या जिल्ह्याची अतिवृष्टी नुकसान भरपाई यादी आली | Ativrushti Nuksan Bharpai Yadi 2021 - 2022 आत्ताच डाऊनलोड करून पहा नाव - Amhi Kastkar

या जिल्ह्याची अतिवृष्टी नुकसान भरपाई यादी आली | Ativrushti Nuksan Bharpai Yadi 2021 – 2022 आत्ताच डाऊनलोड करून पहा नाव

4.7/5 - (205 votes)

 या जिल्ह्याचे आली अतिवृष्टी नुकसान भरपाई यादी आत्ताच डाऊनलोड करून पहा नाव | Ativrushti Nuksan Bharpai Yadi 2021 २०२१ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे पात्र शेतकऱ्यांची अनुदान वाटप यादी डाउनलोड कशी आणि कुठून करावी याबाबत आहोत.


अतिवृष्टी नुकसान भरपाई यादी आत्ताच 

finger down

अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे बरेच पिकांचे नुकसान झाले आहे त्यामुळे त्या नुकसानाची भरपाई म्हणून त्याची यादी जाहीर करण्यात आलेली आहे. काही शेतकऱ्यांचे तोंडापाशी आलेले पिकांचे भरपूर नुकसान झाले आहे.

ही रक्कम दिवाळीच्या आधी काही शेतकऱ्यांना मिळालेली आहे. ह्या यादीमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव तहसील मधील शेतकऱ्याची नुकसान भरपाई यादी आहे वेगवेगळ्या जिल्हा नुसार जिल्ह्याच्या संकेतस्थळावर याद्या जाहीर होत आहेत.

आजच्या या पोस्ट मध्ये आपण माहे ऑगस्ट ते सप्टेंबर २०२१ आणि माहे जुलै-ऑक्टोबर २०२१ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना NDRF च्या तरतुदी नुसार पात्र तहसील मधील शेतकऱ्यांची अनुदान वाटप यादी पाहणार आहोत. अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.


अतिवृष्टी नुकसान भरपाई यादी आत्ताच 

finger down

5 thoughts on “या जिल्ह्याची अतिवृष्टी नुकसान भरपाई यादी आली | Ativrushti Nuksan Bharpai Yadi 2021 – 2022 आत्ताच डाऊनलोड करून पहा नाव”

Leave a Comment

Share via
Copy link