• Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
Sunday, April 18, 2021
आम्ही कास्तकार Logo
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • कृषी सल्ला
  • हवामान अंदाज
  • पीक व्यवस्थापन
  • शेतीविषयक योजना
    • पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना
    • महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना
    • पंतप्रधान पीक विमा योजना
    • किसान क्रेडिट कार्ड
    • सौर कृषी पंप योजना
    • इतर योजना
  • कृषिपूरक
    • कुक्कुट पालन
    • मत्स्य व्यवसाय
    • शेळी पालन
    • इतर कृषिपूरक
    • कृषी प्रक्रिया
    • तंत्रज्ञान
  • शेती पिके
    • धान्य
    • भाजीपाला
    • नगदी पिके
    • फळे
    • फुले
  • इतर माहिती
    • बाजारभाव
    • यशोगाथा
    • शासन निर्णय
    • व्हिडिओ
    • संधी
    • Telegram Group
    • आमचे इतर प्रकल्प
      • हवामान अंदाज आणि बातम्या
      • हवामान अंदाज.इन
      • आम्ही कास्तकार.कॉम
  • मुख्यपृष्ठ
  • कृषी सल्ला
  • हवामान अंदाज
  • पीक व्यवस्थापन
  • शेतीविषयक योजना
    • पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना
    • महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना
    • पंतप्रधान पीक विमा योजना
    • किसान क्रेडिट कार्ड
    • सौर कृषी पंप योजना
    • इतर योजना
  • कृषिपूरक
    • कुक्कुट पालन
    • मत्स्य व्यवसाय
    • शेळी पालन
    • इतर कृषिपूरक
    • कृषी प्रक्रिया
    • तंत्रज्ञान
  • शेती पिके
    • धान्य
    • भाजीपाला
    • नगदी पिके
    • फळे
    • फुले
  • इतर माहिती
    • बाजारभाव
    • यशोगाथा
    • शासन निर्णय
    • व्हिडिओ
    • संधी
    • Telegram Group
    • आमचे इतर प्रकल्प
      • हवामान अंदाज आणि बातम्या
      • हवामान अंदाज.इन
      • आम्ही कास्तकार.कॉम
No Result
View All Result
आम्ही कास्तकार logo
No Result
View All Result

दिल्ली ४.५ अंशांवर, पण शेतकरी आंदोलक ठाम !

Team आम्ही कास्तकार by Team आम्ही कास्तकार
16 March 2021
in बाजारभाव, बातम्या
2 min read
0

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील  कडाक्याच्या थंडीचा सामना करत शेतकरी आंदोलक २९व्या दिवशीही आपल्या मागण्यांवर ठाम होते. केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी कायद्यांविरोधात त्यांचे आंदोलन सुरू आहे. दिल्लीत गुरुवारी सर्वत्र ४.५ अंश इतके नीचांकी तापमान आणि सर्वत्र धुक्याचे साम्राज्य होते. अशा स्थितीत दिल्लीच्या सिंघू, टीकरी, गाझीपूरसह इतर सीमांवर सुरू असलेल्या आंदोलनात हजारो शेतकरी जवळपास एक महिन्यापासून सहभागी झाले आहेत. 

केंद्र सरकार शेतकरी संघटनांच्या नेत्यांशी कृषी कायद्यांतील सर्व मुद्यांवर खुल्या मनाने पुन्हा चर्चेसाठी तयार आहे. यासाठीची वेळ व तारीखही शेतकरी नेत्यांनीच ठरवावी, असे आवाहन करणारे उत्तर सरकारच्या वतीने गुरूवारी (ता.२५) धाडण्यात आले. आंदोलक शेतकऱ्यांची हमीभावाबाबतची (एमएसपी) मागणी तर्कसंगत नसल्याचाही ठपका सरकारने ठेवला आहे. मात्र हमीभाव व इतर मुद्यांवर नंतर चर्चा होईल. आधी तिन्ही कायदे रद्द करणार की नाही, त्याचे स्पष्ट उत्तर द्या असा आग्रह शेतकरी नेत्यांनी कायम ठेवल्याने नजिकच्या काळात ही कोंडी फुटण्याची शक्‍यता मावळली.

कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीच्या सीमांवर गेले 29 दिवस ठाण मांडून बसलेल्या हजारो शेतकऱ्यांची संख्या व उत्साह रोज वाढताना दिसत आहे. तिन्ही कायदे रद्द करण्याबाबत न बोलता सरकार इतर मुद्यावरून लक्ष विचलीत करण्याचा जो प्रयत्न करत आहे तो आम्ही हाणून पाडू असा निर्धार शेतकरी नेत्यांनी वारंवार व्यक्त केला आहे. नेमक्‍या या मुद्यावर सरकारचीही नकारार्थी भूमिका ठाम आहे.

दिल्लीच्या सिंघू व टीकरीसह सर्व सीमांवरील आंदोलनकारी शेतकऱ्यांनी कालच सरकारला पत्र लिहून चेर्चचा प्रस्ताव फेटाळला होता. त्याच्या काही तासांच्या आत सरकारने शेतकरी नेत्यांना पुन्हा चर्चेचे निमंत्रण पाठविले आहे. कृषी सचिव विवेव अग्रवाल यांच्या सहीने पाठविलेल्या या पत्रात म्हटले आहे की कायद्यांच्या व्यतिरिक्त इतर मुद्यांवर शेतकरी चर्चा करू इच्छित असतील तर सरकारची संपूर्ण तयारी आहे. शेतकरी नेत्यांनी उपस्थित केलेल्या शंका व प्रश्‍नांची सविस्तर उत्तरे देण्यास सरकार वचनबध्द आहे. पुढच्या चर्चेची तारीख व वेळ निश्‍चित करून सराकरला कळवावे.

एमएसपीबाबत शेतकऱ्यांच्या शंकांना यापूर्वीच्या सर्व चर्चांवेळी कृषिमंत्र्यांनी स्पष्ट उत्तर दिले आहे. एमएसपी कायमच राहणार याबाबत लेखी देण्यासही सरकार तयार आहे. मात्र याबाबत कायद्याच्या बाहेर जाऊन केलेली मागणी तर्कसंगत नसली तरी जीवनावश्‍यक वस्तू कायद्यातील दुरूस्ती शक्‍य आहे. पराली जाळणाऱ्यांना शिक्षा-दंड करणे व वीज वापर अधिनियमांबाबतचे कायदे अद्याप मंजूर झालेले नाहीत. सरकारने त्यावर फक्त प्रस्ताव आणलेला आहे. त्यामुळे त्यांच्या अंमलबजावणीचा प्रशन्च उरत नाही असेही सरकारने आपल्या पत्रोत्तरात म्हटले आहे.

आधी कायद्याचं बोला !
दरम्यान सरकारकडून पुन्हा चर्चेसाठी प्रस्ताव आल्यानंतरही शेतकरी नेत्यांनी, तिन्ही कायदे रद्द करावेत या मागणी क्रमांक 1 बाबत सराकर ठोस काही सांगणार असेल तरच पुढील चर्चेला अर्थ उरेल अशी भूमिका घेतली आहे. शेतकरी नेते मनजीतसिंग यांनी सांगितले की सरकार फिरून फिरून तेच मुद्दे पुढे करून मूळ मुद्याला बगल देते. त्यामुळे सरकारने दिशाभूल करू नये. आंदोलक शएचकऱ्यांच्या 40 संघटनांच्या नेत्यांनी सरकारच्या ताज्या पत्राबाबत सांगितले की तिन्ही कायदे रद्द केले पाहिजेत. त्या कायद्यांत दुरूस्ती शेतकऱ्यांना मान्य होणारच नाही.

मोदी सरकारने आतापावेतो सरकारी संपत्ती खासगी भांडवलदारांच्या हाती दिली असून आता कृषी क्षेत्रालाही भांडवलदारांना विकण्याचे कारस्थान आहे. देशातील शेतकरी ते हाणून पाडतील. दिल्लीच्या सीमांवरील शेतकरी आंदोलन पूण4तः शांततेत सुरू आहे. कोणत्याही सिंसाचाराची परवानगी दिली जाणार नाही. यासाठी 500 गट बनवून रोज बैठका घेऊन शेतकऱ्यांना अहिंसात्मक मार्गाने आंदोलन करण्याची बाबत वारंवार ठसविली जाते. एमएसपी व बाजार समित्यांवरच वाद नाही.तीनही कायदे लागू झालल्यावर शेतीची पध्दत, शेतकऱ्याचे स्वातंत्र्य व कृषी क्षेत्राची ओळखच पुसून जावी इतके भयंकर बदल होणार आहेत

दिवसभर आंदोलनाच्या आघाडीवर…

  • – बागपत येथील 60 शेतकऱ्यांचे प्रतीनिधीमंडळ कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांना भेटले व कृषी कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे असल्याचे त्यांनी सांगितले. हे कायदे शेतकऱ्यांसाठी लाभदायक ठरणार असल्याने सरकारने कोणत्याही ददबावासमोर झुकू नये असेही या शेतकऱ्यांनी आवाहन केले.
  • – दिल्लीच्या सीमांवरील शेतकरी आंदोलनात महामार्ग जाम करण्याची जोड मिळाल्याने दिल्लीतील विविध रस्त्यांवर वाहतुकीची प्रचंड कोंडी होऊन दिल्लीकरांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. दिल्ली पोलिसांही जंतरमंतरच्या दिशेने येणाऱ्या रस्त्यांवर वेगवेगळे अडथळे वाढविल्याने वाहतूक कोंडी थेट मध्य दिल्लीपर्यंत येते.
  • – दिल्ली-नोएडा रस्ता व महामाया उड्डाणपुलावरही गुरुवारी अनेक आंदोलकांनी धडक मारली.
  • – दिल्ली गुरूद्वारा प्रबंधक समितीचे अध्‌यक्ष मनजिंदरसिंग सिरसा यांनी, उत्तर प्रदेश सरकार दिल्लीकडे येणाऱ्या शेतकऱ्यांची अडवणूक करत असल्याचा निषेध केला.
  • – शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल खेळाडू सतनामसिंग गुरुवारी सिंघू सीमेवर पोहोचले. आपण शेतकऱ्यांची सेवा करण्यास आल्याचे त्यांनी सांगितले.
  • – केवळ केंद्र सरकारच्या अहंकारामुळे शेतकरी आंदोलन चिघळल्याचे निरीक्षण दिल्लीचे मंत्री गोपाल राय यांनी नोंदवले. शेतकऱ्यांना चर्चेच्या जाळ्यात अडकवून ठेवू व कालांतराने शएतकरी दमून निघून जातील असा ग्रह झाला असेल तर तो शएतकरी खोटा ठरवतील असाही इशारा त्यांनी दिला.
News Item ID: 
820-news_story-1608836397-awsecm-783
Mobile Device Headline: 
दिल्ली ४.५ अंशांवर, पण शेतकरी आंदोलक ठाम !
Appearance Status Tags: 
Mukhya News
Site Section Tags: 
बातम्या
दिल्ली ४.५ अंशांवर, पण शेतकरी आंदोलक ठाम !दिल्ली ४.५ अंशांवर, पण शेतकरी आंदोलक ठाम !
Mobile Body: 

English Headline: 
agriculture news in marathi Delhi Cold could not freeze the farmer agitators, They Stand on their demand on 29th day also
सकाळ न्यूज नेटवर्क
Author Type: 
Agency
दिल्ली थंडी सामना face सरकार government आंदोलन agitation शेतकरी संघटना shetkari sanghatana संघटना unions हमीभाव minimum support price वन forest वीज शेती farming नरेंद्रसिंह तोमर narendra singh tomar महामार्ग उत्तर प्रदेश बास्केटबॉल basketball
Search Functional Tags: 
दिल्ली, थंडी, सामना, face, सरकार, Government, आंदोलन, agitation, शेतकरी संघटना, Shetkari Sanghatana, संघटना, Unions, हमीभाव, Minimum Support Price, वन, forest, वीज, शेती, farming, नरेंद्रसिंह तोमर, Narendra Singh Tomar, महामार्ग, उत्तर प्रदेश, बास्केटबॉल, basketball
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Delhi Cold could not freeze the farmer agitators, They Stand on their demand on 29th day also
Meta Description: 
Delhi Cold could not freeze the farmer agitators, They Stand on their demand on 29th day also
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील  कडाक्याच्या थंडीचा सामना करत शेतकरी आंदोलक २९व्या दिवशीही आपल्या मागण्यांवर ठाम होते. केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी कायद्यांविरोधात त्यांचे आंदोलन सुरू आहे

Source link

READ ALSO

तूर बाजार भाव | आजचे तुरीचे भाव | Tur Bajar Bhav Today | सर्व बाजार समिती 18 April 2021

आपण कोठूनही सलाखांच्या मागे जाऊ नये म्हणून या गोष्टी लक्षात ठेवा!

Tags: Agriculture Marathi NewsAgriculture NewsAgriculture News MarathiFarming News MarathiFarming News Update MarathiMarathi Agri NewsMarathi Agri News Update

Related Posts

तूर बाजार भाव | आजचे तुरीचे भाव | Tur Bajar Bhav Today | सर्व बाजार समिती चे मंडी रेट 18 April 2021
बाजारभाव

तूर बाजार भाव | आजचे तुरीचे भाव | Tur Bajar Bhav Today | सर्व बाजार समिती 18 April 2021

18 April 2021
आपण कोठूनही सलाखांच्या मागे जाऊ नये म्हणून या गोष्टी लक्षात ठेवा!
बातम्या

आपण कोठूनही सलाखांच्या मागे जाऊ नये म्हणून या गोष्टी लक्षात ठेवा!

18 April 2021
निळ्या हिरव्या शैवालमुळे खरीप पिकांचे उत्पादन वाढेल, त्याबद्दल सर्व काही जाणून घ्या….

17 April 2021
आजची ताजी माहिती शेतीशी संबंधित
बातम्या

आजची ताजी माहिती शेतीशी संबंधित

17 April 2021
संसर्ग झाल्यानंतरही अहवाल नकारात्मक येत आहे, हे का होत आहे ते जाणून घ्या.

खोल नांगरण्याचे फायदे आणि मातीच्या सोलरायझेशनच्या प्रक्रियेचे फायदे जाणून घ्या

Next Post

तंत्र कारले लागवडीचे...

थंडीचा कडाका कायम राहणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result
Currently Playing

LATEST NEWS UPDATES

तूर बाजार भाव | आजचे तुरीचे भाव | Tur Bajar Bhav Today | सर्व बाजार समिती चे मंडी रेट 18 April 2021

तूर बाजार भाव | आजचे तुरीचे भाव | Tur Bajar Bhav Today | सर्व बाजार समिती 18 April 2021

18 April 2021
वृद्ध पेंशन योजना बिहार लाभार्थी स्थिती

वृद्ध पेंशन योजना बिहार लाभार्थी स्थिती

18 April 2021
(अनुप्रयोग फॉर्म) हिमाचल प्रदेश रेशन कार्ड 2021: अप्लाई ऑनलाइन, फॉर्म फॉर्म

मृत्यू प्रमाणपत्र डाउनलोड करा, ऑनलाईन तपासा

रेशन कार्ड फॉर्म ऑनलाईन डाउनलोड करा

रेशन कार्ड फॉर्म ऑनलाईन डाउनलोड करा

18 April 2021
राज्यात चिकन, अंड्यांच्या दरात सुधारणा 

राज्यात चिकन, अंड्यांच्या दरात सुधारणा 

18 April 2021
राज्यात अद्याप वीस लाख टन ऊस शिल्लक 

राज्यात अद्याप वीस लाख टन ऊस शिल्लक 

18 April 2021
बाजार समित्या बंद ठेवू नका 

बाजार समित्या बंद ठेवू नका 

18 April 2021
साखर वाहतुकीसाठी क्विंटलला १०० रुपये अनुदानाचा प्रस्ताव 

व्हर्च्युअल क्लासरूममुळे कृषी शिक्षणाची गुणवत्ता वाढणार ः तोमर 

Amhi Kastkar – आम्ही कास्तकार

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy

© 2020 आम्ही कास्तकार - Managed by Pritam Sonone.