केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शेतकर्यांना दिले नवनवीन तंत्रज्ञानाचे सल्ले l agrovision
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शेतकर्यांना दिले नवनवीन तंत्रज्ञानाचे सल्ले l भव्य दिव्य अशा बाराव्या अग्रोविजन कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटन कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी बांबू शेती ,त्याचबरोबर इथेनॉल तंत्रज्ञान , ड्रोन फवारणी फवारणी इत्यादी क्षेत्रातील नवीन संधी याविषयी माहिती दिली. बांबू शेतीत नवीन संधी कोणत्या? -बांबूचा आपण कोळसाला पर्याय वापर म्हणून उपयोग करू … Read more