5 लाखांपर्यंत कॅशलेस आरोग्य विमा ; प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजना 2022 - Amhi Kastkar
Agriculture News in Marathi

5 लाखांपर्यंत कॅशलेस आरोग्य विमा ; प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजना 2022

0
5/5 - (1 vote)

प्रधानमंत्री आयुष्मान भारत योजना महाराष्ट्र लिस्ट 2022। Pradhan Mantri Ayushman Bharat Yojana List 2022

योजनेचे नाव प्रधानमंत्री आयुष्मान भारत योजना लिस्ट २०२२
योजना कधी सुरु झाली 1 एप्रिल 2018 रोजी

भारत शासनाची आरोग्य योजना म्हणजे आयुष्मान भारत योजना ज्याला आपण प्रधानमंत्री जन आरोग्य योजना 1 एप्रिल 2018 रोजी संपूर्ण भारतात राबविण्यात आली.

या योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बळ लोकांना (बीपीएल धारकांना) आरोग्य विमा दिला जातो. हे या आयुष्मान भारत योजनेचे उद्दिष्ट आहे. त्या प्रत्येक कुटुंबासाठी 5 लाखांपर्यंत कॅशलेस आरोग्य विमा उपलब्ध करून देण्यात आला आहे. 10 कोटी बीपीएल धारक कुटुंब (सुमारे 50 कोटी लोक) या योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहेत.

तरी तुम्ही प्रधान मंत्री आयुष्यमान भारत योजना २०२२ ची  लिस्ट खाली पाहू शकता. ही लिस्ट कोणालाही पाहता येते.

Pradhan Mantri Ayushman Bharat Yojana List 2022

स्टेप १ : सर्वप्रथम तुम्हाला आयुष्यमान भारत योजनेच्या ?अधिकारीक वेबसाईट वर जावे लागेल.

  • पुढे हे पेज उघडेल यामध्ये तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकून Get Otp या ऑपशन वर क्लिक करावे लागेल.
Pradhan Mantri Ayushman Bharat Yojana List 2022

स्टेप २ : नंतर तुम्ही यात आता टाकलेल्या मोबईल वर एक otp येईल तो तुम्हाला इथं टाकायचा आहे आणि त्याखाली कॅप्चा कोडे जो दिलाय तो टाका आणि Log in बटण वर क्लिक करा.

स्टेप ३ : Log in बटण वर क्लिक केल्या नंतर तुमच्या समोर नवीन पेज उघडेल त्यात तुम्हाला तुमचे 

  • राज्य
  • जिल्हा
  • block
  • तहसील
  • गाव निवडून search बटण वर क्लिक करा.

स्टेप ४ : पुढे तुमच्या समोर तुमच्या गावाची आयुष्मान कार्ड लिस्ट pdf दिसेल ज्यात तुमच्या गावातील नागरिकांचे नाव आहेत ज्यांना हे कार्ड भेटले आहे.

Pradhan Mantri Ayushman Bharat card List 2022

स्टेप ५ : खाली दाखवल्या प्रमाणे आयुष्मान लिस्ट pdf ऑपशन वर क्लिक करून pdf download केल्यानंतर अशा प्रकारे लिस्ट उगडेल ज्यात तुम्ही तुमचे नाव चेक करू शकता. 


 औरंगाबाद ?पहा 
बीड ?पहा 
अमरावती ?पहा 
अकोला ?पहा 
अहमदनगर ?पहा 
बुलढाणा ?पहा 
 भंडारा ?पहा 
धुळे ?पहा 
 चंद्रपूर ?पहा 
गोंदिया ?पहा 
 गडचिरोली ?पहा 
 हिंगोली ?पहा 
 जालना ?पहा 
जळगाव ?पहा 
 कोल्हापूर ?पहा 
लातूर ?पहा 
नागपूर ?पहा 
मुंबई ?पहा 
 नांदेड ?पहा 
 नंदुरबार ?पहा 
उस्मानाबाद ?पहा 
परभणी ?पहा 
 नाशिक ?पहा 
 पुणे ?पहा 
 रत्नागिरी ?पहा 
रायगड ?पहा 
सातारा ?पहा 
सांगली ?पहा 
सिंधुदुर्ग ?पहा 
सोलापूर ?पहा 
ठाणे ?पहा 
वाशीम ?पहा 
वर्धा ?पहा 
यवतमाळ ?पहा 
पालघर ?पहा 

आयुष्मान भारत योजना टोल फ्री नंबर

Ayushman Bharat helpline number maharashtra

 टोल-फ्री कॉल सेंटर नंबर : 14555

Share via
Copy link