Shet Rasta Kayda | शेतरस्ता हवा असेल तर मग जाणून घ्या शेतरस्ता कायदा
नमस्कार मित्रांनो आपण या लेखांमध्ये आज शेत रस्ता कायद्या बद्दल माहिती जाणून घेणार आहोत. महाराष्ट्र हे कृषिप्रधान राज्य आहे. मित्रांनो कित्येकांनि संधी साधून शेत रस्त्यावर अतिक्रमण केले,शेत रस्ते अडवले गेले. या अडवलेल्या शेत रस्त्यांमधून अनेकांची भांडणं झाली. कोर्ट कचेऱ्या झाल्या कित्येकांना आपल्या जमिनी विकल्या तर कित्येकांच्या जमिनी पडीक पडल्या. अशीच सर्व दुर्गति एका शेतरस्त्या विना … Read more