Ambedkar Jayanti 2021 Wishes : भीम जयंती निमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी मराठमोळी Free Greetings, WhatsApp Status, Messages!

आता महाराष्ट्रामध्ये भीम जयंतीचा हा दिवस म्हणजे 14 एप्रिल ‘ज्ञान दिन’ म्हणून देखील साजरा केला जातो. त्याचं औचित्य साधत शेअर करा मराठमोळी शुभेच्छापत्रं! Ambedkar Jayanti 2021 Wishes

Bhim Jayanti Wishes In Marathi: हरिजन, दलितांना समाजात स्थान मिळवून देणारे नेते, कायदे पंडीत आणि भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांचा जन्मदिवस भीम जयंती (Bhim Jayanti) म्हणून साजरी केली जाते. डॉ. भीमराव आंबेडकर (Dr. Bhimrao Ambedkar) यांचा जन्म 14 एप्रिल 1891 साली महू या गावामध्ये झाला. भीमरावांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून परदेशात जाऊन कायद्याची पदवी मिळवली.

भारतामध्ये परतल्यानंतर त्यांनी दलित, अस्पृश्य जाती, जमातील लोकांना शिक्षणाची कवाडं खुली करत मुख्य प्रवाहामध्ये आणलं. भीम अनुयायींकडून म्हणूनच या महामानवाला अभिवादन म्हणून दरवर्षी भीम जयंती साजरी केली जाते. यंदा कोरोना संकटामुळे सार्‍यांनीच घरामध्ये राहून बाबासाहेबांना आदरांजली अर्पण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मग यंदा तुमच्या मित्रमंडळींना, नातेवाईकांना या भीम जयंतीला चैत्यभूमीवर भेटता येणार नसल्याने सोशल मीडियात व्हॉट्सअ‍ॅप, फेसबूक द्वारा मेसेज करून ( Ambedkar Jayanti 2021 Wishes ) शुभेच्छा द्यायला विसरू नका.

दरवर्षी भीम अनुयायी आंबेडकर जयंतीला एकत्र जमून शिवाजी पार्क परिसरात असलेल्या चैत्यभूमीवर त्यांच्या स्मृतीला वंदन करतात. पण यंदा चैत्यभूमीचं दर्शन ऑनलाईन उपलब्ध असणार आहे. मग डिजिटल स्वरूपात साजरी होणारी यंदाची भीम जयंती सुरक्षित वातावरणामध्ये साजरी करण्यासाठी ती घरात राहूनच साजरी करा. 

Bhim Jayanti 2021 Messages: भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो त्या महापुरुषाचा म्हणजेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा (Dr. Babasaheb Ambedkar) जन्मदिन हा देशभरात भीम जयंती वा आंबेडकर जयंती म्हणून साजरा केला जातो. या दिवशी अनेक ठिकाणी सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यंदा डॉ. आंबेडकरांची 130 वी जयंती आहे. या दिवशी आंबेडकरांचे अनुयायी चैत्यभूमीवर एकत्र येऊन डॉ. आंबेडकरांना विनम्र अभिवादन करतात. या दिवशी भीमसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह असतो. Ambedkar Jayanti 2021 Wishes मात्र यंदा कोरोनाचे सावट असल्याने सर्वांना एकत्रितरित्या जमता येणार नाही.

कोरोना स्थितीचे भान राखून आंबेडकरांच्या अनुयायांनी घरात राहून हा उत्सव साजरा करावा. अशा वेळी सोशल मिडियाच्या माध्यमातून आपण एकमेकांना भीम जयंतीच्या शुभेच्छा देऊ शकतो.

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार ते

शिक्षणाचा प्रसार करणारे ज्ञान देवता ते

दीन-दुबळ्यांच्या हाकेस धावून जाणारे महापुरुष ते

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन

Ambedkar Jayanti 2021 Wishes

Dr.BR Ambedkar Jayanti 2021 Messages (Photo Credits: File)

स्पृश्य-अस्पृश्यता भेदभाव दूर केला ज्यांनी

दलित समाजासाठी आपले आयुष्य वेचले ज्यांनी

त्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतीस

जयंतीनिमित्त अभिवादन करु मिळून सर्वांनी

भीम जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

हेदेखील वाचा- Ambedkar Jayanti 2021 Wishes

Dr.BR Ambedkar Jayanti 2021 Messages (Photo Credits: File)

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन !

Ambedkar Jayanti 2021 Wishes

Dr.BR Ambedkar Jayanti 2021 Messages (Photo Credits: File)

कुणी म्हणतात भिमराव, कुणी म्हणतात बाबा

अशा या महामानवाचा आजही आहे सर्वांवर ताबा

भीम जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

Dr.BR Ambedkar Jayanti 2021 Messages (Photo Credits: File)

समुद्राचे पाणी कधी आटणार नाही

बाबांची आठवण कधी मिटणार नाही

डॉ. बाबासाहेब आंबेडकर  जयंतीच्या शुभेच्छा!

Dr.BR Ambedkar Jayanti 2021 Messages (Photo Credits: File)

सण-उत्सव म्हटले की एकत्रित जमून तो साजरा करावा असे प्रत्येकाला वाटते. मात्र सध्याची कोरोनाची स्थिती लक्षात घेता सामाजिकतेचे भान राखत आणि स्वत:च्या आरोग्याची काळजी भीम जयंतीचा उत्सव साजरा केला पाहिजे यातच सर्वांचे हित आहे.

भीम जयंतीच्या शुभेच्छा

Ambedkar Jayanti 2021| File Image

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर

यांना भीम जयंती निमित्त विनम्र अभिवादन!

Ambedkar Jayanti 2021| File Image

भीम जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

Ambedkar Jayanti 2021| File Image

मोजू तरी कशी उंची तुमच्या कर्तृत्वाची

तुम्ही जगाला शिकवली व्याख्या आम्हांला माणुसकीची

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या

जयंतीच्या भीम बांधवांना हार्दिक शुभेच्छा!

Ambedkar Jayanti 2021| File Image

ज्यांच्यामुळे लाखों घरांचा उद्धार झाला,

दीन दुबळ्यांना जगण्याचा अधिकार मिळाला

कोटी कोटी अभिवादन त्या महामानवाला!

Ambedkar Jayanti 2021| File Image

भीम जयंती दिवशी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या

पवित्र स्मृतिस कोटी कोटी प्रणाम!

Ambedkar Jayanti 2021| File Image

आता महाराष्ट्रामध्ये भीम जयंतीचा हा दिवस म्हणजे 14 एप्रिल ‘ज्ञान दिन’ म्हणून देखील साजरा केला जातो. 2017 सालपासून महाराष्ट्रामध्ये या ‘ज्ञान दिवस सेलिब्रेशन’ची सुरूवात झाली. त्यांच्या विचारांचा, शिकवणीचा वसा पुढच्या पिढीपर्यंत पोहचवण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती हा एक महत्त्वाचा दिवस आहे. परंतू यंदा अवघं जग कोरोना व्हायरसच्या जागतिक आरोग्य संकटाचा सामना करत असताना हे सेलिब्रेशन यंदा पुन्हा सामुहिकरित्या एकत्र येऊन न करता वैयक्तिक पातळीवर करण्याची गरज आहे.

source and credit – https://marathi.latestly.com/

Dr BR Ambedkar HD images Photos Gallery Dr Ambedkar Photos All Babasaheb HD Pic images Download Dr Babasaheb Ambedkar Wallpaper Photos : Hello friends, in this article, Dr Ambedkar All HD Photos Babasaheb Ambedkar Photo Images Dr. BR Ambedkar HD images Wallpaper Picture Photos collection has been made available. It is called Dr Bhimrao Ambedkar Photo Images Pic Gallery can also be called.

If you want to download Dr BR Ambedkar HD Images Photo Pic Babasaheb Full HD images Wallpaper Pic then scroll down this page & Download Dr Bhimrao Ambedkar Best Photos images Latest Dr BR Ambedkar Full HD Pic Images Wallpaper 2021.

Babasaheb Photos Wallpaper BR Ambedkar HD Images 

  • Dr-Bhimrao-Ambedkar-ki-Photo-HD-Main
  • Dr-Bhimrao-Ambedkar-ki-Photo-HD-Main
  • Dr-Bhimrao-Ambedkar-ki-Photo-HD-Main
  • Dr-Bhimrao-Ambedkar-ki-Photo-HD-Main
  • Dr-Bhimrao-Ambedkar-ki-Photo-HD-Main
  • Dr-Bhimrao-Ambedkar-ki-Photo-HD-Main
  • Dr-Bhimrao-Ambedkar-ki-Photo-HD-Main
  • Dr-Bhimrao-Ambedkar-ki-Photo-HD-Main
  • Dr-Bhimrao-Ambedkar-ki-Photo-HD-Main

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा.  ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन यासाठी आम्ही कास्तकार.कॉम या वेबसाईटला तसेच युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा.

Leave a Comment

X