Lemongrass Farming: वर्षाचे 12 महिनेही होईल छप्परफाड नफा; ‘या’ गवताची शेती करून लाखो रुपये कमवा!
भारतात शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आणि त्याचे जीवनमान उंचावण्यासाठी सरकारकडून विविध प्रकारचे प्रयत्न केले जात आहेत. यातच, अरोमा मिशन अंतर्गत सुगंधी वनस्पतींच्या लागवडीला प्रोत्साहन दिले जात आहे. यांपैकी एक म्हणजे लेमनग्रासची लागवड. सर्वात महत्वाचे म्हणजे लेमनग्रासची लागवड दुष्काळी भागांतही केली जाऊ शकते. मिळेल जबरदस्त नफा – लेमनग्रासच्या पानांचावापर परफ्यूम, साबन, निरमा, डिटर्जंट, तेल, केसांचे तेल, … Read more