जमीन खरेदी करण्यासाठी 100 टक्के अनुदान, कोणते शेतकरी असतील यासाठी पात्र? land record
दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना ही विशेषता अनुसूचित जातीच्या लोकांसाठी (For Scheduled Castes) सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेंतर्गत अनुसूचित जातीच्या व्यक्तींना शेतजमीन खरेदी करण्यासाठी 100 टक्के अनुदान दिले जाणार आहे.
अनुसूचित जाती अंतर्गत येणारे दारिद्र्यरेषेखालील (Below the poverty line), भूमिहीन शेतमजूर (Landless agricultural laborers), विधवा महिला (Widow), अनुसूचित जाती व जमातीअत्याचार प्रतिबंधक कायद्या अंतर्गत पीडित व्यक्तींना विशेषता या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.
अनुसूचित जातीचे दारिद्र रेषेखालील, भूमिहीन शेतमजूर तसेच विधवा महिला यांचे जीवनमान सुधरावे, त्यांच्या उत्पन्नाचा स्रोत वाढावा हा उदांत दृष्टीकोन (Noble perspective) डोळ्यासमोर ठेवून सरकारने ही योजना अमलात आणली आहे. या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना चार एकर कोरडवाहू शेतजमीन अथवा दोन एकर बागायत शेत जमीन उपलब्ध करून दिली जाते.
योजनेच्या लाभासाठी अर्ज विहीत नमुन्यात संबंधित सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयात सादर करावा. अर्ज डाउनलोड करा
- VJNT Loan scheme 2023 – या योजनेअंतर्गत तरुणांना व्यवसायासाठी बिनव्याजी कर्ज
- PM Kisan FPO Yojana | मोदी सरकारकडून मिळणार 15 लाखांपर्यंत कर्ज, योजनेबाबत जाणून घेण्यासाठी वाचा…
- Find Land Record: मोबाइलवर शेत-जमिनीचा ऑनलाईन नकाशा व आठ अ, 7/12 सातबारा पहा फक्त 2 मिनिटात
- Land Record 2023: शेत-जमिनीचा नकाशा ऑनलाईन व नवीन 7/12 सातबारा ऑनलाईन पहा फक्त 2 मिनिटात Online Nakasha
- जमीन खरेदी करण्यासाठी 100 टक्के अनुदान, कोणते शेतकरी असतील यासाठी पात्र? land record