Cabinet Meeting | शेतकरी, स्वातंत्र्यसैनिक, बेरोजगारांना दिलासा.! मंत्रिमंडळाच्या बैठकीत 15 महत्त्वाचे निर्णय
नमस्कार मित्रांनो,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या अध्यक्षतेखाली काल दिनांक ता.१८ रोजी राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सरकारने राज्यातील जनतेसाठी पंधरा महत्त्वपूर्ण असे निर्णय घेतले आहेत. ते निर्णय काय आहेत हे आपण सविस्तर या लेखामध्ये जाणून घेणार आहोत. हे पण वाचा : LPG GAS : आता घरगुती गॅस सिलेंडर वर “QR … Read more