रोटोकल्टीव्हेटर, कल्टीव्हेटर मोगडा खरेदीसाठी अर्थसहाय्य | Cultivator DBT yojna 2022 असा करा ऑनलाइन अर्ज
Cultivator 20 पेक्षा जास्त ते 35 BHP, व 35 BHP पेक्षा जास्त व 20 पेक्षा कमी BHP रोटोकल्टीव्हेटर खरेदीसाठी अर्थसहाय्य 2022 Maha DBT yojna चालू आहे.
Cultivator 20 पेक्षा जास्त ते 35 BHP, व 35 BHP पेक्षा जास्त व 20 पेक्षा कमी BHP कल्टीव्हेटर मोगडा खरेदीसाठी अर्थसहाय्य 2022 Maha DBT yojna चालू आहे.
रोटोकल्टीव्हेटर, कल्टीव्हेटर मोगडा /Cultivator अवजारे यांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य देणे 2022
रोटोकल्टीव्हेटर, कल्टीव्हेटर मोगडा /Cultivator yojna 2022 कृषि यंत्र/ अवजारे यांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य देणे प्रशिक्षण व प्रात्यक्षिका द्वारे सहभागीदारांना कृषि यांत्रिकीकरणास प्रोत्साहित करणे.
कृषी विभाग महाराष्ट्र राज्य : – रोटोकल्टीव्हेटर, कल्टीव्हेटर मोगडा /Cultivator yojna 2022 कृषि यंत्र/ अवजारे ही योजना सध्या चालू आहे लवकरात लवकर अर्ज करा व या योजनेचा लाभ घ्या .
महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रराज्यातील शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र कृषि विभागांतर्गत कृषी यांत्रिकीकरण उप-अभियान योजना 2022 पुन्हा एकदा अमलात आणली आहे. तसेच कृषि यांत्रिकीकरणास प्रोत्साहन देणे व शेती मधील उर्जेच्या वापराचे प्रमाण २ किलोवॅट/ हेक्टर पर्यंत वाढविणे हा या योजनेचा सारांश आहे. शेतकरी बंधुनो 20 पेक्षा जास्त ते 35 BHP, व 35 BHP पेक्षा जास्त रोटोकल्टीव्हेटर, कल्टीव्हेटर मोगडा /Cultivator yojna 2022 माहिती आपण खाली सविस्तर बघूया.
रोटोकल्टीव्हेटर, कल्टीव्हेटर मोगडा /Cultivatorकृषी यांत्रिकीकरण योजनेचा उद्देश :
जेथे शेतीमधील उर्जेचा वापर कमी आहे अशा क्षेत्रामध्ये व अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांपर्यंत कृषि यांत्रिकीकरणाचा लाभ पोहोचविणे. प्रात्याक्षिके व मनुष्यबळ विकासाद्वारे सहभागीदारमध्ये जागरुकता निर्माण करणे. तसेच रोटोकल्टीव्हेटर, कल्टीव्हेटर मोगडा /Cultivatorकृषी यांत्रिकीकरण योजनेचा उद्देश महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांच्या विकासाला चालना देणे; असा या योजनेचा मूळ हेतु आहे.
कृषी यांत्रिकीकरण योजनेची पात्रता /आवश्यक कागदपत्रे :
- शेतकऱ्याचे आधार कार्ड असणे अनिवार्य आहे.
- बँक पासबूक
- पॅन कार्ड
- व्यक्ति स्वतः व मोबाइल
- रेदी करावयाच्या अवजाराचे कोटेशन व केंद्र शासनाच्या मान्यताप्राप्त तपासणी संस्थेने दिलेला तपासणी अहवाल
- जातीचा दाखला ( अनु. जाती व अनु. जमाती साठी )
- स्वयं घोषणापत्र
- पूर्वसंमती पत्र इ.
- शेतकऱ्याकडे ७/१२ उतारा व ८ अ असावा.
- शेतकरी अनु. जाती , अनु.जमाती मधील असल्यास जातीचा दाखला आवश्यक।
- फक्त एकाच औजारासाठी अनुदान देय राहील म्हणजेच ट्रॅक्टर किंवा यंत्र/ अवजार.