ग्रामपंचायतीच्या प्रमुखाला सरपंच म्हणतात. पंचायतराज व्यवस्थेत ग्रामीण पातळीवर सरपंचाचे महत्व आहे. सरपंच हा ग्रामपंचायतीचा अध्यक्ष किंवा सभापती म्हणून कारभार पहात असतो. त्याच्या मदतीला ग्रामपंचायतीचा सेवक किंवा शिपाई व ग्रामसेवक असतो. गावाच्या शासकीय कारभाराचा प्रमुख म्हणून त्याची निवडणुकीद्वारे नेमणूक होते. ह्या प्रकारची व्यवस्था भारतामध्ये ऐतिहासिकदृष्ट्या दीर्घकाळापासून अस्तित्वात आहे.
राज्य शासनाकडून शेतकऱ्यांना मदतीचा दुसरा हप्ता देण्यासाठी निधी मंजूर
कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता या मुदत संपणाऱ्या सरपंच, उपसरपंच, सदस्यांना वाढीव कालावधी मिळावा, अशी मागणी राज्य सरकारकडे करण्यात आली होती. राज्यात 2020 मध्ये 14 हजार 314 ग्रामपंचायतींची मुदत संपत आहे. आता राज्य शासनाने मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासकांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला. जर हा निर्णय मागे घेतला नाही तर या विरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिला आहे.
तुळशीचा चहा पिण्याचे फायदे माहित आहेत का तुम्हाला, तर मग घ्या जाणून…..
तसेच गावपातळीवर सरपंच व इतर सदस्यांवर विश्वास दाखवित ग्रामस्थ सरकारकच्या सुचनांचे पालन करण्यासाठी पुढाकार घेतात. त्यामुळे कमीतकमी सहा महिने ग्रामपंचायतींना मुदतवाढ द्यावी अशी मागणी आम्ही राज्य सरकारकडे केली होती, असे मुनगंटीवार यांनी सांगितले.
कांदा उत्पादकांसाठी धावले सुजय विखे ; लोकसभेत केली ‘ही’ मागणी
राज्य शासनाने मुदत संपणाऱ्या सहकारी संस्था, मध्यवर्ती सहकारी बॅंका यांना मुदतवाढ दिली. मात्र पंचायतराज व्यवस्थेत महत्वाचा घटक असलेल्या सरपंचांना मात्र यातून डावलण्यात आले. ही बाब अन्यायककारक आहे. तसेच राज्य शासनाने ग्रामपंचायतींना मुदतवाढ दयावी, अन्यथा या विरोधात न्यायालयात दादा मागणार असा इशारा त्यांनी लिा आहे.
महत्वाच्या बातम्या –
शासनाने दिलेल्या मुदतीच्या आतच शेतकऱ्यांची संपूर्ण मका खरेदी करा – छगन भुजबळ
उर्वरित शेतकरी कर्जमाफीबाबत कृषिमंत्र्यांची मोठी घोषणा…
कृषी घटकांच्या विकासासाठीच्या स्मार्ट प्रकल्पाचे मंत्रिमंडळ बैठकीत सादरीकरण
KrushiNama.com covers marathi agriculture news from India and Maharashtra. Get all exclusive headlines, breaking news on agriculture, business, agriculture videos and photos. Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from agriculture news from all cities of Maharashtra and India.