Crop Insurrance Claim 2022 । सर्व पीक विमा दावे मंजूर । शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पिक विमा रक्कम तात्काळ जमा करावी – कृषी मंत्री अब्दुल सत्तार
Crop Insurrance Claim 2022 : नमस्कार मित्रांनो,मित्रांनो अखेर प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम 2022 अंतर्गत पिक विमा भरलेल्या व विविध नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान ग्रस्त झालेल्या त्याच्या मध्ये अतिवृष्टी,कीड रोगाचा प्रादुर्भाव,काढणीपश्चात नुकसान अशाप्रकारे प्रादुर्भाव आणि नुकसान ग्रस्त झालेल्या बाधित झालेल्या आणि या नुकसानीसाठी पीक विम्याचा क्लेम केलेले शेतकऱ्यांचे सर्व शेतकऱ्यांचे दावे मंजूर करण्यात आलेले आहेत. … Read more