50000 Anudan Yojana List 2023 । सर्व जिल्ह्यांच्या अनुदान याद्या जाहीर, अशी करा डाउनलोड - Amhi Kastkar
Agriculture News in Marathi

50000 Anudan Yojana List 2023 । सर्व जिल्ह्यांच्या अनुदान याद्या जाहीर, अशी करा डाउनलोड

1
4.3/5 - (25 votes)

50000 Protsahan Anudan Yojana List 2022 । सर्व जिल्ह्यांच्या अनुदान याद्या जाहीर, अशी करा डाउनलोड ।

शेतकरी बांधवांना महात्मा ज्योतिराव फुले कर्ज माफी योजना अंतर्गत वर्षानंतर लाभ योजना 2022 च्या याद्या आज पासून सर्व जिल्ह्यांसाठी आलेले आहे. तर ह्याच्या तुम्ही कुठून आणि कशाप्रकारे डाऊनलोड करू शकत नाही याबद्दल सविस्तर पणे आज आपण जाणून घेणार आहोत.

अधिक माहितीसाठी खालील व्हिडिओ पूर्ण पहा

50000 Protsahan Anudan Yojana List 2022 । सर्व जिल्ह्यांच्या अनुदान याद्या जाहीर, अशी करा डाउनलोड

महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेच्या पोर्टल ला CSC LOGIN कसे करावे

 1. महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेतील पात्र शेतकऱ्यांच्या याद्या वेबसाईट वर बँकेनी अपलोड केल्या आहेत त्या याद्या डाउनलोड करण्यासाठी आपणास काय प्रोसेस करावी लागेल ते पाहूया. 
 2. प्रथम जे रजिस्टर्ड CSC VLE म्हणून काम करत आहेत त्यांनी डिजिटल सेवा पोर्टल ओपन करून घ्यावे. 
 3. डिजिटल सेवा पोर्टल ओपन केल्यानंतर आपल्या १२ अंकी CSC ID व PASSWORD टाकून डिजिटल सेवा पोर्टल लॉगिन करून घ्यावे. 
 4. डिजिटल सेवा पोर्टल लॉगिन करून घेतल्यानंतर आपल्या पोर्टलच्या डॅशबोर्ड ला क्लिक करा 
 5. डॅशबोर्ड ला क्लिक केल्यानंतर आपणास महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजनाचा TAB दिसेल त्यावर क्लिक करा व त्यानंतर VIEW PRODUCT वर क्लिक करा 
 6. VIEW PRODUCT वर क्लिक केल्यानंतर आपण एका EXTERNAL PAGE वर REDIRECT व्हाल आता CSC  VLE आपल्या पोर्टलच्या डॅशबोर्ड वर लॉगिन असतील 

50 हजार रुपये जिल्हानिहाय अनुदान यादी कशी डाऊनलोड करावी

 1. कर्जमाफी पोर्टलवर लॉगिन झाल्यानंतर डाव्या बाजूला तुम्हाला कॉलम दिसेल
 2. त्यावरून आधार अथेंतिकेशन लिस्ट या ऑप्शन वर क्लिक करा
 3. त्यानंतर स्क्रीनवर तुमच्या जिल्ह्याचे नाव असलेला फोल्डर दिसेल त्यावर डबल क्लिक करा
 4. आणि नंतर जिल्हा तालुका व गाव या फॉरमॅटमध्ये असलेल्या या ज्या तुम्ही सिलेक्ट करून डाऊनलोड करू शकता.
 5. अधिक माहितीसाठी आपण वर दिलेला व्हिडीओ सविस्तरपणे नक्की पहा आणि केवायसी करायला जाताना व्हिडिओमध्ये सांगीतलेली कागदपत्रे सोबत घेऊन जायला विसरू नका.
 6. त्याचबरोबर ही बातमी महत्त्वाची वाटल्यास इतरांना सुद्धा नक्की शेअर करा धन्यवाद.
यवतमाळयेथे क्लिक करा
पुणे येथे क्लिक करा
संभाजीनगर (औरंगाबाद )येथे क्लिक करा
बीड येथे क्लिक करा
नगर येथे क्लिक करा
कोल्हापूरयेथे क्लिक करा
वाशीमयेथे क्लिक करा
 जालनायेथे क्लिक करा
लातूरयेथे क्लिक करा
 ठाणेयेथे क्लिक करा
रत्नागिरीयेथे क्लिक करा
नांदेडयेथे क्लिक करा
सोलापूरयेथे क्लिक करा

वारंवार विचारले जाणारे प्रश्न FAQ

50 हजार रुपये प्रोत्साहन अनुदानाचा लाभ कोणाला मिळेल?

शेतकरी यादीत नाव आल्यानंतर आपली केवायसी ते पूर्ण करतील त्यांना या योजनेचा लाभ मिळेल

कर्जमाफी अनुदानाची पहिली यादी कधी जाहीर झाली?

आणि महात्मा ज्योतिबा फुले कर्ज माफी योजना अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजना यादी 13 ऑक्टोबर 2022 ला जाहीर करण्यात आली.

प्रोत्साहनपर अनुदान योजनेची केवायसी कुठे करावी?

केवायसी करण्यासाठी तुम्हाला नजीकच्या सीएससी महा ई सेवा केंद्र आणि बँक या पैकी कोणत्याही एका ठिकाणी भेट द्यावी लागेल.

केवायसी करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती?

आधार प्रमाणीकरणासाठी तुम्हाला तुमचे चालू खाते बँक पासबुक, कर्ज खाते बँक पासबुक, आधार कार्ड आणि मोबाईल नंबर द्यावा लागेल.

50000 Protsahan Anudan Yojana List 2022 । सर्व जिल्ह्यांच्या अनुदान याद्या जाहीर, अशी करा डाउनलोड - आम्ही कास्तकार (1)
Share via
Copy link