Rauwolfia Farming in Marathi | ‘या’ पद्धतीने सर्पगंधा पिकाची लागवड करा, काही दिवसातचं लाखों कमवा
Sarpagandha Medicinal Plant Farming: देशात गेल्या काही वर्षांपासून औषधी वनस्पतीच्या शेतीकडे (Medicinal Plant Farming) शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. सर्पगंधा (Sarpagandha Crop) हे देखील एक औषधी पिकं (Medicinal Crop) असून याची शेती (Farming) आता देशातील शेतकरी बांधव (Farmer) मोठ्या प्रमाणात करत असल्याचे चित्र आहे. ही वनस्पती औषधी गुणधर्मांनी समृद्ध असून याचे पिकं बहुवर्षीय पीक म्हणून ओळखले … Read more