• Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
Monday, April 19, 2021
आम्ही कास्तकार Logo
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • कृषी सल्ला
  • हवामान अंदाज
  • पीक व्यवस्थापन
  • शेतीविषयक योजना
    • पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना
    • महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना
    • पंतप्रधान पीक विमा योजना
    • किसान क्रेडिट कार्ड
    • सौर कृषी पंप योजना
    • इतर योजना
  • कृषिपूरक
    • कुक्कुट पालन
    • मत्स्य व्यवसाय
    • शेळी पालन
    • इतर कृषिपूरक
    • कृषी प्रक्रिया
    • तंत्रज्ञान
  • शेती पिके
    • धान्य
    • भाजीपाला
    • नगदी पिके
    • फळे
    • फुले
  • इतर माहिती
    • बाजारभाव
    • यशोगाथा
    • शासन निर्णय
    • व्हिडिओ
    • संधी
    • Telegram Group
    • आमचे इतर प्रकल्प
      • हवामान अंदाज आणि बातम्या
      • हवामान अंदाज.इन
      • आम्ही कास्तकार.कॉम
  • मुख्यपृष्ठ
  • कृषी सल्ला
  • हवामान अंदाज
  • पीक व्यवस्थापन
  • शेतीविषयक योजना
    • पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना
    • महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना
    • पंतप्रधान पीक विमा योजना
    • किसान क्रेडिट कार्ड
    • सौर कृषी पंप योजना
    • इतर योजना
  • कृषिपूरक
    • कुक्कुट पालन
    • मत्स्य व्यवसाय
    • शेळी पालन
    • इतर कृषिपूरक
    • कृषी प्रक्रिया
    • तंत्रज्ञान
  • शेती पिके
    • धान्य
    • भाजीपाला
    • नगदी पिके
    • फळे
    • फुले
  • इतर माहिती
    • बाजारभाव
    • यशोगाथा
    • शासन निर्णय
    • व्हिडिओ
    • संधी
    • Telegram Group
    • आमचे इतर प्रकल्प
      • हवामान अंदाज आणि बातम्या
      • हवामान अंदाज.इन
      • आम्ही कास्तकार.कॉम
No Result
View All Result
आम्ही कास्तकार logo
No Result
View All Result

पीएम किसान सन्मान योजनेच्या आठव्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांना एप्रिलमध्ये मिळणार!

Team आम्ही कास्तकार by Team आम्ही कास्तकार
16 March 2021
in शेती, पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना, बातम्या, शेतीविषयक योजना
1 min read
1
पीएम किसान सन्मान योजनेच्या आठव्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांना एप्रिलमध्ये मिळणार!

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना अर्थातच किसान या योजनेची आठवी यादी एप्रिल महिन्यामध्ये जाहीर होणार आहे तर ती यादी कशी पहावी यासाठी क्लिक करा..

pmkisan samnan nidhi yojana list 2021,pm kisan new update,new list of pm kisan yojana,6000 rupaye shetkari mandhsn yojana,pm किसान सम्मान निधी योजना नवीन यादी,प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेची नवीन यादी 2021,how to check pmkisan yojana list in maharashtra,pm kisan yojana beneficiary list,new beneficiary list of pn kisan yojana,pm kisan yojsna navin labharthi yadi,shetkari mandhan yojana list,pm kisan,beneficiary list – pm kisan

READ ALSO

पीक कटर मशीनसह गव्हाची कापणी करणे, त्याची वैशिष्ट्ये आणि फायदे जाणून घेणे खूप सोपे आहे.

तांत्रिक सेवा आयोगातील या पदांवर शासकीय भरती लवकरच अर्ज करा

👉केंद्र सरकार एप्रिल महिन्यात पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या आठव्या हप्त्याची रक्कम जमा केली जाणार आहे. दिल्लीच्या सीमांवर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु असून केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या खात्यात आठव्या हप्त्याची रक्कम १० एप्रिलाच्या सुमारास पाठवण्याची तयारी करत असल्याची माहिती आहे.

👉पीएम-किसान सन्मान योजनेअंतर्गत आतापर्यंत सात हप्त्यांचे पैसे मिळाले आहेत. आठव्या हप्त्यात शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये पाठवले जाणार आहेत.

11.66 कोटी शेतकऱ्यांना फायदा
👉केंद्र सरकारनं प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत 11.66 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पाठवले आहेत. शेतकऱ्यांना या योजनेनुसार 1.15 लाख कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवले आहेत.

👉आठव्या हप्त्याची रक्कम मिळण्यापूर्वी शेतकऱ्यांना त्यांच्या रेकॉर्डमध्ये काही दुरुस्ती असेल तर करुन घ्यावी लागणार आहे. पंतप्रधान किसान सन्मान योजनेअंतर्गत आर्थिक वर्षामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर सहा हजार रुपये जमा केले जातात. पहिला हप्ता डिसेंबर ते मार्च, दुसरा हप्ता एप्रिल ते जुलै आणि तिसरा हप्ता ऑगस्ट ते नोव्हेंबर दरम्यान जारी केला जातो. पीएम किसान सन्मान योजनेसाठी देशातील 11.66 कोटी शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी काही शेतकऱ्यांच्या रेकॉर्डमध्ये अडचणी असल्यामुळे त्यांना मदत मिळत नाही. जर सर्व शेतकऱ्यांचं रेकॉर्ड दुरुस्त केले तर सर्व नोंदणीकृत शेतकऱ्यांना आठव्या हप्त्याचे दोन हजार रुपये मिळू शकतात.

हेही वाचा : मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबीयांविषयी जाणून घ्या अफलातून गोष्टी

आपल्या खात्यात पैसे आले का हे कसं तपासणार?

1) पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत आपल्या बँक खात्यात पैसे आले का हे तुम्ही सहजपणे तपासू शकता
2) तुम्हाला सर्वात आधी pmkisan.gov.in या वेबसाईटवर जावं लागेल. त्यानंतर तुम्हाला काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.
3) सर्वात आधी pmkisan.gov.in या वेबसाईटवर जा.
4) तिथे गेल्यावर तम्हाला पीएम किसान सन्मान निधीचं होमपेज दिसेल.
5) होमपेजवर किसान कॉर्नवर जा.
6) तिथे स्टेटसच्या पर्यायावर क्लिक करा
7) त्यानंतर तिथे दिलेल्या रकान्यात अकाऊंट नंबर, आधार नंबर आणि मोबाईल नंबर टाका.
8) त्यानंतर गेट रिपोर्टवर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला सविस्तर माहिती स्क्रिनवर वाचायला मिळेल.

संदर्भ – TV9 Marathi,
यासारख्या अधिक महत्वाच्या व कृषी विषयक घडामोडी जाणून घेत रहा व माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया खाली कंमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा.

👉👉 आणखी माहितीसाठी इथे क्लिक करा-👇👇

Related Posts

पीक कटर मशीनसह गव्हाची कापणी करणे, त्याची वैशिष्ट्ये आणि फायदे जाणून घेणे खूप सोपे आहे.
बातम्या

पीक कटर मशीनसह गव्हाची कापणी करणे, त्याची वैशिष्ट्ये आणि फायदे जाणून घेणे खूप सोपे आहे.

19 April 2021
तांत्रिक सेवा आयोगातील या पदांवर शासकीय भरती लवकरच अर्ज करा
बातम्या

तांत्रिक सेवा आयोगातील या पदांवर शासकीय भरती लवकरच अर्ज करा

19 April 2021
दिल्लीत 6 दिवसाचा लॉकडाउन, ई-पास कसा मिळवायचा हे जाणून घ्या, ही संपूर्ण प्रक्रिया आहे
बातम्या

दिल्लीत 6 दिवसाचा लॉकडाउन, ई-पास कसा मिळवायचा हे जाणून घ्या, ही संपूर्ण प्रक्रिया आहे

19 April 2021
दिल्लीत लॉकडाउन सुरू होताच लोक चकित झाले, आता ते असे पाऊल उचलत आहेत, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
बातम्या

दिल्लीत लॉकडाउन सुरू होताच लोक चकित झाले, आता ते असे पाऊल उचलत आहेत, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

19 April 2021
पश्चिम बंगालमधील जिल्ह्यांना उत्पादनांमधून विशेष मान्यता मिळेल, पूर्ण बातमी वाचा
बातम्या

पश्चिम बंगालमधील जिल्ह्यांना उत्पादनांमधून विशेष मान्यता मिळेल, पूर्ण बातमी वाचा

19 April 2021
इफ्फकोने कोविड -१ in मधील लोकांना मदत करण्यासाठी रुग्णालयांना मोफत ऑक्सिजन उपलब्ध करुन देण्यासाठी वनस्पती स्थापित केली
बातम्या

इफ्फकोने कोविड -१ in मधील लोकांना मदत करण्यासाठी रुग्णालयांना मोफत ऑक्सिजन उपलब्ध करुन देण्यासाठी वनस्पती स्थापित केली

19 April 2021
Next Post

नांदेड जिल्ह्यात तुतीची ३२४ एकरांवर नोंदणी

Mahavitaran Krushi Yojana 2021

Mahavitaran Krushi Yojana 2021 ते 2023 - असा करा ऑनलाईन अर्ज आणि मिळवा 50 % वीज बिल माफी ( Full Info to Apply Online )

Comments 1

  1. Pingback: प्रधानमंत्री कुसुम योजनेअंतर्गत 10 टक्के रक्कम भरून शेतात बसवा कृषी सौर पंप - Amhi Kastkar - आम्ही कास्तका

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result
Currently Playing

LATEST NEWS UPDATES

पीक कटर मशीनसह गव्हाची कापणी करणे, त्याची वैशिष्ट्ये आणि फायदे जाणून घेणे खूप सोपे आहे.

पीक कटर मशीनसह गव्हाची कापणी करणे, त्याची वैशिष्ट्ये आणि फायदे जाणून घेणे खूप सोपे आहे.

19 April 2021
तांत्रिक सेवा आयोगातील या पदांवर शासकीय भरती लवकरच अर्ज करा

तांत्रिक सेवा आयोगातील या पदांवर शासकीय भरती लवकरच अर्ज करा

19 April 2021
दिल्लीत 6 दिवसाचा लॉकडाउन, ई-पास कसा मिळवायचा हे जाणून घ्या, ही संपूर्ण प्रक्रिया आहे

दिल्लीत 6 दिवसाचा लॉकडाउन, ई-पास कसा मिळवायचा हे जाणून घ्या, ही संपूर्ण प्रक्रिया आहे

19 April 2021
दिल्लीत लॉकडाउन सुरू होताच लोक चकित झाले, आता ते असे पाऊल उचलत आहेत, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

दिल्लीत लॉकडाउन सुरू होताच लोक चकित झाले, आता ते असे पाऊल उचलत आहेत, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

19 April 2021
पश्चिम बंगालमधील जिल्ह्यांना उत्पादनांमधून विशेष मान्यता मिळेल, पूर्ण बातमी वाचा

पश्चिम बंगालमधील जिल्ह्यांना उत्पादनांमधून विशेष मान्यता मिळेल, पूर्ण बातमी वाचा

19 April 2021
इफ्फकोने कोविड -१ in मधील लोकांना मदत करण्यासाठी रुग्णालयांना मोफत ऑक्सिजन उपलब्ध करुन देण्यासाठी वनस्पती स्थापित केली

इफ्फकोने कोविड -१ in मधील लोकांना मदत करण्यासाठी रुग्णालयांना मोफत ऑक्सिजन उपलब्ध करुन देण्यासाठी वनस्पती स्थापित केली

19 April 2021
नोंदणी, कोविड -१ L लॉकडाउन ई-पास, स्थिती

नोंदणी, कोविड -१ L लॉकडाउन ई-पास, स्थिती

19 April 2021
कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी कोणता मुखवटा प्रभावी आहे, एन -95 किंवा कपड्याने बनलेला मुखवटा?  तज्ञांचे मत जाणून घ्या

कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी कोणता मुखवटा प्रभावी आहे, एन -95 किंवा कपड्याने बनलेला मुखवटा? तज्ञांचे मत जाणून घ्या

19 April 2021
केजरीवाल यांनी दिल्लीत 6 दिवस पूर्ण लॉकडाऊन जाहीर केले

केजरीवाल यांनी दिल्लीत 6 दिवस पूर्ण लॉकडाऊन जाहीर केले

19 April 2021
(अर्ज करा) खासदार रेशन कार्ड 2021

(अर्ज करा) खासदार रेशन कार्ड 2021

19 April 2021
Amhi Kastkar – आम्ही कास्तकार

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy

© 2020 आम्ही कास्तकार - Managed by Pritam Sonone.