शेती - Amhi Kastkar

Shetakari KarjMafi Maharashtra | मराठवाडा विदर्भातील या शेतकऱ्यांची होणार कर्जमाफी

नमस्कार मित्रांनो,मित्रांनो विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी खासगी सावकारांकडून घेतलेल्या कर्जाच्या कर्जमाफीच्या संदर्भातील एका अतिशय महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय 18 नोव्हेंबर 2022 रोजी घेण्यात आलेला आह.  या शासन निर्णयाच्या माध्यमातून खाजगी परवानाधारक सावकारांकडून घेतलेल्या कर्जाच्या कर्जमाफीसाठी निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. 10 एप्रिल 2015 च्या शासन निर्णयानुसार राज्य शासनाच्या माध्यमातून विदर्भ व मराठवाडा मधील … Read more

Ativrushti Nuksan Bharpai 2022 | राज्यातील १० जिल्ह्याना अतिवृष्टी नुकसान भरपाई जाहीर ! पहा तुमचा जिल्हा आहे का

_ अतिवृष्टी नुकसान भरपाई

नमस्कार मित्रांनो,मित्रांनो राज्यात परतीच्या पावसामुळे सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले होत. अशा प्रकारे नुकसान ग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना मदत वितरित करण्याकरता आज 17 नोव्हेंबर 2022 रोजी महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय घेऊन. १० जिल्ह्यातील 12 लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांसाठी 1286 कोटी रुपयांचा वितरण करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. याच संदर्भातील हा एक महत्त्वपूर्ण … Read more

_ अतिवृष्टी नुकसान भरपाई

Crop Insurrance Claim 2022 । सर्व पीक विमा दावे मंजूर । शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पिक विमा रक्कम तात्काळ जमा करावी – कृषी मंत्री अब्दुल सत्तार

खरीप पीक विमा २०२२

Crop Insurrance Claim 2022 : नमस्कार मित्रांनो,मित्रांनो अखेर प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम 2022 अंतर्गत पिक विमा भरलेल्या व विविध नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान ग्रस्त झालेल्या त्याच्या मध्ये अतिवृष्टी,कीड रोगाचा प्रादुर्भाव,काढणीपश्‍चात नुकसान अशाप्रकारे प्रादुर्भाव आणि नुकसान ग्रस्त झालेल्या बाधित झालेल्या आणि या नुकसानीसाठी पीक विम्याचा क्लेम केलेले  शेतकऱ्यांचे सर्व शेतकऱ्यांचे दावे मंजूर करण्यात आलेले आहेत. … Read more

खरीप पीक विमा २०२२

कृषी ड्रोन योजना 2022 काय आहे? अनुदान| प्रशिक्षण| ठरवलेल्या अटी

agriculture done scheme

Kisan Drone Scheme 2022 : नमस्कार शेतकरी मित्रांनो केंद्र सरकार देशातील शेतकऱ्यांना तांत्रिक शेती जोडण्यासाठी काम करत आहे, यासाठी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी किसान योजना सुरू करत आहे.  या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात कीटकनाशके आणि पोषक द्रव्य फवारण्यासाठी ड्रोन खरेदीवर अनुदान दिले जाईल. हे अनुदान SC-ST, लहान आणि अत्यल्प,  महिला आणि ईशान्येकडील राज्यातील शेतकऱ्यांना 50 … Read more

agriculture done scheme

Crop Loan List : 50 हजार प्रोत्साहन अनुदान दुसरी यादी या दिवशी येणार… तुमचं नाव येईल का या यादीत? असे चेक करा

MJPSKY Anudan 2nd List

50 Hajar Protsahan Anudan Yadi : गेल्या महाविकास आघाडी सरकारने सत्तेत आल्यानंतर राज्यातील शेतकरी बांधवांची (Farmer) दोन लाखांपर्यंतची कर्जमाफी केली. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना (Yojana) या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात आली. तसेच ज्या शेतकऱ्यांनी नियमित पीक कर्जाची परतफेड केली आहे अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून अनुदान (Subsidy) देण्याचा निर्णय देखील त्या वेळी तत्कालीन … Read more

MJPSKY Anudan 2nd List

Banned Fertilizers List | राज्यात या 19 रासायनिक खतांवर बंदी..! या कंपनीचे हे खते खरेदी न करण्याचे आवाहंन,आत्ताच यादी पहा?

Banned Fertilizers List :- नमस्कार शेतकरी मित्रांनो. शेतकरी बांधवांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे.राज्यामध्ये बऱ्याचदा आपल्याला खतांच्या कॉलिटी बद्दल शेतकर्‍यांकडून वारंवार तक्रार पाहायला मिळते.  आणि याच पार्श्वभूमीवर सरकार बऱ्याचदा जी अप्रमाणित किंवा शेतीसाठी घातक असलेली खते आहेत बियाणे यांना बंद करत असता आणि त्यावर बंदी घालून  त्यांना नष्ट केले जाते.  हे पण वाचा :- Ration Card … Read more

Panjab Dakh Andaj Fail: पंजाब डख यांचा हवामान अंदाज ठरतोय फेल “शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट!

panjab dakh hawaman andaj fail

सध्या राज्यात सर्वदूर सुरु असलेल्या पावसामुळे शेतकरी हवालदिल आलेला आहे ,सतत सुरु असलेला पाऊस शेतकऱ्यांचा  ऐन हाता तोंडाशी आलेला घाण हिसकावून घेत आहे.त्यात अतिवृष्टीचा नुकसान भरपाई साठी सरकार दिरंगाई करत आहे.  पंजाबरावांचा अंदाज ठरतोय फेल ! राज्यात सुरु असलेल्या पावसामुळे  शेतकरी बांधव पूर्णपणे हवामान विभागावर अवलंबून असतात ,परंतु हवामान विभागाचे अंदाज हे चुकीचे ठरत आहेत … Read more

panjab dakh hawaman andaj fail

Ration Card Diwali Offer | सरकारकडून ‘या’ रेशनकार्ड धारकांनाच फक्त १०० रुपयात दिवाळी ‘धान्य किट’!

Ration Card Diwali Offer

Ration Card Maharashtra | राज्यातील शिंदे फडणवीस सरकारने या रंगाच्या शिधापत्रिका असणाऱ्या रेशन कार्डधारकांना कुटुंबनिहाय एक किलो रवा चणाडाळ साखर आणि एक लिटर पामतेल या वस्तू शंभर रुपये द्यायचा निर्णय घेतला आहे आता रवा आणि पामतेल पुरवठा विभागाकडे उपलब्ध झाला असून डाळ आणि साखर येत्या दोन दिवसांमध्ये येणार आहेत. सोलापूर शहरातील सुमारे एक लाख आणि … Read more

Ration Card Diwali Offer

Shetkari Karjmafi Yojana 2022: नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांची यादी जाहीर! असे चेक करा यादीत नाव

Shetkari Karjmafi Yojana 2022

Shetkari Karjmafi Yojana 2022: सन २०१७ ते २०२० या कालावधीत पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजारापर्यंत लाभ देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. पात्र शेतकऱ्यांची यादी गुरुवारी जाहीर करण्यात आल्याची माहिती सहकार मंत्री अतुल सावे यांनी दिली आहे. Shetkari Karjmafi Yojana 2022: These farmers of Mahatma Jyotirao Phule loan waiver scheme will get … Read more

Shetkari Karjmafi Yojana 2022

50000 Anudan Yojana List 2022 । सर्व जिल्ह्यांच्या अनुदान याद्या जाहीर, अशी करा डाउनलोड

50000 Protsahan Anudan Yojana List 2022 । सर्व जिल्ह्यांच्या अनुदान याद्या जाहीर, अशी करा डाउनलोड - आम्ही कास्तकार (1)

50000 Protsahan Anudan Yojana List 2022 । सर्व जिल्ह्यांच्या अनुदान याद्या जाहीर, अशी करा डाउनलोड । शेतकरी बांधवांना महात्मा ज्योतिराव फुले कर्ज माफी योजना अंतर्गत वर्षानंतर लाभ योजना 2022 च्या याद्या आज पासून सर्व जिल्ह्यांसाठी आलेले आहे. तर ह्याच्या तुम्ही कुठून आणि कशाप्रकारे डाऊनलोड करू शकत नाही याबद्दल सविस्तर पणे आज आपण जाणून घेणार आहोत. … Read more

50000 Protsahan Anudan Yojana List 2022 । सर्व जिल्ह्यांच्या अनुदान याद्या जाहीर, अशी करा डाउनलोड - आम्ही कास्तकार (1)