मत्स्य व्यवसाय

एकात्मिक शेतीतून वरूडकरांची शाश्‍वत शेतीकडे वाटचाल

हंगामी पिकांसह फळबागा, पूरक उद्योगांची जोड, सिंचनासाठीचे स्रोत वाढविणे, पीक फेरपालट, आंतरपीक पद्धतीचा अवलंब, तंत्रज्ञानाचा अवलंब आदींच्या माध्यमातून वरुडी...

बेरड जातीच्या कोंबडीपालनाने अर्थकारण केले भक्कम

प्रयत्नवाद, सातत्याने प्रयोग करण्यातला उत्साह, दुग्धव्यवसाय, सविस्तर नोंदींसह शेतीचा ताळेबंद आदी अनेक वैशिष्ट्य़े कान्हादेवी (जि. नागपूर) येथील राम दशरथ...

PM किसान योजनेतील शेतकऱ्यांना मिळणार ३ लाखांचे कर्ज, तेही अगदी स्वस्त दरात

PM kisan sanman nidhi yojana नवी दिल्ली | देशातील शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने चांगली बातमी दिली असून प्रधानमंत्री किसान सन्मान...

महत्त्वाकांक्षी जिल्हा कार्यक्रमांतर्गत उस्मानाबादमध्ये कोविड चाचणी केंद्र

नवी दिल्ली : महत्त्वाकांक्षी जिल्ह्यामध्ये सामाविष्ट असलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यात कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी निधीतून कोविड चाचणी केंद्र उभारण्यात येणार आहे....

सोलापुरात पीककर्जाबरोबर गायी, म्हशींसाठीही मिळणार कर्ज

सोलापूर  ः जिल्ह्यात पीक कर्जाबरोबरच आता पशुपालकांनाही कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी देशी गाय, म्हशीसाठी १७ हजार...

गोड्या पाण्यातील मत्स्यव्यवसायाला चालना देण्यासाठी सर्वंकष धोरण राबविणार

महाराष्ट्रात गोड्या पाण्यातील मत्स्योत्पादन व्यवसायाला मोठी संधी आहे. मत्स्यनिर्मितीसाठी आवश्यक असणारे बीज महाराष्ट्राने आंध्रप्रदेश, प.बंगाल, छत्तीसगड या राज्यांप्रमाणे विकसित...

बंधपत्रित अधिपरिचारीकांना प्राधान्याने शासकीय सेवेत सामावून घेण्यात यावे

विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांचे निर्देशराष्ट्रीय आरोग्य अभियान (एन.एच.एम.) अंतर्गत सेवा बजावलेल्या बंधपत्रित अधिपरिचारीकांना यापुढील शासकीय सेवेतील भरती प्रसंगी...

रायगड जिल्ह्यात निसर्ग चक्रीवादळामुळे बाधित कुटुंबांना मोफत केरोसीनचे होणार वाटप

रायगड जिल्ह्यात ३ जून रोजी झालेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे या भागात वीजपुरवठा नाही, परिणामी तेथील बाधित कुटुंबांना दिवे लावण्यासाठी अन्न,...

‘निसर्ग’ आपत्तीत शासन जनतेच्‍या पाठीशी!

‘आई जशी संकटाच्‍या येळेला कंबर बांधून लेकरांच्‍या पाठिशी वुभी राहती, तसंच तुमी प्रजेसाठी वुभे रहावा’ अशा शब्‍दांत मावळ तालुक्‍यातील...

पुणे जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भांबर्डे गावाची मत्स्यव्यवसायमंत्री अस्लम शेख यांच्याकडून पाहणी

वीजपुरवठा लवकर सुरळीत करण्याचे निर्देशपुणे –  ‘निसर्ग’ चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेल्या पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील भांबर्डे, घुटके, आडगाव,...

Page 2 of 3 1 2 3
Currently Playing

LATEST NEWS UPDATES