PM Kisan योजनेचे पैसे तुमच्या खात्यात जमा झाले का? अश्याप्रकारे ऑनलाइन चेक करा.

केंद्र शासनाच्या P.M Kisan सन्मान योजने मधुन थेट ६०००/- रु बॅंक खात्यात जमा झालेल्या लाभार्थांची/शेतकर्यांची गावानुसार updated यादी खालील लींक मध्ये आहे.

यादी पाहण्यासाठी खालील बटन वर क्लिक करू, तुमचे राज्य >> तुमचा जिल्हा >> तुमचा तालुका >> तुमचा प्रभाग >> आणि तुमचे गाव निवडा.

इथे क्लिक करा

आपले नाव कसे शोधावे यासाठी खालील व्हिडिओ पूर्ण बघा
अनेक शेतकरी वारंवार बॅंकेचे/तहसिल कार्यालयाचे चक्रा माराव्या लागत असल्याने त्रास सहन करावा लागत आहे.त्यामुळे हि माहीती गरजुंपर्यंत पोहचवावी.

त्यासाठी खालील दिसत असलेल्या WhatsApp बटन वर क्लिक करून आपल्या मित्र मंडळी व नातेवाईकांसोबत शेयर करा.

5 thoughts on “PM Kisan योजनेचे पैसे तुमच्या खात्यात जमा झाले का? अश्याप्रकारे ऑनलाइन चेक करा.”

  1. Pingback: पीएम किसान सन्मान योजनेच्या आठव्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांना एप्रिलमध्ये मिळणार! - Amhi Kastkar - आम्
  2. Pingback: प्रधानमंत्री पिक विमा योजना रबी हंगाम २०१९ - २० करिता शासन निर्णय - Amhi Kastkar - आम्ही कास्तकार
  3. Pingback: नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा GR असा डाउनलोड करा. - Amhi Kastkar - आम्ही कास्तक
  4. Pingback: (Download) अतिवृष्टी नुकसान भरपाई निधी पहिला टप्पा शासन निर्णय (GR) 18 नोव्हेंबर 2019 - Amhi Kastkar - आम्ही कास्तकार

Leave a Comment

X