खुशखबर! शेतकऱ्यांनो ट्रॅक्टर खरेदीवर 50 टक्के अनुदान मिळणार, पात्रता निकष व असा करा अर्ज PM Kisan Tractor Yojna
या योजनेस पात्र होण्यासाठी अटी: pm kisan tractor yojana maharashtra
- मागील सात वर्षामध्ये सदर शेतकऱ्याने ट्रॅक्टर खरेदी केलेले नसावे.
- शेतकऱ्याकडे स्व-मालकीची जमीन असणं आवश्यक
- शेतकऱ्याला फक्त एक ट्रॅक्टरसाठी अनुदान प्राप्त होईल.
- प्रत्येक घरातील एकच व्यक्ती अनुदानासाठी पात्र राहील.
- ही योजना केवळ सीमांत शेतकरी आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठीच आहे.
आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- ७/१२ उतारा
- ८ अ दाखला
- खरेदी करावयाच्या अवजाराचे कोटेशन व केंद्र शासनाच्या मान्यताप्राप्त तपासणी संस्थेने दिलेला तपासणी अहवाल
- जातीचा दाखला ( अनु. जाती व अनु. जमाती साठी )
- स्वयं घोषणापत्र
- पूर्वसंमती पत्र
अधिकृत वेबसाइटवरून अधिक माहिती व अर्ज करण्यासाठी खाली क्लिक करा.
?????
शेतकरी मित्रांनो राज्य कृषी यांत्रिकीकरण योजना अधिकृत वेबसाइटवरून अधिक माहिती व अर्ज करण्यासाठी वरील टाइमर संपण्याची वाट पहा आणि ती सेकंदानंतर येणाऱ्या बटन वर क्लिक करा.