Banned Fertilizers List | राज्यात या 19 रासायनिक खतांवर बंदी..! या कंपनीचे हे खते खरेदी न करण्याचे आवाहंन,आत्ताच यादी पहा?
Banned Fertilizers List :- नमस्कार शेतकरी मित्रांनो. शेतकरी बांधवांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे.राज्यामध्ये बऱ्याचदा आपल्याला खतांच्या कॉलिटी बद्दल शेतकर्यांकडून वारंवार तक्रार पाहायला मिळते. आणि याच पार्श्वभूमीवर सरकार बऱ्याचदा जी अप्रमाणित किंवा शेतीसाठी घातक असलेली खते आहेत बियाणे यांना बंद करत असता आणि त्यावर बंदी घालून त्यांना नष्ट केले जाते.
हे पण वाचा :- Ration Card Scheme :या रेशन कार्ड धारकांसाठी दिवाळी बंपर ऑफर…! १०० रुपयांमध्ये मिळणार या ४ वस्तू
त्याचप्रमाणे या वेळेस सुद्धा तब्बल 19 खतांवर राज्याकडून बांधी करण्यात आलेले आहे आणि कृषी विभागाने ही खते खरेदी न करण्याचा आवाहन शेतकरी बांधवांना केलेला आहे. तर आजच्या या पोस्टमध्ये आपण याबद्दल सविस्तर पणे जाणून घेणार आहोत आणि जर या 19 खतांपैकी आपणही कुठले खत वापरत असाल तर त्याचा वापर लवकरात लवकर आपण थांबवायला हवा.
तर बंदी घालण्यात आलेली ही 19 प्रकारची खते नेमके कोणकोणते आहेत त्यांची खत कंपनी कोणती आहे याबद्दल सविस्तर माहिती साठी हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.
रसायनिक खते बंदी यादी
कृषी विभागाचे हे खते न खरेदी करण्याचे आव्हान याठिकाणी करण्यात आले आहे. नेमकी ही बंदी कशासाठी घालण्यात आलेले आहे हे सुद्धा आपण या लेखात जाणून घेणार आहोत. तर कृषी विभागीय संचालक मोहन वाघ यांच्या अध्यक्षतेखाली विविध प्रकारच्या खतांची तब्बल 92 नमुने तपासणीसाठी गेले होते. त्यानंतर 19 त्यांचे नमुने अप्रमाणित आढळल्याने खत विक्री करण्यावर पूर्ण राज्यामध्ये बंदी घालण्यात आली आहे. याची देखील सर्व शेतकरी बांधवांनी नोंद घ्यायची आहे. असे आवाहन देखील आता कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
हे पण वाचा :- Panjab Dakh Andaj Fail: पंजाब डख यांचा हवामान अंदाज ठरतोय फेल “शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट!
रसायनिक खते
शेतकरी बांधवांनी कोण कोणती खते खरेदी करायची नाहीयेत हे सुद्धा या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत. त्यासह एकोणावीस खतांचे नमुने अप्रमाणित आढळून आल्याने या खतांना संपूर्ण राज्यात बंदी घालण्यात आलेली आहे. या खतांमधील इन्ग्रेडियंट कमी झाल्याने ती अप्रमाणित करण्याचे आदेश हे कृषी सहसंचालकांनी दिलेले आहेत.शेतकरी बांधवांनो याची देखील माहिती असणे आपल्याला गरजेचे आहे.
कृषी सेवा केंद्र विक्रेत्यांनी खते बियाणे आणि कीटकनाशकांची विक्री करताना उत्पादकांचा परवाना फॉर्म स्टेटमेंट प्रिन्सिपल सर्टिफिकेट ची तपासणी करावी. कृषी सहसंचालक कडून देण्यात आला आहे
Which fartilizer is banned (रासायनिक खतांची बंद झालेली यादी)
शेतकरी बांधवांना कृषी विभागाकडून शेतकरी बांधवांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. तसेच खतांचा काळाबाजार खूप वाढल्याने त्यालासुद्धा रोखण्याचे आव्हान देखील आता ग्रुप कृषी विभागासमोर निर्माण झाले आहे. शेतकरी बांधवांना आपण जाणून घेणार आहोत ती कोणत्या कोणत्या एकोणीस खतांवर बंदी घालण्यात आली आहे.
हे पण वाचा :- Niyamit Karjmafi List 2022: आजपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात येणार Pannas Hajar Anudan Yojana 2022 चे पैसे
19 खतांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
Fertilizers:- शेतकऱ्यांनी जिंकटेड एस एस पी ( singal super phosphate ), रामा फॉस्फट उदयपूर, कृषी भारती को-ऑपरेटिव चिलेटेड फेरस, सायन्स केमिकल नाशिक(science chemical nashik), एस एस पी के पी आर, आणि ऍग्रो केम (Agro Chem).यावरील खाताना वरती बंदी घालण्यात आली आहे. तर या संदर्भात ही संपूर्ण माहिती कृषी विभागीय सहसंचालक मोहन वाघ सर यांनी याबाबत माहिती दिली आहे. अशा एकूण 19 खतं वरती बंदी घालण्यात आलेली आहे. मित्रांनो शेतकरी बांधवांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे. हा लेख आपल्याला नक्कीच उपयोगी पडेल अशी आशा करतो.
FAQ by banned fertilizer list
संपूर्ण राज्यात किती रसायन खतांवर बंदी?
संपूर्ण राज्यात 19 रसायन खतांवर बंदी.
कृषी विभागाकडे किती प्रकारच्या खतांचे नमुने तपासणीसाठी गेले होते?
कृषी विभागाकडे 92 प्रकारच्या खतांचे नमुने तपासणीसाठी गेले होते.