Crop Loan List : 50 हजार प्रोत्साहन अनुदान दुसरी यादी या दिवशी येणार… तुमचं नाव येईल का या यादीत? असे चेक करा
50 Hajar Protsahan Anudan Yadi : गेल्या महाविकास आघाडी सरकारने सत्तेत आल्यानंतर राज्यातील शेतकरी बांधवांची (Farmer) दोन लाखांपर्यंतची कर्जमाफी केली. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना (Yojana) या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात आली.
तसेच ज्या शेतकऱ्यांनी नियमित पीक कर्जाची परतफेड केली आहे अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून अनुदान (Subsidy) देण्याचा निर्णय देखील त्या वेळी तत्कालीन सरकारने घेतला. मध्यंतरी महाराष्ट्र समवेत संपूर्ण देशात कोरोना आजार आला. यामुळे शासनाच्या (Maharashtra Government) तिजोरीत खडखडाट पाहायला मिळाला.
या बँकेची संपूर्ण कर्जमाफी शेतकऱ्यांचा सातबारा होणार कोरा पहा कोणती बँक
कर्जमाफी अनुदानाची दुसरी यादी कधी येणार
जे शेतकरी नियमितपणे कर्ज भारतात आणि सन दोन हजार सतरा ते दोन हजार वीस च्या चालू वर्षांमध्ये निकषात सुद्धा बसत आहे परंतु त्यांचे नाव अजूनही कर्जमाफी यादीत आलेले नाही अशा शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे लवकरच कर्जमाफी अनुदानाची दुसरी यादी जाहीर होणार आहे.
तर त्यासाठी पात्र शेतकरी कोणते असतील आणि ती यादी किती तारखेला येणार आहे याबद्दल सविस्तर माहितीसाठी खालील बटणावर क्लिक करा.

येथे क्लिक करून पहा कोणत्या शेतकऱ्यांची नावे असणार दुसऱ्या यादीत
येथे पहा या किती तारखेला येणार दुसरी यादी
50 हजार दुसरी अनुदान प्रोत्साहन यादी
म्हणजे 2017-18, 2018-19, 2019-20 या तीन वर्षापैकी किमान दोन वर्ष कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान दिले जाणार आहे. दरम्यान आता या अनुदानासाठी पात्र शेतकरी बांधवांच्या याद्या देखील सार्वजनिक केल्या जात आहेत. अशा परिस्थितीत आज आपण या यादीत शेतकरी बांधवांना आपले नाव कशा पद्धतीने चेक करता येणार आहे याविषयी बहुमूल्य माहिती थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.