Crop insurance पिक विमा भरलेल्या या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, नक्की वाचा - Amhi Kastkar
Agriculture News in Marathi

Crop insurance पिक विमा भरलेल्या या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, नक्की वाचा

0
4.1/5 - (51 votes)


बीड पॅटर्न नुसार या शेतकऱ्यांना मिळणार 10000  हजार रुपये पिक विमा – ३० सेकंड वाट पहा

असा आहे बीड पिक विमा पॅटर्न

बीड जिल्हा पिक विमा स्वीकारण्यास खाजगी कंपन्या तयार होत नसल्याने राज्य सरकारने बीड पॅटर्न तयार केला होता त्यानुसार विमा कंपन्या द्यावी लागणारी भरपाई 80 टक्के पेक्षा कमी असेल तर कंपनीला खर्चापोटी 20 टक्के रक्कम देऊन उर्वरित रक्कम राज्य सरकारने असा बीड पॅटर्न ठरवण्यात आलेला होता.

शासनाकडे 625.4 कोटी रुपये शिल्लक.

शेतकरी राज्य व केंद्र सरकार मिळून किमान कंपनीकडे कोटी रुपये भरणा केला होता यापैकी 2020 खरीप हंगामातील शेतकऱ्यांना 13 कोटी 47 लाखाची मदत दिली आहे. त्यामुळे शिल्लक रक्कम 785.11कोटी इतकी असून बीड पॅटर्न नुसार 20 टक्के कंपनी नफा कोटी इतका झाला असून शासनाकडे असलेली शिल्लक रक्कम 625.4 कोटी इतकी आहे.

हे पण वाचा –

crop-insurance-2022
Share via
Copy link