खुशखबर! शेतकऱ्यांनो ट्रॅक्टर खरेदीवर 50 टक्के अनुदान मिळणार, पात्रता निकष व असा करा अर्ज PM Kisan Tractor Yojna
शेतीमध्ये यांत्रिकीकरण वाढवून शेती व्यवसयात प्रगती व्हावी याकरिता सरकार वेगवेगळ्या योजना (agricultural scheme) राबवत आहे. यांत्रिकीकरण यामधील प्रमुख घटक झाला आहे. बैलजोडीला कामाला वेळ लागतो म्हणून शेतकऱ्यांचाही यांत्रिकीकरणावर भर आहे. प्रधानमंत्री किसान ट्रॅक्टर योजनेद्वारे ट्रॅक्टर खरेदीवर अनुदान दिले जाते. पैशांअभावी अनेक शेतकरी (Farmer) ट्रॅक्टर खरेदी (Tractor Subsidy Scheme) करु शकत नाहीत. म्हणून सरकारची शेतकऱ्यांना निम्म्या … Read more