार नसल्याचे युजीसीला पाठविलेल्या पत्रात नमुद केल्याचे सांगून उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत म्हणाले, राज्यातील ८ ते १० लाख विद्यार्थ्यांच्या  आरोग्याचा तसेच मानसिक स्वास्थ्याचा विचार करता अंतिम सत्राच्या परीक्षा न घेता विद्यार्थ्यांना मार्क्स ग्रेडेशन पद्धतीने देण्याविषयी युजीसी लिहिले आहे. याप्रकारे ग्रेडेशन करताना कोणत्याही विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही अशा पद्धतीने हे मार्क्स ग्रेडेशन करण्यात येणार आहे.

युजीसीच्या मार्गदर्शनानुसारच हे ग्रेडेशन देण्यात यावे. याविषयी राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट भूमिका घेतली असून त्यांच्याशी याविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शासन राज्यातल्या विद्यार्थ्यांच्या हिताचाच निर्णय घेईल. विद्यार्थ्यांच्या हिताचा, आरोग्याचा आणि मानसिक स्वास्थ्याचा विचार करून युजीसीला पत्र केले आहे. या पत्राचा युजीसीला विचार करावाच लागेल, असे सामंत म्हणाले.

याविषयी ठोस निर्णय घेण्यासाठी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, मुख्य सचिव अजोय मेहता, शिक्षण सचिव विजय सौरव यांची बैठक घेण्यात येणार आहे. तसेच राज्यातील कुलगुरूंशी चर्चा करून युजीसीच्या सुचनांप्रमाणे ग्रेडेशनची पद्धत स्वीकारून पुढे काय करायचे याविषयी मुख्यमंत्री यांच्या संमतीने येत्या दोन दिवसात ठोस निर्णय घेतला जाणार आहे.

सीईटीच्या परिक्षांसाठी तालुकास्तरावर केंद्र

सीईटीच्या परीक्षांसाठीचे वेळापत्रक सध्या जाहीर करण्यात आले आहे. पण त्याविषयी विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून काही निर्णय घ्यावे लागले तर तसे निर्णयही भविष्यात घेतले जातील, असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले. ते म्हणाले की, सध्या जुलैच्या ४ तारखेपासून ३१ तारखेपर्यंत युजीसीच्या मार्गदर्शक सूचनांनुसार परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. यामधून काही विद्यार्थ्यांची परीक्षा राहिल्यास पुन्हा ३ ते ५ ऑगस्ट दरम्यान परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील ५ लाख २४ हजार ९०७ विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. पण, यापरीक्षा देताना काही विद्यार्थी शिल्लक राहिले तर त्यांचाही विचार या परीक्षांमध्ये करण्यात येणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हा केंद्रांवर होणारी ही परीक्षा तालुका केंद्रावर घेण्यात येणार आहे. तालुका केंद्रावर परीक्षा घेताना सामाजिक अंतराचे तंतोतंत पालन केले जाईल. विद्यार्थ्यांना सेंटर बदलाची मुभा मिळणार आहे. लॉकडाऊनमुळे विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर येण्यात अडचणी उद्भवल्यास त्यांना केंद्रावर नेण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.

पदव्युत्तर वैद्यकीय अभ्याक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत म्हणाले, वैद्यकीय शिक्षण विभागाअंतर्गत येणाऱ्या पदव्युत्तर वैद्यकीय व पदव्युत्तर दंत वैद्यकीय अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया विभागामार्फत सुरू करण्यात आली आहे. लॉकडाऊनमुळे किंवा इतर काही कारणांमुळे लिंक, वेबसाईटमध्ये काही अडथळे निर्माण झाले असतील तर त्या लिंक, वेबसाईटही पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. उच्च व तंत्रशिक्षण विभागामार्फत घेण्यात येणाऱ्या उर्वरित सीईटी परीक्षांच्या तारखाही लवकरच जाहीर करण्यात येणार आहेत. कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर येणाऱ्या सर्व अडचणींचाही आढावा घेतला जाणार आहे. विद्यार्थ्यांना आरोग्याच्या कोणत्याही समस्या उद्भवणार नाहीत यासाठी शासन कटीबद्ध आहे आणि त्या दृष्टीनेच काम करण्यात येणार आहे. तसेच ज्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द झाल्या आहेत, त्यांच्या परीक्षा फी पुढील सत्रासाठी वापरणे किंवा त्यांना फी परत करणे याविषयी चर्चा सुरू आहे. त्यातून विद्यार्थ्यांना दिलासा दिला जाणार आहे. विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठीचे निर्णय राज्य शासन घेईल, असे आश्वासन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिले.



Source link

READ ALSO

तूर बाजार भाव | आजचे तुरीचे भाव | Tur Bajar Bhav Today | सर्व बाजार समिती 18 April 2021

राज्यात चिकन, अंड्यांच्या दरात सुधारणा 

Related Posts

तूर बाजार भाव | आजचे तुरीचे भाव | Tur Bajar Bhav Today | सर्व बाजार समिती चे मंडी रेट 18 April 2021
बाजारभाव

तूर बाजार भाव | आजचे तुरीचे भाव | Tur Bajar Bhav Today | सर्व बाजार समिती 18 April 2021

18 April 2021
राज्यात चिकन, अंड्यांच्या दरात सुधारणा 
शेती

राज्यात चिकन, अंड्यांच्या दरात सुधारणा 

18 April 2021
बाजार समित्या बंद ठेवू नका 
शेती

बाजार समित्या बंद ठेवू नका 

18 April 2021
राज्यात अद्याप वीस लाख टन ऊस शिल्लक 
शेती

राज्यात अद्याप वीस लाख टन ऊस शिल्लक 

18 April 2021
नांदेडमध्ये ४२ हजार ६४९ क्विंटल हरभरा खरेदी 
शेती

नांदेडमध्ये ४२ हजार ६४९ क्विंटल हरभरा खरेदी 

18 April 2021
व्हर्च्युअल क्लासरूममुळे कृषी शिक्षणाची गुणवत्ता वाढणार ः तोमर 
शेती

व्हर्च्युअल क्लासरूममुळे कृषी शिक्षणाची गुणवत्ता वाढणार ः तोमर 

18 April 2021
Next Post

घरबसल्या ‘या’ पध्दतीने काढा ‘किसान क्रेडीट कार्ड’… अगदी ‘फ्री’ आणि मिळवा १ लाख ६० हजार रूपये तेही विनातारण!

शिवसेनेच्या ‘या’ खासदाराने स्वतःचे घरच दिले लोकांना क्वारंटीनसाठी, समाजासमोर घातला नवा आदर्श!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result
Currently Playing

LATEST NEWS UPDATES

तूर बाजार भाव | आजचे तुरीचे भाव | Tur Bajar Bhav Today | सर्व बाजार समिती चे मंडी रेट 18 April 2021

तूर बाजार भाव | आजचे तुरीचे भाव | Tur Bajar Bhav Today | सर्व बाजार समिती 18 April 2021

18 April 2021
वृद्ध पेंशन योजना बिहार लाभार्थी स्थिती

वृद्ध पेंशन योजना बिहार लाभार्थी स्थिती

18 April 2021
(अनुप्रयोग फॉर्म) हिमाचल प्रदेश रेशन कार्ड 2021: अप्लाई ऑनलाइन, फॉर्म फॉर्म

(अनुप्रयोग फॉर्म) हिमाचल प्रदेश रेशन कार्ड 2021: अप्लाई ऑनलाइन, फॉर्म फॉर्म

18 April 2021
मृत्यू प्रमाणपत्र डाउनलोड करा, ऑनलाईन तपासा

मृत्यू प्रमाणपत्र डाउनलोड करा, ऑनलाईन तपासा

18 April 2021
रेशन कार्ड फॉर्म ऑनलाईन डाउनलोड करा

रेशन कार्ड फॉर्म ऑनलाईन डाउनलोड करा

18 April 2021
राज्यात चिकन, अंड्यांच्या दरात सुधारणा 

राज्यात चिकन, अंड्यांच्या दरात सुधारणा 

18 April 2021
राज्यात अद्याप वीस लाख टन ऊस शिल्लक 

राज्यात अद्याप वीस लाख टन ऊस शिल्लक 

18 April 2021
बाजार समित्या बंद ठेवू नका 

बाजार समित्या बंद ठेवू नका 

18 April 2021
साखर वाहतुकीसाठी क्विंटलला १०० रुपये अनुदानाचा प्रस्ताव 

साखर वाहतुकीसाठी क्विंटलला १०० रुपये अनुदानाचा प्रस्ताव 

18 April 2021
व्हर्च्युअल क्लासरूममुळे कृषी शिक्षणाची गुणवत्ता वाढणार ः तोमर 

व्हर्च्युअल क्लासरूममुळे कृषी शिक्षणाची गुणवत्ता वाढणार ः तोमर 

18 April 2021
Amhi Kastkar – आम्ही कास्तकार

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy

© 2020 आम्ही कास्तकार - Managed by Pritam Sonone.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • कृषी सल्ला
  • हवामान अंदाज
  • पीक व्यवस्थापन
  • शेतीविषयक योजना
    • पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना
    • महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना
    • पंतप्रधान पीक विमा योजना
    • किसान क्रेडिट कार्ड
    • सौर कृषी पंप योजना
    • इतर योजना
  • कृषिपूरक
    • कुक्कुट पालन
    • मत्स्य व्यवसाय
    • शेळी पालन
    • इतर कृषिपूरक
    • कृषी प्रक्रिया
    • तंत्रज्ञान
  • शेती पिके
    • धान्य
    • भाजीपाला
    • नगदी पिके
    • फळे
    • फुले
  • इतर माहिती
    • बाजारभाव
    • यशोगाथा
    • शासन निर्णय
    • व्हिडिओ
    • संधी
    • Telegram Group
    • आमचे इतर प्रकल्प
      • हवामान अंदाज आणि बातम्या
      • हवामान अंदाज.इन
      • आम्ही कास्तकार.कॉम

© 2020 आम्ही कास्तकार - Managed by Pritam Sonone.