स्मार्ट शेतकऱ्यांचं स्मार्ट अ‍ॅप - आम्ही कास्तकार

मिळवा दैनिक बाजार भाव, हवामान अंदाज, शेतीविषयक बातम्या तसेच कृषी क्षेत्राशी निगडित सर्व शासकीय योजना आणि माहिती आता एका क्लिक वर.

आत्ताच प्ले स्टोअर वरून डाउनलोड करा “Amhi Kastkar” अँड्रॉइड अँप्लिकेशन व व्हा स्मार्ट शेतकरी.

Application Features
शेतकरी बांधवांच्या गरजेच्या गोष्टी एकाच ठिकाणी

दैनंदिन बाजारभाव

दररोज चालू कृषी पिकांचे बाजारभाव व कृषी उत्पन्न बाजारसमितीच्या व बाजारभावाच्या लेटस्ट बातम्या मिळवा एका क्लिक वर.

पीक व्यवस्थापन

चालू हंगामातील पिकांसाठी कृषी सल्ला, कीड व रोग व्यवस्थापन आणि पिकांची घ्यावयाची विशेष काळजी यावर तज्ज्ञ लेखकांचे मत

हवामान अंदाज

मिळवा विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, खान्देश व पश्चिम महाराष्ट्राचा हवामान अंदाज मान्सून अपडेट अगदी अचूक व मोफत

कृषिपूरक व्यवसाय

मिळवा कुक्कुट पालन, मत्स्य व्यवसाय, शेती पालन, कृषी तंत्रज्ञान, मशरूम शेती आणि मधमाशी पालन व दुग्ध व्यवसाय याची माहिती

शेतीविषयक बातम्या

मिळवा कृषी व कृषी क्षेत्राशी निगडित सर्व लेटेस्ट बातम्या, सरकारी योजना अन बरंच काही फक्त आम्ही कास्तकार वर.

शेतीविषयक योजना

PM Kisan, प्रधानमंत्री पीक विमा योजना, कर्जमाफी योजना , कृषी सौर पापं योजना व मनवनवीन कृषी योजनांची माहिती

Easily Manage Your Own Business
0 k
Star Customers
0 k
App Download
0
Certified App
App Screen
अँप मध्ये तुम्हाला काय काय मिळेल?

दैनिक बाजारभाव, हवामान अंदाज, शेतीविषयक माहिती, कृषी सल्ला, पीक नियोजन, शेतीविषयक सरकारी योजना अन बरंच काही…मिळवा एकाच जागी. डाउनलोड करण्यासाठी खालील बटणवर क्लिक करा.

X