कृषिपूरक

गोड्या पाण्यातील मत्स्यव्यवसायाला चालना देण्यासाठी सर्वंकष धोरण राबविणार

महाराष्ट्रात गोड्या पाण्यातील मत्स्योत्पादन व्यवसायाला मोठी संधी आहे. मत्स्यनिर्मितीसाठी आवश्यक असणारे बीज महाराष्ट्राने आंध्रप्रदेश, प.बंगाल, छत्तीसगड या राज्यांप्रमाणे विकसित करुन...

बंधपत्रित अधिपरिचारीकांना प्राधान्याने शासकीय सेवेत सामावून घेण्यात यावे

विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांचे निर्देशराष्ट्रीय आरोग्य अभियान (एन.एच.एम.) अंतर्गत सेवा बजावलेल्या बंधपत्रित अधिपरिचारीकांना यापुढील शासकीय सेवेतील भरती प्रसंगी प्राधान्याने...

शेतीला दिली पूरक उद्योगाची जोड

अवर्षणग्रस्त ढालगाव (जि. सांगली) येथील आप्पासो बाबा लिमकर यांनी नऊ हेक्टर शेतीला पूरक उद्योगांची जोड दिली आहे. बाजारपेठेचा विचार करून...

रायगड जिल्ह्यात निसर्ग चक्रीवादळामुळे बाधित कुटुंबांना मोफत केरोसीनचे होणार वाटप

रायगड जिल्ह्यात ३ जून रोजी झालेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे या भागात वीजपुरवठा नाही, परिणामी तेथील बाधित कुटुंबांना दिवे लावण्यासाठी अन्न, नागरी...

‘निसर्ग’ आपत्तीत शासन जनतेच्‍या पाठीशी!

‘आई जशी संकटाच्‍या येळेला कंबर बांधून लेकरांच्‍या पाठिशी वुभी राहती, तसंच तुमी प्रजेसाठी वुभे रहावा’ अशा शब्‍दांत मावळ तालुक्‍यातील पवळेवाडी...

पुणे जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भांबर्डे गावाची मत्स्यव्यवसायमंत्री अस्लम शेख यांच्याकडून पाहणी

वीजपुरवठा लवकर सुरळीत करण्याचे निर्देशपुणे –  ‘निसर्ग’ चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेल्या पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील भांबर्डे, घुटके, आडगाव, तैलबैल,...

कोळसा खाणींच्या क्षमतांचा योग्य उपयोग केल्यास वीजनिर्मितीची गरज संपूर्ण भागेल – उद्धव ठाकरे

नागपूर आदासा येथील कोळसा खाणींचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाईन शुभारंभसंपूर्ण जगात कोळसा खाणींमध्ये आपल्या देशाचा चौथा क्रमांक लागतो. मात्र तरीदेखील आपण कोळशाची...

मधमाशी पालन

मधमाशी पालन करा आणि ‘या’ योजनेतून 50 टक्के अनुदानही मिळवा Best Bee Farming

यापूर्वी शेतीसोबत जोडव्यवसाय म्हणून शेतकरी फक्त पशुपालनाचा व्यसाय करायचा. मात्र आता पशुपालनासह मत्स्य पालन, मधुमक्षिका पालन यासारखे शेती पुरक जोडव्यवसाय...

कुक्कुटपालन, परसबागेने दिली आर्थिक साथ

चिंचघरी (ता.चिपळूण,जि.रत्नागिरी) येथील अंजली शशिकांत चाळके यांना दोन वर्षांपासून परसबागेत हंगामनिहाय विविध भाजीपाला लागवडीतून चांगला आर्थिक नफा मिळत आहे.यंदा त्यांनी...

मोबाईलवर किसान क्रेडिट कार्ड कसे काढावे? How to Apply For Kisan Credit Card Online KCC Form Download

नवी दिल्ली।मोदी सरकार शेतकरी वर्गासाठी विविध योजना आणत असून शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती साधावी हाच त्यामागचा हेतू आहे. सध्या देशातील शेतकऱ्यांना...

Page 8 of 9 1 7 8 9

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.